Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुप्रसिद्ध अभिनेत्याने अल्पवयीन मुलीला केली मारहाण! ‘या’ मालिकांमध्ये झळकला होता चेहरा, आता तुरुंगाआड

हिंदी मालिकांमधील अभिनेता रोहित चंदेलला १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा छळ, पाठलाग आणि मारहाण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दहिसर येथे घडलेल्या या प्रकरणात अभिनेत्याविरुद्ध पॉक्सो (POCSO) आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 11, 2026 | 06:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • या विकृतीची झोत मुंबईतही पोहचली आहे, ते ही थेट मनोरंजनसृष्टीत!
  • दरम्यान, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
  • मुलीचा जवाबही नोंदवण्यात येणार आहे.
जगामध्ये विकृतीला मर्यादा राहिली नाहीये. अर्थातच, ज्या कृत्यांना मर्यादा नसते त्यालाच विकृती म्हंटलं जातं. कलियुगाची साक्ष देणारे अनेक प्रसंग दररोजच्या जीवनात ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत तर काही दुर्भागी लोकं या गोष्टी अनुभवतही आहेत. सियाने आपल्या प्रियकरासाठी एका आईच्या निष्पाप जीवाला लोहगडावरून फेकून दिले. अशामध्ये आणखीन एक घटना समोर आली ज्यात 7 लेखांसाठी मुलीने आपल्या आईला बळीवर चढवले. या विकृतीची झोत मुंबईतही पोहचली आहे, ते ही थेट मनोरंजनसृष्टीत!

Rupali Bhosale : अंगावर जखमा! असं घडलं तरी काय? लपंडाव मालिकेच्या सेटवरील ‘ती’ व्हिडीओ होतेय व्हायरल

विविध हिंदी मालिकांमध्ये झळकणारा रोहित चंदेल हा 29 वर्षीय चेहरा आता तुरुंगांआड आहे. एका अल्पवयीन मुलीचा छळ केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. फक्त छळ नव्हे तर या 16 वर्षांच्या मुलीने त्यावर पाठलाग केल्याचा आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सदर घटना मुंबईच्या दहिसर भागामध्ये घडली असून आरोपी अभिनेत्यावर pocso आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण नेमकं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 10 जुलै 2026 रोजी, अभिनेत्याला न्यायालयात आणण्यात आले होते. दरम्यान, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नक्की काय आहे मुद्दा?

तक्रार अशी आहे की 16 वर्षीय मुलगी आणि 29 वर्षीय तरुण अभिनेता रोहित चंदेल एकमेकांच्या परिचयाचे आहेत. दोघांमध्ये 5 जुलै रोजी वाद झाला. रोहितने तिला वारंवार कॉल केला पण मुलीने मात्र ते उचलले नाही. त्यामुळे तापलेल्या रोहितने इतर क्रमांकावरून कॉल करण्यास सुरुवात केली. वादावेळी, रोहितने मुलीला वाटेत अडवलं, ओरडला आणि तिचा पाठलागही केला. त्यामुळे मुलीने जवळील पोलीस स्थानकात जाऊन रोहितविरोधात तक्रार नोंदवली. पुढील प्रक्रियेत पोलीस अधिक माहितीसाठी CCTV Footage पाहणार आहेत तसेच मुलीचा जवाबही नोंदवण्यात येणार आहे.

Mamachya Govyala Jauya : सिनेमाचे आणखीन एक गाणे समोर! ‘या’ तिघडीने केला राडा, ‘डार्लिंग’ ऐकलं का?

‘या’ मालिकांमध्ये झळकला होता अभिनेता!

अभिनेता रोहित चंदेल याने बहुतेक हिंदी मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सैराब, यम है हम, पांड्या स्टोअर तसेच काशीबाई बाजीराव बल्लाळ या मालिकांमध्ये अभिनेता झळकला होता. परंतु, अल्पवयीन मुलीचा छळ केल्यामुळे अभिनेता सध्या वादात असून देशभरातून बदनामी होत आहे.

Web Title: Actor rohit chandel is in police custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Mumbai Police
  • tv serial

संबंधित बातम्या

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट
1

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
2

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप
3

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.