Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धनुषच्या चाहत्यांना पोंगलचे मिळाले सरप्राईज; अभिनेत्याने पुढच्या चित्रपटाचे पोस्टर केले रिलीज, निर्मात्यांनी शीर्षकही केले उघड

लोकप्रिय दक्षिण भारतीय अभिनेता धनुषचा "तेरे इश्क" हा हिंदी चित्रपट गेल्या वर्षीच्या अखेरीस प्रदर्शित झाला. आणि आता पुन्हा नव्या वर्षात अभिनेता नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 15, 2026 | 05:35 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • धनुषच्या चाहत्यांना पोंगलचे मिळाले सरप्राईज
  • अभिनेत्याने पुढच्या चित्रपटाचे पोस्टर केले रिलीज
  • निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षकही केले उघड
 

धनुषच्या पुढील चित्रपटाबद्दल अंदाज होते, परंतु आता अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव जाहीर केले आहे. चाहते ही बातमी ऐकून आणखी खुश झाले आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव उघड केले आहे जे “D54” असे आहे. परंतु, गुरुवारी निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक जाहीर केले. चित्रपटाचे पोस्टर शीर्षकासह प्रदर्शित करण्यात आले. पोस्टरमध्ये धनुषचा लूक देखील खूप वेगळा दिसतो आहे. हा चित्रपट विघ्नेश राजा दिग्दर्शित करत आहेत. तसेच या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Bigg Boss Marathi 6 : ”मी वाईटच बरी”, बिग बॉसच्या घरात दोन मोठे राडे होणार, कोण ठरणार वरचढ?

धनुषच्या चित्रपटाचे नाव काय आहे?

धनुषच्या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज, गुरुवारी प्रदर्शित झाले आहे. चित्रपटाचे शीर्षक देखील या पोस्टसह शेअर करण्यात आले आहे. धनुषच्या चित्रपटाचे नाव ‘करा’ असल्याचे समजले आहे. पोस्टरमध्ये त्याचा लूकही खूप वेगळा दिसत आहे. धनुष पोस्टरमध्ये खूपच तीव्र आणि रागात दिसत आहे. त्याच्या हातात शस्त्र आहे आणि तो आगीने वेढलेला देखील दिसून आले आहे. यावरून असे सूचित होते की प्रेक्षकांना चित्रपटात काही तीव्र अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे.

 

बॉलीवूड अभिनेता दीपक तिजोरींची मोठी फसवणूक! ५ लाख रुपयांना गंडा; तीन जणांविरुद्ध तक्रार दाखल

चित्रपटाचे शूटिंग पूर्ण तर, सुरु आहे पोस्ट-प्रॉडक्शनचे काम

धनुषच्या “करा” चित्रपटाचे पोस्टर मकर संक्रांती आणि पोंगलच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आले आहे. धनुष आणि निर्मात्यांनी चाहत्यांना आनंदाच्या सणाच्या शुभेच्छा देत धनुषच्या नव्या चित्रपटाची बातमी देखील दिली आहे. चित्रपटाची शूटिंग आता पूर्ण झाली आहे आणि पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सध्या सुरू आहे. चित्रपटाचे संगीत “परशक्ती” संगीतकार जी.व्ही. प्रकाश कुमार यांनी दिले आहे. कथा दिग्दर्शक विघ्नेश यांनी लिहिली आहे. तसेच आता या चित्रपटाची कथा जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

Web Title: Dhanush upcoming movie kara with director vignesh raja title unveil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • Dhanush
  • entertainment
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Albatya Galbatya: मराठी रंगभूमीवर इतिहास घडला! ‘अलबत्या गलबत्या २.०’चे एकाच दिवशी सलग ७ प्रयोग
1

Albatya Galbatya: मराठी रंगभूमीवर इतिहास घडला! ‘अलबत्या गलबत्या २.०’चे एकाच दिवशी सलग ७ प्रयोग

Kon Yashwant Pansare: शिवानी रांगोळे वेगळ्या भूमिकेत, सिरीजबाबत केला खुलासा
2

Kon Yashwant Pansare: शिवानी रांगोळे वेगळ्या भूमिकेत, सिरीजबाबत केला खुलासा

Nana Patekar Controversy: ‘सत्य बदलणार नाही…’, तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरने फटकारले, म्हणाला, ‘कोर्टात सर्व सिद्ध…’
3

Nana Patekar Controversy: ‘सत्य बदलणार नाही…’, तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरने फटकारले, म्हणाला, ‘कोर्टात सर्व सिद्ध…’

Chaar Yaar Trailer: चार मित्र, एक निर्णय अन् गुन्हेगारीचं जग! ‘चार यार’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
4

Chaar Yaar Trailer: चार मित्र, एक निर्णय अन् गुन्हेगारीचं जग! ‘चार यार’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.