Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

५८ व्या वर्षीही अक्षय कुमारचा तोच जुना जोश, ‘भूत बंगला’च्या सेटवरील BTS व्हिडिओ व्हायरल, पाहा Video

‘भूत बंगला’च्या सेटवरून अक्षय कुमारचा हाई-एनर्जी व्हिडिओ व्हायरल होत आहे. अभिनेत्याचा फिटनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 27, 2026 | 07:50 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘भूत बंगला’चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटातील जोशपूर्ण गाणं ‘राम जी आके भला करेंगे’ आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. अशातच आता सेटवरील एक बीटीएस (BTS) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात अक्षय कुमार ट्रॅम्पोलिनवर जबरदस्त स्टंट आणि धमाल करताना दिसत आहेत.

५८ व्या वर्षीही त्यांचा तोच जुना उत्साह आणि फिटनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत. या व्हिडिओमुळे ‘भूत बंगला’विषयीची उत्सुकता आणखी वाढली असून, चित्रपटात अक्षय कुमार पुन्हा एकदा आपल्या खास अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

‘भूत बंगला’विषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार ट्रॅम्पोलिनवर उड्या मारताना दिसत आहे. गाण्याच्या सीक्वेन्ससाठी तो आपल्या स्टेप्सची रिहर्सल करताना आणि त्यात सुधारणा करताना पाहायला मिळतात. सेटवरील त्यांची बेधडक मस्ती आणि न थकणारा उत्साह स्पष्टपणे जाणवते. या कॉमेडीमागे किती मेहनत आणि शारीरिक तयारी आहे, याची झलक या व्हिडिओमधून मिळते.

Spirit New Poster: हातात तलवार घेऊन विवेक ओबेरॉयचा ‘स्पिरिट’ मधील जबरदस्त लूक प्रदर्शित, पोस्टरमध्ये दिसली ‘या’ अभिनेत्रीची झलक

विशेष म्हणजे, अक्षय कुमार त्यांच्या खास ‘फिजिकल कॉमेडी’ शैलीसाठी ओळखले जातात आणि याही चित्रपटात त्यांनी त्यावर विशेष भर दिला आहे. ट्रॅम्पोलिनवरील हा सीन पडद्यावर जरी सहज वाटत असला, तरी त्यासाठी अचूक टायमिंग आणि लय आवश्यक होती—जी त्यांनी ५८ व्या वर्षीही सहज साध्य केली. हा क्षण त्यांच्या आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या जोडीतील त्या जुन्या, स्लॅपस्टिक कॉमेडीची आठवण करून देतो.या मजेशीर बीटीएस व्हिडिओमुळे ‘भूत बंगला’बद्दलची चर्चा आणखी रंगली आहे. २०२६ मधील सर्वात चर्चित कॉमेडी चित्रपटांपैकी हा एक ठरणार, अशी चिन्हे दिसत आहेत. बालाजी मोशन पिक्चर्स (बालाजी टेलीफिल्म्स लिमिटेड चा एक भाग) आणि केप ऑफ गुड फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात अक्षय कुमार यांच्यासह वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले असून, निर्माते अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता आर. कपूर आहेत.

Sankalp Promo: नाना पाटेकरांचं OTT वर पदार्पण, पहिल्या वेबसीरीजमध्ये दिसला आक्रमक अंदाज, पाहा कुठे होणार प्रदर्शित

Web Title: At 58 akshay kumar shows the same old energy bts video from the sets of bhoot bangla goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • bollywood movies
  • Video Viral

संबंधित बातम्या

फ्रीमध्ये उपचार मिळताच जर्मन टूरिस्ट झाला खुश, मन भरुन केलं भारताच्या सरकारी रूग्णालयाचं काैतुक; इंटरनेवर Viral झालीये प्रतिक्रिया
1

फ्रीमध्ये उपचार मिळताच जर्मन टूरिस्ट झाला खुश, मन भरुन केलं भारताच्या सरकारी रूग्णालयाचं काैतुक; इंटरनेवर Viral झालीये प्रतिक्रिया

धक्कादायक! गोदामात साफसफाई करणाऱ्या महिलेच्या अंगावर पडला गोण्यांचा ढिग, लोकांनी केला आक्रोश अन् पुढे जे घडलं… Video Viral
2

धक्कादायक! गोदामात साफसफाई करणाऱ्या महिलेच्या अंगावर पडला गोण्यांचा ढिग, लोकांनी केला आक्रोश अन् पुढे जे घडलं… Video Viral

मुलीने साजरा केला बापाचा आनंद, महाराष्ट्र पोलिसात भरती होताच वडिलांना खांद्यावर उचलून नाचवलं; हृदयस्पर्शी Video Viral
3

मुलीने साजरा केला बापाचा आनंद, महाराष्ट्र पोलिसात भरती होताच वडिलांना खांद्यावर उचलून नाचवलं; हृदयस्पर्शी Video Viral

“दाऊद इब्राहिममुळेच माझं घर चालतंय”, प्रसिद्ध दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा; सोशल मीडियावर खळबळ
4

“दाऊद इब्राहिममुळेच माझं घर चालतंय”, प्रसिद्ध दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा; सोशल मीडियावर खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.