• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Coolie Ott Deal Rajinikanth Film Secures Crores Before Its Official Release

Coolie: चित्रपटाने रिलीज होण्याआधीच केली बंपर कमाई, या OTT प्लॅटफॉर्मला विकले कोटीचे राइट्स!

रजनीकांतचा 'कुली' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात विकला गेला आहे. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की रजनीकांतच्या कोणत्याही चित्रपटासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ओटीटी डील आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 16, 2025 | 12:08 PM
(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)

(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘कुली’ या चित्रपटाची सध्या खूप चर्चा होत आहे. हा या वर्षीच्या सर्वात प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अलीकडेच, चित्रपटाचे काही बीटीएस फोटो समोर आले आहे. जे पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता खूप वाढली आहे. त्याचवेळी, आता चित्रपटाच्या ओटीटी डीलबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. तसेच हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मला कोटीमध्ये विकला गेला आहे.

रजनीकांतचा ओटीटीवर विकला गेलेला सर्वात महागडा चित्रपट
कोइमोईच्या वृत्तानुसार, अमेझॉन प्राइम व्हिडिओने या चित्रपटाचे डिजिटल राइट्स १२० कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. तथापि, अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. रजनीकांतच्या कोणत्याही चित्रपटासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ओटीटी करार आहे. यापूर्वी त्यांच्या सुपरहिट चित्रपट ‘जैलर’चे डिजिटल राइट्सही अमेझॉन प्राइमने १०० कोटी रुपयांना खरेदी केले होते.

AR Rahman: ए.आर. रहमान चेन्नईच्या रुग्णालयात दाखल, गायकाची बिघडली तब्येत!

‘कुली’ मध्ये दिसणार रजनीकांतचा अ‍ॅक्शन अवतार
लोकेश कनागराज यांच्या दिग्दर्शनाखाली बनवण्यात येणारा ‘कुली’ हा चित्रपट धमाकेदार अ‍ॅक्शनने भरलेला असण्याची अपेक्षा आहे. चित्रपटाची कथा सध्या पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली आहे, परंतु असे मानले जाते की रजनीकांतच्या व्यक्तिरेखेत थोडीशी नकारात्मक रंगछटा दिसू शकते. तसेच या चित्रपटामध्ये अभिनेत्याचा नवा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.

चित्रपटामध्ये दिसणार हे कलाकार
रजनीकांत व्यतिरिक्त, नागार्जुन अक्किनेनी आणि उपेंद्र राव सारखे मोठे स्टार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. या चित्रपटात श्रुती हासन, सौबिन शाहीर आणि सत्यराज हे देखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. खास गोष्ट म्हणजे पूजा हेगडे एका खास डान्स नंबरमध्ये दिसणार आहे. तसेच बॉलिवूडस्टार आमिर खान देखील या चित्रपटाचा विशेष भाग बनणार आहे.

‘वॉर २’ सोबत कोणताही संघर्ष होणार नाही
काही काळापूर्वी असे वृत्त आले होते की ‘कुली’ची रिलीज डेट हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘वॉर २’ चित्रपटाशी टक्कर घेऊ शकते. तथापि, नवीनतम माहितीनुसार, असे होणार नाही. दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच प्रेक्षकांना दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या दिवशी पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.

The Raja Saab: मोठ्या पडद्यावर कधी प्रदर्शित होणार ‘द राजा साब’? चित्रपटाबाबत नवीन अपडेट समोर!

रजनीकांत यांचे आगामी चित्रपट
अलिकडेच रजनीकांत ‘वेट्टाय्यान’ चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट टीजे ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित केला होता. या पोलिस अ‍ॅ क्शन ड्रामामध्ये त्यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. ‘कुली’ व्यतिरिक्त, रजनीकांत ‘जेलर २’ मध्ये देखील दिसणार आहेत. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित या सिक्वेलमध्ये तो पुन्हा एकदा टायगर मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत परतणार आहे. ‘जैलर’च्या प्रचंड यशानंतर चाहते त्याच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Coolie ott deal rajinikanth film secures crores before its official release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • entertainment
  • Rajinikanth
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Box Office Collection: अखेर ‘धुरंधर’ ने मोडला KGF 2 चा रेकॉर्ड, 33 व्या दिवशी ‘पुष्पा 2’ आणि RRR ला देखील टाकले मागे
1

Box Office Collection: अखेर ‘धुरंधर’ ने मोडला KGF 2 चा रेकॉर्ड, 33 व्या दिवशी ‘पुष्पा 2’ आणि RRR ला देखील टाकले मागे

संभाजी-शितलच्या पहिल्या प्रेमाची झलक! ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रदर्शित
2

संभाजी-शितलच्या पहिल्या प्रेमाची झलक! ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रदर्शित

२४ व्या पुणे इंटरनॅशन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘माया’ची निवड, मुक्ता बर्वेसाठी खास ठरलं २०२६ वर्ष!
3

२४ व्या पुणे इंटरनॅशन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘माया’ची निवड, मुक्ता बर्वेसाठी खास ठरलं २०२६ वर्ष!

‘तुझे पैसे बुडवणाऱ्यांची नावं लिहू का रे इथे?’, शशांक केतकरच्या व्हिडिओवर अंकिता वालावलकरनेही व्यक्त केली खंत
4

‘तुझे पैसे बुडवणाऱ्यांची नावं लिहू का रे इथे?’, शशांक केतकरच्या व्हिडिओवर अंकिता वालावलकरनेही व्यक्त केली खंत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mira Bhayandar News: मीरा भाईंदरमध्ये स्वतंत्र विद्यापीठ, मोफत वायफाय, पॉड टॅक्सी आणि अनधिकृत इमारतींचाही पुनर्विकास

Mira Bhayandar News: मीरा भाईंदरमध्ये स्वतंत्र विद्यापीठ, मोफत वायफाय, पॉड टॅक्सी आणि अनधिकृत इमारतींचाही पुनर्विकास

Jan 07, 2026 | 09:48 PM
सकाळचा नाश्ता ठरवतो तुमचा संपूर्ण दिवस; थकवा व पचनाच्या समस्यांपासून सुटका देणारे 4 सुपरफूड्स

सकाळचा नाश्ता ठरवतो तुमचा संपूर्ण दिवस; थकवा व पचनाच्या समस्यांपासून सुटका देणारे 4 सुपरफूड्स

Jan 07, 2026 | 09:47 PM
IND vs SA U19 : 19 वर्षांखालील युवा एकदिवसीय सामन्यात भारतच ‘सिकंदर’! दक्षिण आफ्रिकेचा 3-0 असा दणदणीत पराभव; वैभव मालिकेचा हीरो 

IND vs SA U19 : 19 वर्षांखालील युवा एकदिवसीय सामन्यात भारतच ‘सिकंदर’! दक्षिण आफ्रिकेचा 3-0 असा दणदणीत पराभव; वैभव मालिकेचा हीरो 

Jan 07, 2026 | 09:45 PM
देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?

देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?

Jan 07, 2026 | 09:38 PM
PMPML ने अथर्व सुदामेला ठोठावला दंड! “५० हजार भर अन्यथा होणार कायदेशीर कारवाई”

PMPML ने अथर्व सुदामेला ठोठावला दंड! “५० हजार भर अन्यथा होणार कायदेशीर कारवाई”

Jan 07, 2026 | 09:24 PM
Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

Jan 07, 2026 | 09:24 PM
1 लिटर पेट्रोलवर 65 किमी धावण्याची धमक! Hero Splendor ला प्रत्येकवेळी पाणी पाजते ‘ही’ बाईक

1 लिटर पेट्रोलवर 65 किमी धावण्याची धमक! Hero Splendor ला प्रत्येकवेळी पाणी पाजते ‘ही’ बाईक

Jan 07, 2026 | 09:22 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Jan 07, 2026 | 01:23 PM
Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Jan 07, 2026 | 01:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.