Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपती विसर्जनानंतर अक्षय कुमारने केले असे काही की, युजर्सने केले कौतुक; म्हणाले ‘खिलाडी एक नंबर’

रविवारी सकाळी अक्षय कुमार मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर अनेक लोकांसोबत दिसला. गणपती विसर्जन कार्यक्रम संपल्यानंतर तो तिथे का पोहचला हे आपण आता जाणून घेणार आहोत. तसेच अभिनेत्याचा हा व्हिडीओ व्हायरल देखील होत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 07, 2025 | 01:05 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • गणपती विसर्जनानंतर अक्षयचे कौतुकास्पद काम
  • जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर अक्षयची उपस्थिती
  • अक्षय कुमारचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
अक्षय कुमार नेहमीच सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांद्वारे लोकांना जागरूक करताना दिसतो. यासोबतच अभिनेता वेळोवेळी समाज आणि देशाप्रती असलेली त्याची नैतिक जबाबदारी देखील पार पाडतो. अलिकडेच, गणपती विसर्जन संपल्यानंतर, अभिनेत्याने जुहू समुद्रकिनाऱ्यावर असे काही केले की सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत आहेत. अभिनेत्याचा हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. त्याने नक्की काय केले आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

Bigg Boss 19: वयाच्या १७ व्या वर्षी लग्न, मुलाचे अपहरण; कुनिकाची संघर्षाचा प्रवास ऐकून सलमानचे डोळे पाणावले

अक्षय कुमारने जुहू बीचची केली स्वच्छता
अक्षय कुमारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो गणेश विसर्जनानंतर जुहू बीचवर पसरलेला कचरा साफ करताना दिसत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अक्षय कुमारसोबत त्याही स्वच्छता करताना दिसत आहेत.

 


खिलाडी कुमारचे युजर्सनी केले कौतुक
अक्षय कुमारच्या प्रयत्नांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. एका युजरने लिहिले की, ‘अक्षय कुमार नेहमीच चांगले काम करतो.’ इतर युजर्सनी सोशल मीडियावर अक्षयसाठी हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आणि अभिनेत्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. अक्षय कुमारचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चा करत आहे. तसेच या व्हिडीओला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Bigg Boss 19: मुनावर फारुकीने सलमान समोर अभिषेक बजाजला केले रोस्ट, म्हणाला ‘आवाज खूप करतो, पण काम…’

अक्षय कुमारचे आगामी चित्रपट
अक्षय कुमार अलीकडेच ‘हाऊसफुल ५’ चित्रपटात दिसला होता. लवकरच तो ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अर्शद वारसी आणि सौरभ शुक्ला देखील दिसणार आहेत. याशिवाय अक्षय कुमार ‘भूत बांगला’ आणि ‘हेरा फेरी ३’ हे चित्रपट देखील प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. आता अभिनेत्याच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा काय प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

 

Web Title: Akshay kumar clean juhu beach after ganpati visarjan festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 01:04 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Anant Chaturdashi 2025
  • entertainment

संबंधित बातम्या

Golmaal 5: रणवीर सिंहची ‘गोलमाल’ फ्रँचायझीत एन्ट्री! समोर आली चित्रपटाची भन्नाट स्टोरी
1

Golmaal 5: रणवीर सिंहची ‘गोलमाल’ फ्रँचायझीत एन्ट्री! समोर आली चित्रपटाची भन्नाट स्टोरी

19 वर्षांनंतर ‘ऊंचा लंबा कद’चा जबरदस्त कमबॅक; अक्षय कुमार-दिशा पाटनीने जागवल्या जुन्या आठवणी, नव्या व्हर्जनने घातला धुमाकूळ
2

19 वर्षांनंतर ‘ऊंचा लंबा कद’चा जबरदस्त कमबॅक; अक्षय कुमार-दिशा पाटनीने जागवल्या जुन्या आठवणी, नव्या व्हर्जनने घातला धुमाकूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.