Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आलिया भट्ट पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये करणार पदार्पण, अभिनेत्री रॅम्पवर ऐश्वर्या रायला देणार टक्कर!

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आलिया भट्टचे स्टारडम आता केवळ तिच्या देशापुरते मर्यादित राहिलेले नाही. आता ती जगभर झळकत आहे. तिचा अभिनय हॉलिवूडमध्येही हिट होत आहे. लवकरच ती ऐश्वर्या रायसोबत आंतरराष्ट्रीय फॅशन इव्हेंटमध्ये तिचे सौंदर्य दाखवणार आहे. आलिया भट्ट यंदा पॅरिस फॅशन वीकमध्ये पदार्पण करणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 13, 2024 | 05:34 PM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Follow Us:

आलिया भट्ट बी-टाऊनची प्रतिभावान अभिनेत्री आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात तिचे स्थान निर्माण केले आहे. जागतिक ब्रँडचा चेहरा बनण्यापासून ते हॉलिवूडमध्ये अभिनय करण्यापर्यंत आलिया भट्ट सर्वत्र झळकत आहे. आता ती पहिल्यांदाच जागतिक फॅशन शोचा भाग बनणार आहे.

फॅशन वीकमध्ये आलिया भट्ट करणार पदार्पण
गंगूबाई काठियावाडीसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी आलिया भट्ट लवकरच पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये पदार्पण करणार आहे. पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या राय बच्चनचे ग्लॅमर नेहमीच पाहायला मिळते, मात्र यावेळी ऐश्वर्या रायसोबत आलिया भट्टही रॅम्पवर चमकणार आहे.

या दिवशी आलियाचा फॅशन शो आयोजित केला जाणार आहे
आलिया भट्ट फ्रेंच पर्सनल केअर ब्रँड L’Oreal Paris ची जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर आहे. Le Defile L’Oreal Paris साठी रॅम्पवर झळकणार आहे. आलिया भट्ट 23 सप्टेंबर 2024 रोजी प्लेस डे ल’ओपेरा येथे आयोजित पॅरिस फॅशन वीकमध्ये दिसणार आहे.

आलिया भट्टचे आगामी चित्रपट
फॅशन शो व्यतिरिक्त आलिया भट्टच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तिचा जिगरा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच जिगराचा टीझर ट्रेलर रिलीज झाला, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या चित्रपटात ती वेदांग रैनाच्या ऑन-स्क्रीन बहिणीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची निर्मिती आलियाने करण जोहरसोबत केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वासन बाला यांनी केले आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हे देखील वाचा- निर्माते शेखर कपूर ‘मासूम… द नेक्स्ट जनरेशन’ चित्रपटाबाबत झाले भावुक सांगितली कथा!

जिगरा व्यतिरिक्त आलिया भट्टचा आणखी एक बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट आहे. संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ती पुन्हा एका चित्रपटात काम करत आहे. भन्साळींच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात ती विकी कौशल आणि पती रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग अजून सुरू झालेले नाही. परंतु चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Web Title: Alia bhatt to debut at paris fashion week 2024 will give tough competition to aishwarya rai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 05:34 PM

Topics:  

  • aishwarya rai bachchan
  • alia Bhatt
  • entertainment

संबंधित बातम्या

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
1

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
2

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव
3

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर
4

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.