Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video Viral: पोस्टरवर थुंकून अभिनेत्रीचा चेहरा विद्रूप; व्हिडिओ व्हायरल, अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया

अभिनेत्री दिव्या उन्नीच्या पोस्टरवर थुंकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना दिव्या म्हणाली, 'हे अत्यंत लाजिरवाणं आहे' आणि महिलांविषयीच्या समाजाच्या मानसिकतेवर भाष्य केलं.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 07, 2026 | 03:05 PM
( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर सध्या एका व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडिओमध्ये एका टूथपेस्ट ब्रँडच्या जाहिरातीवरील पोस्टरवर पानाचा रस थुंकल्याचं दिसत आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका दिव्या उन्नी झळकत असून, व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता दिव्या उन्नीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल व्हिडिओ शेअर करत दिव्या म्हणाली की, अनेकांनी तिला हा व्हिडिओ पाठवला होता. तिवे लक्ष वेधलं की, ज्या भिंतीवर तिचे पोस्टर लावण्यात आलं होतं, त्याच ठिकाणी अनेक पुरुष राजकारण्यांची पोस्टर्सही होती. मात्र, पानाचा रस केवळ एका महिलेच्या चेहऱ्यावरच थुंकण्यात आला.

यावर प्रतिक्रिया देताना दिव्या म्हणाली, “मी दिव्या उन्नी नाही, पोस्टरवर तो फक्त एका महिलेचा चेहरा आहे. तो कोणत्याही महिलेचा चेहरा असू शकला असता. त्यामुळे मी हा प्रकार केवळ माझ्यावरील वैयक्तिक हल्ला म्हणून पाहत नाही.”

या घटनेबद्दल बोलताना तिने समाजातील महिलांविषयीच्या दृष्टिकोनावरही भाष्य केलं. ती म्हणाली, “हे अत्यंत लाजिरवाणं आहे. पण दुर्दैवाने ही काही नवीन गोष्ट नाही. आपल्या समाजात अनेक ठिकाणी महिलांचा सन्मान केला जात नाही. त्यांना समानतेने पाहिलं जात नाही, हीच खरी समस्या आहे.”

दिव्याने पुढे सांगितलं की, महिलांवरील अत्याचार, हिंसाचार आणि भेदभाव यांसारख्या विषयांवर चित्रपट बनवून समाजात जागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. “लोकांची मानसिकता बदलण्यासाठी मी अशा विषयांवर चित्रपट बनवेन. महिलांना समान आदर मिळावा, यासाठी माझ्या कलेतून योगदान देण्याची इच्छा आहे,” असं त्या म्हणाल्या.


Hema Malini On Dharmendra Last Message: धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींना पाठवला होता ‘हा’ शेवटचा मेसेज; अभिनेत्रीचा भावनिक खुलासा

समस्येचं मूळ समाजाच्या मानसिकतेत आणि संगोपनात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. “जोपर्यंत मुलांना लहानपणापासून महिलांचा आदर करण्याची शिकवण दिली जात नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आपल्या निवेदनाच्या शेवटी दिव्या भावूक होत म्हणाल्या, “पोस्टरसोबत जे घडलं ती सर्वात मोठी समस्या नाही. मात्र, एक स्त्री म्हणून मला यापूर्वी कधीही इतकं असुरक्षित वाटलं नव्हतं. ही मानसिकता बदलण्यासाठी मी माझे प्रयत्न सुरू ठेवेन.”

Marathi Serial: ‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या सेटवरील किचनमध्ये रंगली मजा; कलाकारांनी बनवली गरमागरम कांदाभजी, पाहा Video

दिव्या उन्नीच्या या वक्तव्याचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. अनेकांनी त्यांच्या परिपक्व भूमिकेचं स्वागत केलं असून, काहींनी या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

Web Title: A video of actress divya unnis poster being spat on has gone viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Actress

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
1

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
2

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
3

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
4

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.