Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संगीतकार पलाश मुच्छलविरोधात जातीवाचक शिवीगाळप्रकरणी गुन्हा; सांगलीत खळबळ

फिर्यादी विज्ञान प्रकाश माने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चित्रपट निर्मितीच्या नावाखाली मुच्छल यांनी त्यांच्याकडून तब्बल २५ लाख रुपये घेतले होते. ठरलेल्या मुदतीत पैसे परत न केल्याने माने यांनी वारंवार पाठपुरावा केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 06, 2026 | 07:47 AM
संगीतकार पलाश मुच्छल विरोधात जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा; सांगलीत खळबळ

संगीतकार पलाश मुच्छल विरोधात जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा; सांगलीत खळबळ

Follow Us
Follow Us:

सांगली : बॉलिवूडमधील तरुण आणि लोकप्रिय संगीतकार-गायक पलाश मुच्छल याच्याविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकाराने सांस्कृतिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या या आरोपामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून, पोलीस तपासाला वेग आला आहे.

फिर्यादी विज्ञान प्रकाश माने (रा. शास्त्रीनगर, सांगली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चित्रपट निर्मितीच्या नावाखाली मुच्छल यांनी त्यांच्याकडून तब्बल २५ लाख रुपये घेतले होते. मात्र, ठरलेल्या मुदतीत पैसे परत न केल्याने माने यांनी वारंवार पाठपुरावा केला. अखेर २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगली-आष्टा मार्गावरील टोल नाका परिसरात दोघांची भेट झाली असता, पैशांची मागणी करताच मुच्छल यांनी संतापाच्या भरात जातीवाचक शिवीगाळ केली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, घटनेचे स्वरूप लक्षात घेता अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांचाही विचार करण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. सध्या या घटनेतील आर्थिक व्यवहार, संवादाचे पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब यांची तपासणी सुरू आहे.

दरम्यान, पलाश मुच्छल हा बॉलिवूडमधील ओळखीचा चेहरा मानला जातो. तो प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल हिचा भाऊ असून, संगीत क्षेत्रात त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, या गंभीर आरोपांमुळे त्याच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कायद्याच्या चौकटीत राहून सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, पोलिसांकडून तपास केला जात आहे.

पलाश अनेकदा वादाच्या भोवऱ्यात

पलाश मुच्छल काही महिन्यांपूर्वी त्याच्या लग्नासंबंधित वादात अडकला होता. क्रिकेटपटू स्मृती मंधानासह त्याचा विवाहसोहळा सांगली येथे आयोजित करण्यात आला होता. परंतु, त्याने स्मृतीला Cheat केल्याचे प्रकरण समोर आले आणि भरलेला मांडव निकामा झाला.

स्मृती मानधनाचा मंगेतर पलाश मुच्छलने फसवणुकीच्या आरोपांनंतर केली कारवाई! या व्यक्तीविरुद्ध 10 कोटीचा मानहानीचा केला दाखल दावा

Web Title: Case registered in sangli against music composer palash muchhal for casteist abuse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 07:47 AM

Topics:  

  • Entertainment News
  • Palash Muchhal
  • sangli news

संबंधित बातम्या

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट
1

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
2

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल
3

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल

Nana Patekar Passed Away: कसा होता नानांचा जीवनप्रवास, गरीबी आणि संघर्षातून कमावले नाव; खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’
4

Nana Patekar Passed Away: कसा होता नानांचा जीवनप्रवास, गरीबी आणि संघर्षातून कमावले नाव; खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.