Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Movie Collection: Border 2 ठरला भारतातीय सर्वात मोठा युद्धपट; सनी देओलचा चित्रपट ९ व्या दिवशीही सुस्साट

सनी देओलचा 'बॉर्डर २' नवव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर सुस्साट चालला आहे. आणि आता हा चित्रपट भारतातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. जाणून घेऊयात चित्रपटाने एकूण कलेक्शन.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 01, 2026 | 09:41 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • Border 2 ठरला भारतातीय सर्वात मोठा युद्धपट
  • सनी देओलचा चित्रपट ९ व्या दिवशीही सुस्साट
  • Border 2 ने मोडले अनेक चित्रपटांचे रेकॉर्डस्
 

सनी देओलच्या ‘बॉर्डर २’ ने २०२६ ला बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. २०२५ चा शेवट चांगल्या पद्धतीने झाला, तर २३ जानेवारी रोजी बॉर्डर २ ची गर्जना प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे. परिस्थिती अशी आहे की २५० कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतर, सनी देओलचा चित्रपट भारतात ३०० कोटी कमाईकडे वाटचाल करत आहे, तर जगभरातील कमाईचा आकडा वेगाने ४०० कोटींच्या जवळ पोहोचत आहे. दरम्यान, चित्रपटाने असा विक्रम प्रस्थापित केला आहे जो उरी आणि वॉर २ सारख्या चित्रपटांना साध्य करता आला नाही.

चिरंजीवींच्या कुटुंबात आनंदाचा दुहेरी उत्सव! राम चरण आणि उपासनाने दिला जुळ्या बाळांना जन्म; शेअर केली बातमी

‘बॉर्डर २’ने दुसऱ्या शनिवारी केली एवढी कमाई

बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, चित्रपटाने नवव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १७.७५ कोटी रुपये कमावले, ज्यामुळे भारतात त्याची एकूण कमाई २५२.७५ कोटी रुपये झाली आहे. भारतीय कमाई ३०२.२५ कोटी रुपये झाली आहे. तर जगभरातील कमाई ३४४ कोटींवर पोहोचली आहे. आता हा चित्रपट पुढे किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारतीय युद्ध चित्रपटांनी भारतीय युद्ध चित्रपटांचे मोडले रेकॉर्डस्

भारतीय युद्ध चित्रपटांच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, जेपी दत्ताच्या १९९७ च्या बॉर्डर या चित्रपटाने ३.७ कोटींची कमाई केली आणि चाहत्यांमध्ये लोकप्रियता मिळवली. त्यानंतर २००४ मध्ये हृतिक रोशनचा लक्ष्य हा चित्रपट आला, ज्याने जगभरात ४० कोटींची कमाई केली. त्यानंतर एलओसी कारगिल हा चित्रपट आला, ज्याने जगभरात २९.७६ कोटींची कमाई केली. २०१८ मध्ये जेपी दत्ताचा पलटन हा चित्रपट आला, ज्याने बॉक्स ऑफिसवर फक्त १०.२२ कोटींची कमाई केली. दरम्यान, इक्किसने ४१.६५ कोटींची कमाई केली आणि १२० बहादूरने फक्त २४ कोटींची कमाई केली आहे.

Movie Collection: ‘Mardaani 3’ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, तिसऱ्या दिवशी केला एवढा गल्ला

बॉर्डर २ च्या आधी, या चित्रपटांनी बेंचमार्क केला सेट

बॉर्डर २ च्या आधी, २०१९ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या उरी: द सर्जिकल स्ट्राईक आणि केसरीने चाहत्यांमध्ये लोकप्रियता मिळवली. विकी कौशलच्या चित्रपटाने जगभरात ₹३४२ कोटींची कमाई केली, तर केसरीने जगभरात ₹२०७ कोटींची कमाई केली. सॅम बहादूरने ₹१२८ कोटींची कमाई केली. तर वॉर २ ने ₹२३६.५५ कोटींची कमाई केली आहे. तसेच आता बॉर्डर २ हा चित्रपट टॉपवर असल्याचे दिसून येत आहे.

 

Web Title: Border 2 becomes india biggest war film ever as sunny deol film surpasses uri war 2 with day 9 collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • Bollywood
  • Border 2
  • entertainment

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.