Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलमान आणि रश्मिकाची जोडी आली चाहत्यांच्या पसंतीस; ‘सिकंदर’ रिलीजआधीच दोघांना मिळाला दुसरा चित्रपट!

'सिकंदर' व्यतिरिक्त, रश्मिका मंदान्ना आणि सलमान खान आणखी एका अनटाइटल चित्रपटात दिसणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, दोघांनाही अ‍ॅटलीच्या चित्रपटासाठी साइन करण्यात आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 30, 2025 | 04:32 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिका साकारत आहे. तसेच आता अभिनेत्री विकी कौशलसोबत ‘छावा’ चित्रपटामध्येही दिसणार आहे. त्याचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘सिकंदर’ मध्ये सलमान खानसोबत रश्मिकाला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दरम्यान, अशा बातम्या येत आहेत ज्यामुळे चाहत्यांचा उत्साह देखील वाढला आहे. अभिनेत्री श्मिका मंदान्ना आणि सलमान खान या दोघांना ‘सिकंदर’ रिलीजआधीच दुसरा चित्रपट देखील मिळाला आहे. याचबाबत आता आपण जाणून घेणार आहोत.

Vicky Kaushal: विकी कौशल करणार कबीर खानसोबत एकत्र काम? आगामी चित्रपटासाठी केली हातमिळवणी!

सलमानसोबत पुन्हा जोडी बनवणार
एआर मुरुगदास यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सिकंदर’ चित्रपटानंतर, ही अभिनेत्री सलमान खानसोबत एका शीर्षक नसलेल्या चित्रपटात दिसू शकते. फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, दोघांना आणखी एका प्रोजेक्टसाठी एकत्र साइन करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, सलमान आणि रश्मिका अ‍ॅटली दिग्दर्शित आगामी चित्रपटात दिसणार असल्याची बातमी समोर आली आहे. ‘सिकंदर’च्या सेटवर या दोघांमध्ये चांगले काम करण्याचे नाते होते आणि ‘पुष्पा २: द रुल’मधील रश्मिकाच्या अभिनयाने अ‍ॅटली आणि सलमान दोघांनाही प्रभावित केले, ज्यामुळे तिला एका नवीन प्रोजेक्टसाठी संपर्क साधण्यात आला. या दोघांना पुन्हा एकत्र घेतले. तथापि, अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

सलमान खानच्या कामाची सुरुवात
सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा कतरिना कैफसोबत ‘टायगर ३’ मध्ये दिसला होता. यानंतर आता तो ‘सिकंदर’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २०२५ च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तसेच हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

शाहिद कपूरचा ‘देवा’ चित्रपट करू शकेल का धमाल? पाहिल्यादिवशी ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली एवढी कमाई!

रश्मिका मंदानाचे आगामी चित्रपट
रश्मिका मंदानाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची ‘पुष्पा २’ मध्ये अल्लू अर्जुनची पत्नी श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसली होती. आता त्यांच्याकडे सलमानचा ‘सिकंदर’ चित्रपट देखील आहे. तिचा विकी कौशलसोबतचा ‘छावा’ हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, ती धनुष आणि नागार्जुन अक्किनेनी स्टारर ‘कुबेरा’ चित्रपटातही मुख्य भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री अनेक आगामी चित्रपटाचा भाग असणार आहे. आणि चाहत्यांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.

Web Title: Amid shooting of sikandar salman khan and rashmika mandanna sign in atlee untitled film as per report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 04:21 PM

Topics:  

  • Bollywood Film
  • rashmika mandanna
  • Salman Khan

संबंधित बातम्या

टोक्योत अल्लू अर्जुनची जादू! ‘पुष्पा 2’ प्रीमियरमध्ये जपानी भाषेत ऐकवला आयकॉनिक डायलॉग, चाहते चकित
1

टोक्योत अल्लू अर्जुनची जादू! ‘पुष्पा 2’ प्रीमियरमध्ये जपानी भाषेत ऐकवला आयकॉनिक डायलॉग, चाहते चकित

Mayasabha: IMDb वर रिलीजआधीच 8.3 रेटिंग! “तुंबाड” दिग्दर्शकाच्या आगामी चित्रपटाची पुरेशी आहे एक झलक
2

Mayasabha: IMDb वर रिलीजआधीच 8.3 रेटिंग! “तुंबाड” दिग्दर्शकाच्या आगामी चित्रपटाची पुरेशी आहे एक झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.