Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘चिंता, रिकामेपणा, अस्वस्थता’ वयाच्या 83 व्या वर्षीही बिग बींचं लागत नाही घरात मन; ब्लॉगपोस्टने वेधले लक्ष

बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या ब्लॉगवर आपले विचार मांडताना दिसत असतात. आता त्यांनी दररोज काम करण्याच्या महत्त्वावर भाष्य केले आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टने पुन्हा लक्ष वेधले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 06, 2026 | 12:48 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • 83 व्या वर्षीही बिग बींची कामासाठी धडपड
  • अभिनेत्याचं लागत नाही घरात मन
  • चाहत्यांची वाढली चिंता
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. वयाच्या ८३ व्या वर्षीही ते खूप सक्रिय आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी आपल्या कामाबद्दल एक असे विधान केले आहे, ज्यामुळे सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत.

“हंपी” नंतर प्रकाश कुंटे यांचा नवा कौटुंबिक चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; ठाण्यात मुहूर्त संपन्न

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय

अमिताभ बच्चन त्यांच्या कामाप्रती असलेल्या समर्पणासाठी ओळखले जातात. सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत, भारतीय चित्रपटसृष्टीतील या दिग्गज अभिनेत्याने अनेक भाषांमध्ये काम केले आहे आणि असंख्य पुरस्कार देखील जिंकले आहेत. अमिताभ अनेकदा त्यांच्या ब्लॉगवर आपले विचार देखील मांडताना दिसले आहेत. आता, त्यांनी दररोज काम करण्याच्या महत्त्वाविषयी भाष्य केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, एक दिवसही काम न करणे त्यांना खूप विचित्र आणि अस्वस्थ करणारे वाटते.

अमिताभ बच्चन नक्की काय म्हणाले?

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ताज्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले की, “एक दिवस जो पूर्णपणे आळसात गेला… विनाकारण… मला दररोज काम न करणे खूप विचित्र वाटते. जेव्हा तुम्ही दररोज एका निश्चित वेळापत्रकानुसार काम करत नाही, तेव्हा तयार होणारे सवयीचे चक्र विस्कळीत होते. संपूर्ण दिवस अचानक असंख्य कामांनी भरून जातो.” त्यांनी पुढे लिहिले, “तुम्हाला आश्चर्य वाटते की दिवस तुमच्या मनासारखा का जात नाहीये. जर तुम्हाला हे समजले, तर शांतता आणि समाधान नांदते, पण काही लोकांसाठी असे कधीच घडत नाही आणि यामुळे चिंता वाढते. चिंतेत जगणे मन आणि शरीर या दोन्हींसाठी हानिकारक आहे.”

लग्नाच्या ४ वर्षांनंतर Karishma Tanna होणार आई, चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी

अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपट

अमिताभ बच्चन यांनी नुकताच लोकप्रिय गेम शो “कौन बनेगा करोडपती” चा १७ वा सीझन पूर्ण केला. प्रेक्षकांना दिलेल्या एका भावनिक संदेशात ते म्हणाले, “कधीकधी आपण एखाद्या क्षणात इतके हरवून जातो की जेव्हा तो क्षण संपतो, तेव्हा असे वाटते की तो नुकताच सुरू झाला होता. आज मी या खेळाचा शेवटचा दिवस सुरू करत आहे.” मी माझ्या आयुष्यातील एक तृतीयांशपेक्षा जास्त काळ तुमच्यासोबत घालवला आहे, आणि हे माझे मोठे सौभाग्य आहे.” कामाच्या आघाडीवर, अमिताभ बच्चन शेवटचे ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटात दिसले होते. ते सध्या त्याच्या सिक्वेलचे चित्रीकरण करत आहेत.

Web Title: Amitabh bachchan says it seems disturbing to not be working each day in latest blog

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Captain Smit Machhar: ‘एअरलिफ्ट’च्या दिग्दर्शकाकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक; धैर्य आणि प्रसंगावधानाला केला सलाम
1

Captain Smit Machhar: ‘एअरलिफ्ट’च्या दिग्दर्शकाकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक; धैर्य आणि प्रसंगावधानाला केला सलाम

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
2

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Avinash Mishra: अविनाश मिश्राने ईशाला केलं प्रपोज, ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
3

Avinash Mishra: अविनाश मिश्राने ईशाला केलं प्रपोज, ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य
4

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.