Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hema Malini Biopic: हेमा मालिनींच्या बायोपिकसाठी ‘या’ अभिनेत्रीचं नाव चर्चेत; जाणून घ्या दोघींमधील खास कनेक्शन

हेमा मालिनी यांच्या आयुष्यावर बायोपिक बनल्यास दीपिका पदुकोण त्यांची भूमिका साकारू शकते का, यावर ‘ड्रीम गर्ल’ने प्रतिक्रिया दिली. दोघींमधील खास नात्यामुळे दीपिकाचं नाव चर्चेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 13, 2026 | 01:43 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हेमा मालिनींच्या बायोपिकसाठी दीपिका पदुकोणची निवड?
  • हेमा मालिनी दीपिका पदुकोणबद्दल काय म्हणाल्या
  • हेमा मालिनी यांचा चित्रपटसृष्टीत ६० वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण
बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी चित्रपटसृष्टीत ६० वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. या खास निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात त्यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवला गेला, तर त्यांची भूमिका कोण साकारू शकतं, यावरही त्यांनी भाष्य केलं.

हेमा मालिनी यांच्या बायोपिकमध्ये दीपिका पदुकोण योग्य निवड ठरेल का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना हेमा मालिनी म्हणाल्या, “तिची इच्छा असेल तर ती हे करू शकते. कोणीही ही भूमिका साकारू शकतं. दीपिका एक सुंदर आणि प्रतिभावान मुलगी आहे.”

हेमा मालिनी आणि दीपिका पदुकोण यांच्यात जुना संबंध आहे. विशेष म्हणजे, २०१५ मध्ये हेमा मालिनी यांनी त्यांच्या चरित्र पुस्तक ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ च्या प्रकाशनासाठी दीपिका पदुकोणची निवड केली होती. त्यामुळे दोघींमधील खास नातं अनेकदा चर्चेत राहिलं आहे.

दीपिकाच्या बॉलिवूड पदार्पणातील ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाचाही हेमा मालिनी यांच्याशी खास संबंध आहे. या चित्रपटातील ‘शांतीप्रिया’ हे पात्र ७० आणि ८० च्या दशकातील हेमा मालिनी यांच्या ‘ड्रीम गर्ल’ या लोकप्रिय प्रतिमेपासून प्रेरित असल्याचं मानलं जातं.

दरम्यान, हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर आपल्या ६० वर्षांच्या चित्रपट प्रवासाबद्दलही भावना व्यक्त केल्या. त्यांनी या खास सोहळ्याचे वर्णन अविस्मरणीय असल्याचं सांगत चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले.

Aamir Khan’s third wedding: ‘तो आता ट्रिपल इंजिन चालवत आहेत’, आमिरच्या तिसऱ्या लग्नावर शेखर सुमन यांचा टोमणा, मोदींचा केला उल्लेख

हेमा मालिनी यांनी १९६८ मध्ये ‘सपनों का सौदागर’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘ड्रीम गर्ल’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘द बर्निंग ट्रेन’, ‘जुगनू’ आणि ‘बागबान’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.

आजही हेमा मालिनी यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिष्ठित अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं आणि त्यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची कल्पना चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे.

महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकरांचा कॅन्सरशी लढा; उपचारानंतर व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, ‘काही प्रवास आयुष्य बदलून..’

Web Title: Deepika padukone emerges as hema malinis choice for her biopicthe dream girl says she is beautiful and talented

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Deepika Padukone
  • Entertainemnt News
  • Hema Malini

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
2

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
3

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.