• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Bigg Boss 19 Kunickaa Sadanand Son Emotional Story Salman Khan Teary Eyed

Bigg Boss 19: वयाच्या १७ व्या वर्षी लग्न, मुलाचे अपहरण; कुनिकाची संघर्षाचा प्रवास ऐकून सलमानचे डोळे पाणावले

'बिग बॉस १९' च्या नुकत्याच झालेल्या भागात, कुनिका सदानंदच्या मुलाने त्याच्या आईच्या संघर्षांबद्दल सांगितले. अयानचे बोलणे ऐकून सलमान खान देखील भावुक होताना दिसला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 07, 2025 | 10:51 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘बिग बॉस १९’मधील ‘वीकेंड का वार’मध्ये धमाका
  • कुनिका सदानंदच्या मुलाने केली एन्ट्री
  • कुनिका सदानंदच्या मुलाने सांगितली तिची संघर्ष कथा
‘बिग बॉस १९’ चा नुकतेच झालेला ‘वीकेंड का वार’ हा भाग खूपच भावनिक होता. सलमान खानने घरातील सदस्यांना फटकारले आणि त्यानंतर सर्वात भावनिक क्षण आला जेव्हा अभिनेत्री आणि वकील कुनिका सदानंदचा मुलगा अयान शोमध्ये दिसला. कुनिकाच्या मुलाने त्याच्या आईच्या संघर्षांबद्दल आणि तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितले. हा प्रवास ऐकून घरातील प्रत्येक सदस्य भावुक होताना दिसले.

मुलाचे बोलणे ऐकून कुनिका झाली भावुक
कुनिका १२ वर्षांच्या नातवंडांपासून ते ट्रान्सजेंडर समुदायातील लोकांपर्यंत, सर्वांना कुनिकाचा अभिमान वाटत असल्याचे तिच्या मुलाने सांगितले. अयानने त्याच्या आईबद्दल हे बोलताच सर्वजण भावुक झाले. बोलताना अयान स्वतः ३ ते ४ वेळा भावुक झाला. त्याने त्याच्या आईला सांगितले की आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे, इतरांसाठी नाही. हे शब्द ऐकून कुनिका भावुक झाली आणि शोचा होस्ट सलमानही अश्रू अनावर झाले.

Video : “एक नंबरा मामा” ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या डफली वादनावर नेटकरी पडले प्रेमात

वैयक्तिक आयुष्यातील अडचणींचा खुलासा
या एपिसोडमधील सर्वात भावनिक क्षण तो आला जेव्हा अयानने त्याच्या आईच्या संघर्षांची कहाणी सांगितली. त्याने सांगितले की त्याच्या आईने त्याच्या मोठ्या भावाला शोधण्यासाठी वर्षानुवर्षे कायदेशीर लढाई कशी लढली. आर्थिक अडचणी असूनही, कुनिकाने चित्रपट उद्योगात काम केले जेणेकरून ती कस्टडी केस लढू शकेल. मुंबई ते दिल्ली प्रवास करताना तिने तिच्या कुटुंबासाठी सर्वस्व पणाला लावले.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

एका छोट्या स्वप्नापासून सुरू झाला संघर्ष
अयानने उघड केले की त्याच्या आईचे लग्न फक्त १७ व्या वर्षी झाले. पण लग्न यशस्वी झाले नाही आणि तिच्या मुलाचे अपहरण झाले. ही कस्टडी केस लढण्यासाठी तिने चित्रपटांचा मार्ग निवडला. नंतर, दुसरे लग्न देखील अयशस्वी झाले, परंतु तिने कधीही हार मानली नाही. ती अमेरिकेत गेली आणि नवीन जीवन सुरू केले आणि अयानचा जन्म तिथे झाला. नातेसंबंधांमध्ये वारंवार ब्रेकअप आणि आयुष्यात अडचणी असूनही, तिच्या मनात आशा जिवंत राहिली.

Bigg Boss 19: शहबाज बदेशाची धमाकेदार Wildcard Entry, बसीर-फरहानाची केली पोलखोल

सलमानने स्पर्धकांना फटकारले
कुनिकाची सह-स्पर्धक फरहानाने तिच्यावर वैयक्तिक टिप्पणी केली आणि तिला ‘फ्लॉप अभिनेत्री’ म्हटले. सलमान खानने यावर नाराजी व्यक्त केली आणि फरहानाला अयानचे ऐकण्याची संधी दिली. जेव्हा अयानने त्याच्या आईच्या खऱ्या आयुष्यातील संघर्षांबद्दल सांगितले तेव्हा सर्वांचे डोळे भरून आले. सलमानने असेही स्पष्टपणे सांगितले की कोणीही असे बोलण्यापूर्वी विचार करावा.

Web Title: Bigg boss 19 kunickaa sadanand son emotional story salman khan teary eyed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 10:51 AM

Topics:  

  • bigg boss 19
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Salman Khan व्हेंचर्सचा मोठा निर्णय, तेलंगणात १० हजार कोटींची टाउनशिप; फिल्म स्टुडिओसोबत उभारणार अनेक विशेष प्रकल्प
1

Salman Khan व्हेंचर्सचा मोठा निर्णय, तेलंगणात १० हजार कोटींची टाउनशिप; फिल्म स्टुडिओसोबत उभारणार अनेक विशेष प्रकल्प

”त्याच्या इतका निर्लज्ज माणूस..”, रणबीर कपूरबाबत पीयूष मिश्रा यांनी का केले असे विधान?
2

”त्याच्या इतका निर्लज्ज माणूस..”, रणबीर कपूरबाबत पीयूष मिश्रा यांनी का केले असे विधान?

प्रेम चोप्रा यांना जीवघेणा Heart problem; जावयाने दिली हेल्थ अपडेट, जाणून घ्या कशी आहे अभिनेत्याची तब्येत?
3

प्रेम चोप्रा यांना जीवघेणा Heart problem; जावयाने दिली हेल्थ अपडेट, जाणून घ्या कशी आहे अभिनेत्याची तब्येत?

अक्षय खन्नाने स्वतःच कोरिओग्राफ केल्या फेमस गाण्याच्या Moves? ‘धुरंधर’च्या सहकलाकाराने केला खुलासा
4

अक्षय खन्नाने स्वतःच कोरिओग्राफ केल्या फेमस गाण्याच्या Moves? ‘धुरंधर’च्या सहकलाकाराने केला खुलासा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs SA T20I series : अभिषेक शर्माने लिहिला नवा इतिहास! ‘या’ भारतीय दिग्गज जोडीनंतर टी-२० मध्ये पराक्रम करणारा तिसराच खेळाडू

IND vs SA T20I series : अभिषेक शर्माने लिहिला नवा इतिहास! ‘या’ भारतीय दिग्गज जोडीनंतर टी-२० मध्ये पराक्रम करणारा तिसराच खेळाडू

Dec 09, 2025 | 08:08 PM
Nexon की Victoris? कोण आहे सर्वात सुरक्षित? उत्तराखंडमधील ‘या’ Video मुळे सुरू झाला वाद

Nexon की Victoris? कोण आहे सर्वात सुरक्षित? उत्तराखंडमधील ‘या’ Video मुळे सुरू झाला वाद

Dec 09, 2025 | 08:06 PM
Yellow Teeth Home Remedies: हळद-लवंगसह घरीच बनवा Herbal Tooth Powder, दातावरील पिवळा थर होईल गायब

Yellow Teeth Home Remedies: हळद-लवंगसह घरीच बनवा Herbal Tooth Powder, दातावरील पिवळा थर होईल गायब

Dec 09, 2025 | 07:58 PM
आशिया चषकाची ट्रॉफी भारताला का मिळत नाहीये? PCB पुढे ICC आणि BCCI नरमले का? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

आशिया चषकाची ट्रॉफी भारताला का मिळत नाहीये? PCB पुढे ICC आणि BCCI नरमले का? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Dec 09, 2025 | 07:54 PM
देश-विदेशातील उद्योगांमध्ये भरपूर रोजगार संधी! बीटेक इन प्रॉडक्शन इंजिनिअरिंगमध्ये घडवा भवितव्य

देश-विदेशातील उद्योगांमध्ये भरपूर रोजगार संधी! बीटेक इन प्रॉडक्शन इंजिनिअरिंगमध्ये घडवा भवितव्य

Dec 09, 2025 | 07:39 PM
”थक गया हूं”, बोमन ईरानी यांच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत, काय आहे प्रकरण?

”थक गया हूं”, बोमन ईरानी यांच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत, काय आहे प्रकरण?

Dec 09, 2025 | 07:33 PM
बाबर आझमचा नवा अवतार पाहिलात का?  ‘या’ लीगमध्ये आजमवणार नशीब; चाहत्यांना पडली भुरळ 

बाबर आझमचा नवा अवतार पाहिलात का?  ‘या’ लीगमध्ये आजमवणार नशीब; चाहत्यांना पडली भुरळ 

Dec 09, 2025 | 07:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Dec 09, 2025 | 06:55 PM
Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Dec 09, 2025 | 06:21 PM
Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Dec 09, 2025 | 06:06 PM
Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Dec 09, 2025 | 05:54 PM
Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Dec 09, 2025 | 05:49 PM
Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Dec 09, 2025 | 03:33 PM
Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Dec 09, 2025 | 03:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.