Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Udit Narayan: किसिंग वादानंतर गायक उदित नारायण यांनी व्यक्त केली भारतरत्नची इच्छा, म्हणाले- ‘आतापर्यंत मी…’

प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी अलीकडेच एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान एका महिला चाहतेला किस केले. ज्यामुळे त्यांना आता खूप ट्रोल केले जात आहे. याचदरम्यान आता त्यांनी एका मुलाखतीदरम्यान भारतरत्नची इच्छा व्यक्त केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 03, 2025 | 12:57 PM
(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण सध्या चर्चेत आले आहेत. अलीकडेच, गायकाचा लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यानचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान एका महिले चाहतेला किस करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आणि लोकांनी उदित नारायण यांना खूप ट्रोल केले. दरम्यान, आता या गायकाचे एक नवीन विधान समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी भारतरत्नची इच्छा व्यक्त केली आहे. खरंतर उदित यांनी सांगितले की, ‘मला आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत पण मला भारतरत्न मिळावा अशी इच्छा आहे.’ असे त्यांनी म्हटले आहे.

 

Udit Narayan has done something very wrong. I had a lot of respect for him, but forcibly kissing a girl is a crime. A harassment case should be filed against him.#UditNarayan #Molested #Bollywood pic.twitter.com/OzcdFpDeDo — Aaisha 🦋🍂 (@AaishaKhan07) February 2, 2025

बहुचर्चित ‘स्थळ’ मनोरंजक मराठी चित्रपटाचा टीझर लाँच; प्रेक्षकांना आता ट्रेलरची उत्सुकता!

उदित नारायण यांनी भारतरत्न मिळावा अशी इच्छा व्यक्त केली
गायक उदित नारायण यांनी अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान भारतरत्न मिळण्याची इच्छा व्यक्त केली आणि म्हणाले, ‘मला आतापर्यंत अनेक चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण. मला लताजींसारखे भारतरत्न मिळावे अशी इच्छा आहे कारण त्या माझ्या आदर्श आहेत. या मुलाखतीदरम्यान उदित नारायण यांनी लता मंगेशकर यांना त्यांचे आवडते सह-गायक म्हटले आणि सांगितले की, आतापर्यंत मला जे काही मिळाले आहे ते आई सरस्वतीच्या कृपेनेच मिळाले आहे.’ असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.

Lee Joo Sil: ‘स्क्विड गेम्स २’ मधील अभिनेत्री ली जू सिलचे निधन; वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

किसिंग वादावरही उदित नारायण यांनी मौन सोडले
एवढेच नाही तर उदित नारायण यांनी किसींच्या व्हायरल व्हिडिओवर आपले मौनही सोडले आहे. लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान झालेल्या या वादाबद्दल ते म्हणाले की, मला याबद्दल लाज वाटत नाही. ते म्हणाले की, ‘मी कधी असे काही केले आहे का ज्यामुळे मला, माझ्या कुटुंबाला किंवा देशाला लाज वाटली असेल?’ मग मी माझ्या वयाच्या या टप्प्यावर असे काहीतरी का करू आणि तेही जेव्हा मी सर्वकाही साध्य केले आहे. हे माझ्या आणि माझ्या चाहत्यांमधील एक खरे आणि कधीही न तुटणारे बंधन आहे. तुम्ही पाहिलेला व्हिडिओ माझ्या आणि चाहत्यांमधील प्रेमाचा होता. ते मला प्रेम करतात आणि मी त्यांना आणखी प्रेम करतो.’ असे म्हणून त्यांनी या व्हिडिओवर आपले मत मांडले आहे.

Web Title: After kissing video viral udit narayan says he wants bharat ratan read more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 12:57 PM

Topics:  

  • Bollywood singer
  • entertainment
  • Udit Narayan

संबंधित बातम्या

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट
1

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट
2

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.