Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Coldplay Concert: कॉन्सर्टमध्ये मुलांसाठी कडक नियम; स्टेजवर जाण्यास सक्त मनाई, या अटीवर मिळणार प्रवेश!

भारतातील लोकप्रिय रॉक बँडपैकी एक असलेला कोल्डप्ले पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांमध्ये सादरीकरण करण्यासाठी येत आहे. हा संगीत कार्यक्रम मुंबईत होणार आहे आणि यावेळी मुलांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 16, 2025 | 05:14 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

लोकप्रिय ब्रिटिश रॉक बँड कोल्डप्लेचा संगीत कार्यक्रम मुंबईत होणार आहे. ही मैफल १८, १९ आणि २१ जानेवारी रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. यासाठीची तयारी जोरात सुरू आहे. चाहत्यांमध्येही उत्साह आहे. पण, या संगीत कार्यक्रमात मुलांच्या सुरक्षिततेबाबत नियम थोडे कडक करण्यात आले आहेत. बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी आयोजकांना औपचारिक सूचना जारी केली आहे. या संगीत कार्यक्रमातील नियम आणि अटी काय आहेत आता आपण जाणून घेणार आहोत.

फक्त इअरप्लगसह परवानगी दिली जाणार आहे
ठाणे जिल्हा प्रशासनाने नवी मुंबईत होणाऱ्या ब्रिटिश बँड कोल्डप्लेच्या आगामी संगीत मैफिलीच्या आयोजकांना नोटीस बजावली आहे. त्यात म्हटले आहे की मुलांना कोणत्याही स्वरूपात संगीत कार्यक्रमांमध्ये स्टेजवर सहभागी होण्याची परवानगी देऊ नये. जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, कोणत्याही मुलाला इअरप्लग किंवा श्रवण संरक्षण उपकरणांशिवाय संगीत कार्यक्रमात सहभागी होता कामा नये.

Saif Ali Khan: सारा आणि इब्राहिम वडील सैफला भेटण्यासाठी पोहचले रुग्णालयात; कडक सुरक्षेसह करीना कपूर देखील हजर!

तक्रारीनंतर नोटीस बजावली
हे ज्ञात आहे की ‘म्युझिक ऑफ द स्फेयर्स वर्ल्ड टूर’ दरम्यान, ब्रिटिश बँडने १८, १९ आणि २१ जानेवारी रोजी ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई भागात असलेल्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये तीन शो आयोजित केले आहेत. कार्यक्रमादरम्यान मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या चंदीगडमधील एका रहिवाशाने केलेल्या तक्रारीनंतर, ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी १४ जानेवारी रोजी कॉन्सर्ट आयोजक, कोल्डप्ले फ्रंटमॅन ख्रिस मार्टिन आणि कार्यक्रमाचे तिकीट भागीदार बुकमायशो यांना नोटीस बजावल्या आहेत.

Border 2: वरुण धवनने झाशीमध्ये सुरु केले ‘बॉर्डर २’चे शूटिंग, सनी देओल आणि दिलजीत दोसांझही होणार लवकरच सामील!

नियमांचे पालन न केल्यास कारवाई केली जाईल
नोटीसमध्ये त्यांना कोणत्याही स्वरूपात मुलांना स्टेजवर आणू नका असा इशारा देण्यात आला होता. अशा कार्यक्रमांमध्ये आवाजाची पातळी १२० डेसिबलपेक्षा जास्त नसावी. मुलांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण करणाऱ्या फ्लॅश लाईट्सबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जर आयोजकांनी सूचनेचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: Coldplay concert organisers asked not to involve children on stage at coldplay concert in navi mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • coldplay
  • entertainment
  • Hollywood

संबंधित बातम्या

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला
1

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
2

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज
3

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष
4

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.