Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर दोन महिन्यांनंतर दिसली ‘दुआ’ची पहिली झलक; दीपिका पदुकोण मुलीला मिठी मारताना झाली स्पॉट!

दिवाळीच्या मुहूर्तावर दीपिका पदुकोणने तिच्या मुलीनेच नाव उघड केले होते. दीपिका आणि रणवीर सिंग सप्टेंबर महिन्यात एका मुलीचे पालक झाले. तेव्हापासून दीपिका आपल्या मुलीसोबत घरी वेळ घालवत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 08, 2024 | 04:20 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांना ८ सप्टेंबर रोजी गोंडस मुलगी झाली. दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मी पुजेच्या दिवशी या जोडप्यानी नाव जाहीर करून दुआ पदुकोण सिंग ठेवले. अलीकडेच, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, अभिनेत्रीने तिच्या मुलीच्या नावाची घोषणा केली होती. अभिनेत्री तेव्हा पासून तिच्या मुलीसोबत वेळ घालवत आहे. परंतु आता दीपिका पदुकोण तिच्या मुलीसह स्पॉट झाली असून, दुआची पहिली झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे.

एअरपोर्टवर दीपिका मुलीसोबत स्पॉट झाली
मुलीच्या जन्मानंतर दीपिका सार्वजनिक ठिकाणी दिसली नाही. ती घरात सतत मातृत्वाचा आनंद घेत होती आणि छोट्या दुआसोबत दर्जेदार वेळ घालवत होती. पण आता दोन महिन्यांनंतर चाहत्यांना दीपिका आणि दुआची पहिली झलक पाहायला मिळाली. अलीकडेच हे जोडपे मुंबईतील कलिना विमानतळावर दिसले, ते कुटुंब सुट्टीवर गेले असं वाटते आहे.

हे देखील वाचा- Bigg Boss 18 : या खेळाडूचा बिग बॉसच्या घरातून पत्ता कट, पत्नीने केलेलं कृत पडलं महागात

 

बाबा रणवीरसोबत लहान दुआने केले ट्विनिंग
दीपिका पदुकोणने साधा टॉप घातला आहे, तर रणवीर सिंग गुलाबी ट्रॅक हुडीमध्ये दिसला. त्याचा पोशाख दुआशी जुळत होता. आईच्या खुशीत असलेली दुआ गुलाबी रंगाची पँट परिधान केलेली दिसली. जरी तिचा चेहरा पूर्णपणे झाकलेला असला तरी तिची छोटी झलक पाहून चाहत्यांना आनंद होत आहे. यावेळी रणवीर सिंगची आई अंजू भवनानीही त्याच्यासोबत होती. पापाराझींनी पहिली झलक आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.

सोशल मीडियावर मुलीचे नाव केले जाहीर
दीपिका आणि रणवीरच्या दुआची ही पहिलीच दिवाळी होती. अभिनेत्रीने अद्याप गोंडस मुलीचा चेहरा उघड केला नाही आहे. पण लक्ष्मीपूजनाच्या खास प्रसंगी त्याने आपल्या घरातील लक्ष्मीच्या पायाचा एक अतिशय सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करून तिचे नाव उघड केले. या फोटोमध्ये दुआ पारंपारिक कपडे परिधान करताना दिसत होती. तिने लाल रंगाचा सलवार सूट घातला होता.

हे देखील वाचा- प्रेम आणि महत्त्वाकांक्षेचा हृदयस्पर्शी प्रवास ‘पैठणी’मध्ये दिसणार, ZEE5 करणार ही नवी मालिका प्रदर्शित!

इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना सिंघम अगेन अभिनेत्रीने लिहिले, “दुआ पदुकोण सिंग. दुआ म्हणजे प्रार्थना कारण ते आमच्या प्रार्थनेचे फळ आहे. आमचे हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेले आहे. दीपिका आणि रणवीर.” असे लिहून अभिनेत्रीने आपल्या मुलीचे नाव जाहीर केले आहे.

Web Title: Deepika padukone and ranveer singh spotted at airport with daughter dua family jets off for their vacation together

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 02:09 PM

Topics:  

  • Deepika Padukone
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज
1

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!
2

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष
3

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष

अली फजलच्या ‘Raakh’ वेब सिरीजची घोषणा; पोस्टर पाहून चाहते म्हणाले, ‘गुड्डू भैयाचा लूक जबरदस्त’
4

अली फजलच्या ‘Raakh’ वेब सिरीजची घोषणा; पोस्टर पाहून चाहते म्हणाले, ‘गुड्डू भैयाचा लूक जबरदस्त’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.