प्रसिद्ध हॉलीवूड रॉक बँड कोल्डप्लेच्या बॉस्टनमधील कॉन्सर्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. इंटरनेटवर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका कंपनीच्या सीईओचं अफेअर उघडकीस आला आहे.
कोल्डप्ले बँडचा फ्रंटमॅन क्रिस मार्टिन त्याच्या गर्लफ्रेंड डकोटा जॉन्सनसह महाकुंभात पोहोचला होता. आता त्याचा गंगा नदीत डुबकी मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर वापरकर्त्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या.
'कोल्डप्ले'ची टीम ने महाराष्ट्रात परफॉर्मन्स सादर केला. यांच्यासोबत शब्दभ्रमकार आणि बाहुलीकार सत्यजित रामदास पाध्ये आणि त्यांच्या प्रतिभावान पपेटियर टीमनेही त्यांच्यासोबत मंचावर धमाकेदार परफॉर्मन्स केला.
कोल्डप्लेचा आघाडीचा गायक ख्रिस मार्टिनने रविवारी अहमदाबादमधील त्यांच्या संगीत कार्यक्रमात 'वंदे मातरम' आणि 'माँ तुझे सलाम' हे गाणे गाऊन भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत.
आता जसप्रीत बुमराहचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विश्रांती घेत असताना जसप्रीत बुमराह परदेशी प्रसिद्ध गायक ख्रिस मार्टिनच्या कॉन्सर्टमध्ये दिसला.
जगभरातील उत्कृष्ट संगीत आणि गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेले कोल्डप्ले भारतात आपला संगीत कार्यक्रम सादर करणार आहे. 'म्युझिक ऑफ द स्फेयर्स वर्ल्ड टूर' २६ जानेवारी २०२५ रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीम…
मुंबईत आयोजित करण्यात आलेला कोल्डप्ले कॉन्सर्ट यशस्वी आणि सुरक्षित करण्यासाठी अनेक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी बनावट तिकिटांची विक्री करताना पकडले तर त्याच्यावर कठोर कारवाई देखील केली जाणार…
भारतातील लोकप्रिय रॉक बँडपैकी एक असलेला कोल्डप्ले पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांमध्ये सादरीकरण करण्यासाठी येत आहे. हा संगीत कार्यक्रम मुंबईत होणार आहे आणि यावेळी मुलांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे.
काही दिवसांपूर्वी BookMyShow ची वेबसाईट क्रॅश झाली होती. कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची तिकिटे मिळवण्यासाठी अर्धा भारत BookMyShow वर पोहोचला होता. पण काही क्षणातच वेबसाईट क्रॅश झाली आणि अनेकांना कोणतंही तिकीट मिळलं नाही.…