Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

70th Filmfare Award South: बिग बींपासून ते अल्लू अर्जुनपर्यंत, ‘या’ कलाकारांनामी मिळाला फिल्मफेअर पुरस्कार

केरळ टुरिझमच्या सहकार्याने २१ फेब्रुवारीच्या रात्री ७० वा फिल्मफेअर अवॉर्ड्स मोठ्या थाटामाटात पार पडला. सेलिब्रिटींच्या प्रभावी सादरीकरणाने हा कार्यक्रम आणखी आनंदी आणि विस्मरणीय ठरला.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 22, 2026 | 10:22 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘या’ कलाकारांनामी मिळाला फिल्मफेअर पुरस्कार
  • बिग बीं आणि अल्लू अर्जुनने मिळवला ‘या’ क्षेणीत पुरस्कार
  • साऊथ सेलिब्रेटींची कार्यक्रमाला लागली हजेरी
 

केरळ टुरिझमच्या सहकार्याने २१ फेब्रुवारी रोजी ७० वे फिल्मफेअर अवॉर्ड्स साऊथ दिमाखात पार पडले. कोची येथील अ‍ॅडलक्स इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित या सोहळ्यात मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकृतींना सन्मानित करण्यात आले. विष्णू वॉरियर, रंजिनी हरिदास आणि आरजे मिथुन यांच्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला रंगत आली. उत्कृष्ट चित्रपट, अभिनेते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांचा गौरव करत ही रात्र चित्रपटप्रेमींसाठी संस्मरणीय ठरली आहे.

‘गोंधळ’चे कोट्यवधींचे OTT डील? दिग्दर्शकाने एकाच दिवशी खरेदी केल्या ४ आलिशान गाड्या

ग्लॅमर आणि परफॉर्मन्सने सजलेल्या या सोहळ्यात निधी अग्रवाल, सान्या मल्होत्रा, त्रिशा, प्रणिता सुभाष आणि अपर्णा बालमुरली यांनी लोकप्रिय गाण्यांवर सादर केलेल्या नृत्यांमुळे वातावरण भारावून गेले. त्यांच्या स्टायलिश पोशाखांमुळे आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना सेलिब्रेटींची आणि उपस्थितीत प्रेक्षकांनी दाद दिली.

रेड कार्पेटवर अल्लू अर्जुन आणि साई पल्लवी या दोघांनी आपल्या आकर्षक लूकने सर्वांचे लक्ष वेधले. ज्येष्ठ अभिनेते अरविंद स्वामी, दिग्दर्शक-अभिनेता अनुराग कश्यप तसेच मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज मामूटी यांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष मान मिळाला. भावना आणि काजल अग्रवाल यांनीही आपल्या उपस्थितीने कार्यक्रमात उपस्थिती दाखवून त्याची शोभा आणखी वाढवली.

आता ‘खामोश’ म्हणण्याआधी करावा लागेल १० वेळा विचार; शत्रुघ्न सिन्हांच्या फोटो, डायलॉग आणि आवाजाच्या नक्कलेवर हायकोर्टाचा आदेश

यंदाच्या सोहळ्यात ‘ब्रमयुग’ या चित्रपटासाठी मामूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) पुरस्काराने गौरवण्यात आले. तर ‘पुष्पा २: द रुल’ हा चित्रपट हिट ठरला आणि त्याने भरभरून पुरस्कार मिळवले आहेत. प्रमुख श्रेणींमध्ये वर्चस्व गाजवत या चित्रपटाने ७० व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स साउथमधील अनेक मानाचे पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. तसेच, प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना ‘कलकी २८९८ एडी’ मधील त्यांच्या अभिनयासाठी तेलुगू भाषेतील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा (पुरुष) फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील विविध भाषांतील प्रतिभांचा सन्मान करत हा भव्य सोहळा कलात्मकतेचा आणि यशाचा उत्सव ठरला.

Web Title: Amitabh bachchan and allu arjun wins filmfare award south

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • amitabh bachchan
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Jailer 2 Trailer: मुथुवेल पांडियन परतला! रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’चा ट्रेलर रिलीज, नव्या मिशनसाठी सज्ज सुपरस्टार
1

Jailer 2 Trailer: मुथुवेल पांडियन परतला! रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’चा ट्रेलर रिलीज, नव्या मिशनसाठी सज्ज सुपरस्टार

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा
2

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू
3

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य
4

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.