दिलजीत दोसांझने लाईव्ह सत्रात एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना, बॉर्डर २ मधील घर कब आओगे या गाण्याबद्दल सांगितले आणि या गाण्याची माहितीही शेअर केली. अभिनेता आता 'बॉर्डर २' साठी चर्चेत…
'बॉर्डर २' हा आगामी चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अहान शेट्टीने एका मुलाखतीत त्याच्या भूमिकेसाठीच्या तयारीबद्दल सांगितले आहे.
बहुप्रतिक्षित चर्चेत आलेला "बॉर्डर २" या चित्रपटाची टीझर रिलीज डेट समोर आली आहे. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी एक नवीन पोस्टर देखील शेअर केले आहे.
Sunny Deol On Lahore 1947: सनी देओलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता लवकरच सनीच्या चाहत्यांना तिला 'गदर २' नंतर 'लाहोर 1947' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.