Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘धुरंधर’ने रचला नवा इतिहास! अक्षय खन्नाच्या ‘Fa9la’ गाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश, ‘हे’ आहे खास कारण

बॉक्स ऑफिसवर धमाल केल्यानंतर, "धुरंधर" आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. दरम्यान, या चित्रपटाबद्दल एक बातमी समोर आली आहे. जी अक्षय खन्नाच्या चाहत्यांना नक्कीच आनंद देणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 01, 2026 | 10:31 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘धुरंधर’ने रचला नवा इतिहास
  • ‘Fa9la’ गाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश
  • फ्लिपेराची रॅपरची समोर आली प्रतिक्रिया
 

आदित्य धर यांच्या “धुरंधर” या चित्रपटाची चर्चा सुरूच आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता आणि आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर पोहोचला आहे. “धुरंधर २” देखील मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासह, अक्षय खन्नाची लोकप्रियता देखील वाढली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्याने “रेहमान डकैत” ची भूमिका साकारली होती. अभिनेत्याच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले. त्याच्या नृत्य सादरीकरणाने, विशेषतः “Fa9la” गाण्याने प्रेक्षकांना देखील वेडे केले, त्याचे खूप कौतुक झाले आणि हे गाणे प्रचंड व्हायरल झाले. आता, धुरंधर आणि अक्षय खन्नासाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बहरीनचे रॅपर फ्लिपेराची यांचे हे गाणे अधिकृतपणे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दाखल झाले आहे.

Movie Collection: ‘Mardaani 3’ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, तिसऱ्या दिवशी केला एवढा गल्ला

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये Fa9la चा समावेश

धुरंधरमधील अक्षय खन्ना अभिनित हे आयकॉनिक एन्ट्री गाणे चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आणि सोशल मीडियावर असंख्य रील्स निर्माण केले. रॅपर फ्लिपेराचीचे गाणे अरब देशांमध्ये चार्टमध्ये अव्वल स्थानावर होते आणि बिलबोर्ड चार्टमध्ये सर्वाधिक वेळा पहिल्या स्थानावर पोहोचले आहे. अरब देशांमध्ये सर्वाधिक बिलबोर्ड चार्टमध्ये Fa9la ने समावेश करून नवा रेकॉर्ड बनवला आहे.

फ्लिपेराचीची समोर अली प्रतिक्रिया

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये Fa9la या गाण्याची अधिकृत नोंद झाल्याने रॅपर फ्लिपेराची खूप आनंदी आहे. त्याने एका व्हिडिओमध्ये या बातमीवर प्रतिक्रिया देत आपला आनंद व्यक्त केला आहे. व्हिडिओमध्ये, फोटोशूट दरम्यान फ्लिपेराचीला गाण्याबद्दल आनंदाची बातमी दिली जाते, ज्यावर गायकाने प्रतिक्रिया दिली, “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड… हबीबी. खूप छान वाटते आहे. खरं सांगायचे तर, मला दररोज संदेश मिळत आहेत, मी लोकांशी बोलू शकत नाही, परंतु जे लोक मला गाण्याचा आनंद घेत टॅग करत आहेत, ते वेडे झाले आहेत.” असे त्याने म्हटले आहे.

Movie Collection: Border 2 ठरला भारतातीय सर्वात मोठा युद्धपट; सनी देओलचा चित्रपट ९ व्या दिवशीही सुस्साट

फ्लिपेराची रॅपर आहे तरी कोण?

फ्लिपेराचीचा जन्म बहरीनमधील मनामा येथे झाला आणि त्याचे खरे नाव हुमाम असीम आहे. फ्लिपेराची गेल्या दशकाहून अधिक काळ संगीत क्षेत्रात आहे. “स्ट्रेट आउट ऑफ २ सीज” (२०१३) मधील त्याच्या अरबी हिप-हॉप प्रभावामुळे त्याला ओळख मिळाली, परंतु डीजे आणि निर्माता आउटलॉ सोबत काम केल्यावर त्याच्या कारकिर्दीला मोठे वळण मिळाले आहे. भारतात त्याची लोकप्रियता ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या “धुरंधर” या चित्रपटामुळे आहे, ज्यामध्ये अक्षय खन्ना यांच्यासह त्याचे गाणे चित्रित करण्यात आले होते. या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अली खान आणि संजय दत्त यांच्या भूमिका आहेत.

Web Title: Dhurandhar new achievement rapper flipperachi song fa9la creates history arabic song enters guinness world record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 10:31 AM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
1

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!
2

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर
3

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर

Mirzapur The Movie : थिएटर रिलीजआधीच ‘मिर्झापूर 3’चा धमाका! ‘दो नंबरी’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ
4

Mirzapur The Movie : थिएटर रिलीजआधीच ‘मिर्झापूर 3’चा धमाका! ‘दो नंबरी’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.