• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Aditi Rao Siddharth Marriage Aditi Rao And Siddharth Got Married In A 400 Year Old Temple

आदिती राव आणि सिद्धार्थ अडकले लग्नबंधनात, ४०० वर्षे जुन्या मंदिरात केले लग्न!

अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थचे लग्न झाले आहे. या दोघांनी गुपित लग्न केले असून, अभिनेत्री आदितीने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. दोघांनी याच वर्षी मार्चमध्ये एंगेजमेंट केली होती. हा विवाह 400 वर्षे जुन्या मंदिरात झाला आहे. आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 16, 2024 | 02:11 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी वानपर्थीच्या 400 वर्ष जुन्या श्रीरंगपूर मंदिरात गुपचूप लग्न केले आहे. सुंदर जागा निवडण्याऐवजी या जोडप्याने या मंदिरासमोर लग्न करणे पसंत केले. अभिनेत्रीने तिच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

अभिनेत्री शेअर केली पोस्ट
अदिती राव हैदरी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे शेअर केले फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या दोनीही जोडप्यानी गुपचूप लग्न केले असून, हे दोघेही आता लग्न बंधनात अडकले आहेत. तसेच शेअर केलेल्या फोटोमध्ये आदिती आणि सिद्धार्थ दोघेही खूप सुंदर आणि आकर्षित दिसत आहेत. अभिनेत्रीने ऑफ व्हाईट रंगाची साडी परिधान केली असून, अभिनेत्याने साऊथ पोशाख परिधान केला आहे. दोघेही एकत्र खूप क्युट दिसत आहेत. या दोघांनीही ४०० वर्ष जुन्या मंदीरात आपला लग्न समारंभ पार पडला आहे. तसेच याच मंदीराजवळ या जोडप्यांनी सुंदर पोज देत त्यांच्या लग्नाचे फोटो क्लिक केले आहेत.

दोघांचेही हे दुसरे लग्न आहे
या दोन्ही अभिनेत्यांचे हे दुसरे लग्न आहे. आदितीचे पहिले लग्न सत्यदीप मिश्रासोबत झाले होते, जो आता मसाबा गुप्ताचा पती आहे. त्यांचे लग्न फक्त 4 वर्षे टिकले. आणि त्यानंतर हे दोघेही वेगळे झाले. तसेच, सिद्धार्थचेही पहिले लग्नही फार काळ टिकले नाही.

वधू आणि वर आदिती आणि सिद्धार्थ यांचा लग्नाचा लूक अगदी साधा आहे. वधू अदितीने साधी सोनेरी साडी परिधान केली आहे. तिचा दक्षिण भारतीय लूक पूर्ण करून तिने कानातले, बांगड्या, गळ्यात चोकर आणि केसात गजरा घातला आहे. तर सिद्धार्थ पांढरा कुर्ता आणि गोल्डन बॉर्डर असलेल्या लुंगीमध्ये दिसला. फोटोमध्ये लग्नाचे अनेक विधी दाखवले आहेत. यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली.

View this post on Instagram

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

हे देखील वाचा- विनीत कुमार सिंगच्या ‘सुपरबॉयज ऑफ मालेगाव’ ला TIFF मध्ये स्टँडिंग ओव्हेशन!

चाहत्यांनी दिला प्रतिसाद
अभिनेत्रींचे या पोस्टवर चाहत्यांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. या दोघांनावरही चाहते शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत. तसेच चाहत्यांसह अनेक मोठ्या हिंदी आणि साऊथ सेलेब्रेटींनी या जोडप्याना अभिनंदन करत आहेत. हे दोघेही या दोन्ही इंडस्ट्रीमधील आवडते जोडपं आहे. अत्यंत साधेपणात केलेलं हे लग्न आणि फोटो पाहतच राहण्यासारखे आहेत. दाक्षिणात्य परंपरा जपत दोघांनी लग्न केले असल्यामुळे चाहत्यांनी दोघांवरही कौतुकाचा वर्षाव केलाय तर सध्या त्यांचे अभिनंदन करताना चाहते थकत नाहीयेत.

Web Title: Aditi rao siddharth marriage aditi rao and siddharth got married in a 400 year old temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 12:37 PM

Topics:  

  • Aditi Rao Hydari
  • entertainment

संबंधित बातम्या

न्यायालयाने पुन्हा नाकारला जामीन; राजपाल यादव आणखी ४ दिवस तुरुंगात, सोमवारी होणार सुनावणी
1

न्यायालयाने पुन्हा नाकारला जामीन; राजपाल यादव आणखी ४ दिवस तुरुंगात, सोमवारी होणार सुनावणी

‘२४ वर्षांपूर्वी आपल्या मनात…’ व्हॅलेंटाईन वीकमध्येच रितेश पडला जिनिलीयाच्या प्रेमात; शेअर केल्या आठवणी
2

‘२४ वर्षांपूर्वी आपल्या मनात…’ व्हॅलेंटाईन वीकमध्येच रितेश पडला जिनिलीयाच्या प्रेमात; शेअर केल्या आठवणी

मनोज बाजपेयीच्या ‘घुसखोर पंडित’ चित्रपटाचे थांबले प्रदर्शन; सर्वोच्च न्यायालयाने शीर्षक बदलण्याचे दिले आदेश
3

मनोज बाजपेयीच्या ‘घुसखोर पंडित’ चित्रपटाचे थांबले प्रदर्शन; सर्वोच्च न्यायालयाने शीर्षक बदलण्याचे दिले आदेश

कॉमेडियन कपिल शर्माने स्वतःच्याच केफेवर केला गोळीबार; का रचला हा डाव? राखी सावंतचा धक्कादायक खुलासा
4

कॉमेडियन कपिल शर्माने स्वतःच्याच केफेवर केला गोळीबार; का रचला हा डाव? राखी सावंतचा धक्कादायक खुलासा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navi Mumbai Crime : भंगार दुकानाच्या नावाखाली ड्रग्सचा व्यपार; पोलीसांनी केला 22 लाखांचा गांजा जप्त

Navi Mumbai Crime : भंगार दुकानाच्या नावाखाली ड्रग्सचा व्यपार; पोलीसांनी केला 22 लाखांचा गांजा जप्त

Feb 12, 2026 | 07:41 PM
IND vs NAM, T20 World Cup : “बरं होण्यासाठी वेळ…” अभिषेक शर्मा पाकविरुद्ध मैदानात उतरणार? कर्णधाराच्या विधानाने खळबळ 

IND vs NAM, T20 World Cup : “बरं होण्यासाठी वेळ…” अभिषेक शर्मा पाकविरुद्ध मैदानात उतरणार? कर्णधाराच्या विधानाने खळबळ 

Feb 12, 2026 | 07:37 PM
नवीन सॅमसंग ई-पेपर डिस्प्ले बाजारात; कागदासारखा लुक, डिजिटल कामगिरी

नवीन सॅमसंग ई-पेपर डिस्प्ले बाजारात; कागदासारखा लुक, डिजिटल कामगिरी

Feb 12, 2026 | 07:33 PM
Ishqnamaच्या पोस्टर पाहून आला प्रतिक्रियांचा तुफान, Shehnaaz Gillच्या लूकने चर्चेला उधाण!  या दिवशी होणार प्रदर्शित

Ishqnamaच्या पोस्टर पाहून आला प्रतिक्रियांचा तुफान, Shehnaaz Gillच्या लूकने चर्चेला उधाण! या दिवशी होणार प्रदर्शित

Feb 12, 2026 | 07:30 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
उत्तर कोरियात आता महिलाराज? हुकूमशहा किम जोंग उन यांनी जाहीर केला आपला उत्तराधिकारी

उत्तर कोरियात आता महिलाराज? हुकूमशहा किम जोंग उन यांनी जाहीर केला आपला उत्तराधिकारी

Feb 12, 2026 | 07:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.