Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सिस्टम’ चित्रपटाच्या कास्टिंगची फिल्मी गोष्ट, आदिनाथ कोठारेने केला किस्सा शेअर

आदिनाथ कोठारे सध्या मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमधील सर्वात व्यस्त व्यक्तिमत्त्व आहे. सिस्टिम ही त्याची सिरीज सध्या प्रकाशझोतात आली आहे आणि यामध्ये त्याचे कास्टिंग कसे झाले जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 25, 2026 | 10:45 AM
आदिनाथ कोठारेच्या कास्टिंगचा किस्सा

आदिनाथ कोठारेच्या कास्टिंगचा किस्सा

Follow Us
Follow Us:
  • सिस्टिमध्ये कसे झाले कास्टिंग 
  • आदिनाथ कोठारे सांगतोय किस्सा 
  • वैविध्यपूर्ण भूमिका साकारतोय आदिनाथ 
टेलिव्हिजन, चित्रपट आणि ओटीटी तिन्ही प्लॅटफॉर्मवर सध्या चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे अभिनेता आदिनाथ कोठारे ! वैविध्यपूर्ण भूमिका साकारून तो हिंदी पासून मराठी विश्वात तितकच सातत्य टिकवून अनेक प्रोजेक्ट्सचा महत्त्वपूर्ण भाग होताना दिसतोय. कोणत्याही कलाकारासाठी विविध भूमिका साकारणे हे अत्यंत महत्त्वाचे असते आणि आदिनाथचा हा प्रवास सध्या जोरात सुरू असल्याचेही दिसून येत आहे. सध्या आदिनाथ अनेक कामांमध्ये व्यस्त आहे आणि याशिवाय त्याच्या भूमिकाही चाहत्यांना आवडत आहेत. आता तर चक्क अनेक दिग्गज कलाकारांसह तो स्क्रिन शेअर करताना दिसून येत आहे. मुळात अश्विनी अय्यर यांच्यासह काम कऱण्याचं त्याचं स्वप्नं यामुळे पूर्ण झालं आहे. 

ॲमेझॉन प्राईमच्या ” सिस्टम” मध्ये त्याने साकारलेली आलोक ही भूमिका आणि त्याची फिल्मी गोष्ट त्याने सोशल मीडिया वर शेयर केली असून एखादी गोष्ट मनापासून मॅनिफेस्ट केली ती आपल्या नशिबात येते याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव आदिनाथने शेअर केला आहे. सिस्टममध्ये त्याने एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून तो सध्या बॉलिवूड मधल्या अनेक बड्या स्टार्स सोबत आणि दिग्दर्शकांसोबत काम करताना दिसतोय. 

मराठी OTT चा पहिलावहिला डिटेक्टिव्ह! आदिनाथ कोठारेच्या भूमिकेचं विशेष कौतुक

आदिनाथने केला अनुभव शेअर 

“सिस्टम” चित्रपटाचा अनुभव शेअर करताना आदिनाथ सांगतो “मी एका बॉलिवूड अवॉर्ड फंक्शनला गेलो असताना माझी भेट दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांच्या सोबत झाली आणि मी त्यांना मला तुमच्या सोबत काम करण्याची इच्छा आहे असं सहज बोलून गेलो आणि अगदी दुसऱ्याच दिवशी मला कास्टिंगसाठी फोन आला, माझं सिस्टमसाठी ऑडिशन झालं आणि मी या चित्रपटाचा भाग सुद्धा झालो! कधीतरी आपण मॅनिफेस्ट केलेल्या गोष्टी या पूर्ण होतात आणि तसंच माझं हे एक स्वप्न पूर्ण झालं” 

आदिनाथची भूमिका 

सिस्टममध्ये आदिनाथ ने “आलोक” ही भूमिका साकारली असून दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्या सोबत स्क्रीन शेअर केली आहे. आगामी काळात आदिनाथ बॉलिवूडमधल्या अनेक बिग बजेट प्रोजेक्ट्सचा भाग होणार असून रामायण, गांधीमध्येसुद्धा तो दिसणार असल्याचं कळतंय. आदिनाथ सध्या मराठी आणि हिंदीमधून झळकतोय आणि सध्या सर्वात व्यस्त कलाकार असल्याचंही दिसून येत आहे. त्याचं काम सर्वच पातळीवर वाखाणलं जातंय. 

System : मराठमोळा अभिनेता आता सिस्टम हलवणार! आदिनाथ कोठारे झळकणार महत्वाच्या भूमिकेत

Web Title: Actor adinath kothare shared experience about casting in system on amazon prime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • adinath kothare
  • Entertainment News

संबंधित बातम्या

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट
1

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
2

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल
3

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल

Nana Patekar Passed Away: कसा होता नानांचा जीवनप्रवास, गरीबी आणि संघर्षातून कमावले नाव; खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’
4

Nana Patekar Passed Away: कसा होता नानांचा जीवनप्रवास, गरीबी आणि संघर्षातून कमावले नाव; खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.