Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Dhurandhar 2’ चा 19 व्या दिवशीही ऐतिहासिक विक्रम; ₹1000 कोटींची कमाई करणारा ठरला पहिला चित्रपट

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २: द रिव्हेंज'ने प्रदर्शनाचे १९ दिवस पूर्ण केले असून, आतापर्यंत असंख्य विक्रम मोडले आहेत. आता, या चित्रपटाच्या एकूण कमाईने भारतातील १,००० दशलक्ष डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 06, 2026 | 10:22 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘Dhurandhar 2’ चा 19 व्या दिवशीही ऐतिहासिक रेकॉर्ड
  • ₹1000 कोटींची कमाई करणारा ठरला पहिला चित्रपट
  • ‘Dhurandhar 2’ ची एकूण कमाई
 

रणवीर सिंगचा ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ हा चित्रपट 6 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होऊन 18 व्या दिवशीही जोरदार कमाई करत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या थ्रिलर चित्रपटाने अनेक बॉक्स ऑफिस विक्रम मोडले असून, अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. तसेच, या चित्रपटाने ‘धुरंधर’च्या कलेक्शनलाही मागे टाकले आहे.

अनेक स्टार्सनी सजलेल्या या अ‍ॅक्शनपटाने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात 674.17 कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसऱ्या आठवड्यात 263.65 कोटींचा गल्ला जमवला. आता या चित्रपटाने भारतात 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. लवकरच हा चित्रपट ‘बाहुबली २: द कन्क्लुजन’ च्या 1030.42 कोटींच्या कलेक्शनलाही मागे टाकण्याची शक्यता आहे. आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की, ‘धुरंधर 2’ हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ या भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाला मागे शक्यता आहे. ‘पुष्पा 2’ने भारतात 1234.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Bigg Boss Marathi 6 : सगळ्यांना खळखळून हसवणारा ‘कॉमेडी किंग’ घराबाहेर! रितेशचे ते प्रश्न? आणि गेम पालटला!

‘धुरंधर 2: द रिव्हेंज’चा बॉक्स ऑफिसवर धडाका कायम असून, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार चित्रपटाने 18 व्या दिवशी म्हणजे रविवारी 34.44 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आकड्यांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यासह, चित्रपटाचे भारतातील एकूण नेट कलेक्शन 1013.77 कोटी रुपयांवर पोहोचले असून, एकूण ग्रॉस कलेक्शन 1213.74 कोटी रुपये झाले आहे. या ऐतिहासिक यशासह ‘धुरंधर 2’ हा भारतात 1000 कोटी रुपयांचा नेट कलेक्शन करणारा पहिला बॉलीवूड चित्रपट ठरला आहे. सध्या या आकड्यापुढे फक्त दक्षिणेतील काही चित्रपटच आघाडीवर आहेत.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. सर्व भाषांमध्ये मिळून 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा हा पहिला बॉलीवूड चित्रपट ठरला आहे. भारतीय चित्रपटांमध्ये, पुष्पा २: द रुल आणि बाहुबली २: द कन्क्लुजन नंतर ही कामगिरी करणारा हा तिसरा चित्रपट आहे. जागतिक कमाईबाबत बोलायचे झाल्यास, या चित्रपटाने 1598.74 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.

‘हास्यजत्रा’ फेम Gaurav More ने केलं गुपचूप लग्न; नवीन घरासोबत चाहत्यांना दिली डबल गुडन्यूज

‘धुरंधर 2’ यादीतील तिसऱ्या क्रमांकावर

पुष्पा २ ₹१२३४.१० कोटी
बाहुबली 2 ₹१०३०.४० कोटी
धुरंधर २ ₹१,०१३.७७ कोटी

या स्पाय-अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाने रिलीजपासूनच बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे आणि मोठ्या सुट्ट्यांचा फायदा न मिळूनही तो प्रेक्षकांमध्ये तुफान चालला आहे. अवघ्या 18 व्या दिवशीच या चित्रपटाने 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने केवळ हिंदी भाषेतच 900 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली असून, हिंदीमध्ये ही कामगिरी करणारा तो पहिलाच चित्रपट ठरला आहे.

 

Web Title: Dhurandhar 2 box office collection day 18 ranveer singh movie become first bollywood film to cross 1000 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा
1

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू
2

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य
3

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य

Sanjay Dutt Statement: ‘भारतात शांतता नाही..’, संजय दत्तच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; वाद वाढताच म्हणाला, ‘माझं बोलणं..’
4

Sanjay Dutt Statement: ‘भारतात शांतता नाही..’, संजय दत्तच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ; वाद वाढताच म्हणाला, ‘माझं बोलणं..’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.