मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध झाले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, पर्यटकांचा अनुभव आणि या सोहळ्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला मिळालेली नवी दिशा जाणून घ्या.
अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर लालबागच्या राजाची भव्य मूर्ती तराफ्यावर यशस्वीरित्या चढवण्यात आली आहे आणि ती आता विसर्जनासाठी समुद्रात मार्गस्थ झाली आहे.
रविवारी लालबागच्या राजाच्या मूर्तीचे विसर्जन समुद्रातील उंच लाटा आणि तांत्रिक अडचणींमुळे होऊ शकले नाही. मात्र, अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर राजाची भव्य मूर्ती तराफ्यावर यशस्वीरित्या चढवण्यात आली आहे.
रविवारी सकाळी अक्षय कुमार मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर अनेक लोकांसोबत दिसला. गणपती विसर्जन कार्यक्रम संपल्यानंतर तो तिथे का पोहचला हे आपण आता जाणून घेणार आहोत. तसेच अभिनेत्याचा हा व्हिडीओ व्हायरल देखील…
महाभारताची रचना महर्षी व्यासांनी केली असली तरी याचे लेखन भगवान गणेशाने केले होते. यावेळी गणेशाने व्यासांना एक अट देखील घातली होती. त्यावेळी नक्की काय काय आणि कसं घडलं याचा एक…
Eid E Milad 2025 Holiday: ईद-ए-मिलादसाठी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये बदल केला आहे. शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५ ऐवजी सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.