• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Aamir Khans Ex Wife Reena Dutta Father Dies Actor Arrives With His Mother

आमिर खानची एक्स पत्नी रीना दत्ताच्या वडिलांचे निधन, अभिनेता आईसह पोहचला राहत्या घरी!

बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमिर खानची माजी पत्नी रीना दत्ताच्या वडिलांचे निधन झाले आहे. ही बातमी समोर येताच बॉलिवूड अभिनेता त्याच्या आईसोबत रीना दत्ता यांच्या घरी पोहोचला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 02, 2024 | 04:34 PM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. आमिर खानची माजी पत्नी रीना दत्ताच्या वडिलांचे काही काळापूर्वी निधन झाले. ही बातमी समजताच आमिर खान क्षणाचाही विलंब न लावता रीना दत्ताच्या घरी पोहोचला आहे. काही वेळापूर्वी आमिर खान त्यांच्या घराबाहेर दिसला होता. यावेळी आमिर खानची आईही दिसली. आमिर खान आपल्या माजी सासऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आला होता. या वाईट काळात आमिर खान रीना दत्ता आणि तिच्या कुटुंबासोबत उभा आहे. या बातमीने बॉलिवूडला धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक रीना दत्ताच्या वडिलांना श्रद्धांजली वाहत आहेत.

रीना दत्ताच्या वडिलांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. वृत्तांवर विश्वास ठेवला तर रीना दत्ताचे वडील वाढत्या वयामुळे आजारी होते. या समस्यांमुळे आमिर खानच्या माजी सासऱ्यांचे निधन झाले. घटस्फोटानंतरही आमिर खान रीना दत्ता आणि तिच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेत आहे. काही काळापूर्वी आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी आयराचे लग्न झाले.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हे देखील वाचा- थलपथी विजयच्या चित्रपटात बॉबी देओल करणार धमाका, निर्मात्यांनी केली ब्लॉकबस्टर घोषणा!

आमिर खान आणि रीना दत्ता यांचा विवाह १८८६ साली झाला. लग्नाच्या काही वर्षांपर्यंत आमिर खान आणि रीना दत्ता यांच्यात सर्वकाही ठीक होते. आमिर खान आणि रीना दत्ता यांना आयरा आणि जुनैद ही दोन मुले झाली. त्यानंतर आमिर खान आणि रीना दत्ता यांनी 2002 मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. रीना दत्तापासून वेगळे झाल्यानंतर आमिर खानने किरण रावशी लग्न केले. 2021 मध्ये आमिर खानने किरण रावलाही सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुलांसाठी आमिर खान आपल्या दोन्ही पत्नींपासून पूर्णपणे वेगळा होऊ शकला नाही.

Web Title: Aamir khans ex wife reena dutta father dies actor arrives with his mother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 03:20 PM

Topics:  

  • Aamir Khan

संबंधित बातम्या

रिटायरमेंटनंतरही अरिजीत सिंग आमिर खानसाठी गाणं गायला तयार? एका फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ
1

रिटायरमेंटनंतरही अरिजीत सिंग आमिर खानसाठी गाणं गायला तयार? एका फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ

२३ वर्षांनी प्रीती झिंटासोबत रोमान्स, ‘बॉर्डर २’ नंतर आता सनी देओलच्या ‘Lahore 1947 ’ची रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी होणार रिलीज
2

२३ वर्षांनी प्रीती झिंटासोबत रोमान्स, ‘बॉर्डर २’ नंतर आता सनी देओलच्या ‘Lahore 1947 ’ची रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी होणार रिलीज

‘घटस्फोटानंतर माझे मानसिक आरोग्य सुधारले…’, वैवाहिक आयुष्याला कंटाळला होता इम्रान खान; अखेर सांगितलं घटस्फोटाचं कारण
3

‘घटस्फोटानंतर माझे मानसिक आरोग्य सुधारले…’, वैवाहिक आयुष्याला कंटाळला होता इम्रान खान; अखेर सांगितलं घटस्फोटाचं कारण

२०२५ची ब्लॉकबस्टर आणि करोडोची कमाई, तरीही ‘धुरंधर’ बद्दलच्या ‘या’ गोष्टीने आमिर खान नाराज, म्हणाला; ”जर चित्रपट…”
4

२०२५ची ब्लॉकबस्टर आणि करोडोची कमाई, तरीही ‘धुरंधर’ बद्दलच्या ‘या’ गोष्टीने आमिर खान नाराज, म्हणाला; ”जर चित्रपट…”

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन…; ACB ने लिपीकाला रंगेहात पकडल्यानंतर नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया

“तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन…; ACB ने लिपीकाला रंगेहात पकडल्यानंतर नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया

Feb 13, 2026 | 02:45 PM
RTE प्रवेश न दिल्यास शाळांची मान्यता होणार रद्द; शिक्षण विभागाचा कडक इशारा

RTE प्रवेश न दिल्यास शाळांची मान्यता होणार रद्द; शिक्षण विभागाचा कडक इशारा

Feb 13, 2026 | 02:42 PM
AUS vs ZIM : T20 World Cup 2026 मध्ये मोठा उलटफेर! झिम्बाब्वेने कांगारूंंना 23 धावांनी केले पराभूत

AUS vs ZIM : T20 World Cup 2026 मध्ये मोठा उलटफेर! झिम्बाब्वेने कांगारूंंना 23 धावांनी केले पराभूत

Feb 13, 2026 | 02:37 PM
पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याच्या विकासासाठी ८४९ कोटींचा निधी मंजूर! विकासकामांचा घेतला आढावा; बैठकीत अजितदादांना श्रद्धांजली

पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याच्या विकासासाठी ८४९ कोटींचा निधी मंजूर! विकासकामांचा घेतला आढावा; बैठकीत अजितदादांना श्रद्धांजली

Feb 13, 2026 | 02:36 PM
मुंबईत मॅन्युफॅक्चरिंग सुरू होणार AI सेंटर, आयआयटी बॉम्बेने कोलंबिया विद्यापीठासोबत केला सामंजस्य करार

मुंबईत मॅन्युफॅक्चरिंग सुरू होणार AI सेंटर, आयआयटी बॉम्बेने कोलंबिया विद्यापीठासोबत केला सामंजस्य करार

Feb 13, 2026 | 02:35 PM
India-Russia Deal: अमेरिकेचा दबाव झुगारून भारताचा रशियाशी १० हजार कोटींचा करार; S-400 साठी खरेदी करणार २८८ क्षेपणास्त्रे!

India-Russia Deal: अमेरिकेचा दबाव झुगारून भारताचा रशियाशी १० हजार कोटींचा करार; S-400 साठी खरेदी करणार २८८ क्षेपणास्त्रे!

Feb 13, 2026 | 02:29 PM
IND vs PAK : R Ashwin ने पाकिस्तानी गोलंदाज उस्मान तारिकच्या विरूद्ध दिला भारतीय फलंदाजांना गुरूमंत्र! Video Viral

IND vs PAK : R Ashwin ने पाकिस्तानी गोलंदाज उस्मान तारिकच्या विरूद्ध दिला भारतीय फलंदाजांना गुरूमंत्र! Video Viral

Feb 13, 2026 | 02:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.