Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhurandhar 2 Collection: रणवीर सिंहचा स्पाय ड्रामा ठरला हिट; 7 दिवसांत 1000 कोटींचा टप्पा पार

आदित्य धर दिग्दर्शित रणवीर सिंगच्या 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाने अवघ्या सात दिवसांत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाची कमाई त्याची जगभरातील लोकप्रियता सिद्ध करते आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 26, 2026 | 08:42 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रणवीर सिंहचा स्पाय ड्रामा ठरला हिट
  • 7 दिवसांत 1000 कोटींचा टप्पा पार
  • ‘धुरंधर २’ मोठे रेकॉर्ड करणार ब्रेक
‘धुरंधर 2: द रिवेंज’ने चित्रपटगृहांमध्ये आपला पहिला आठवडा पूर्ण केला असून बॉक्स ऑफिसवरील त्याची गती अजूनही कायम आहे. तब्बल ३ तास ४९ मिनिटांचा कालावधी असतानाही, आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने वीकेंडनंतरही चांगली स्थिरता राखली आहे. त्यामुळे पहिल्या आठवड्यातील विक्रमी कमाई हा केवळ योगायोग नव्हता, हे स्पष्ट झाले आहे. पहिल्या ६० तासांत २४० कोटी रुपयांचा टप्पा पार केल्यानंतर रणवीर सिंहचा हा चित्रपट सातव्या दिवशी ६०० कोटींच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे. उगादी आणि गुढी पाडवा या सणांच्या पार्श्वभूमीचा फायदा घेत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड ठेवली असून चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

दमदार सुरुवातीनंतर ‘धुरंधर 2: द रिवेंज’ने पहिल्या आठवड्यातही आपली पकड कायम ठेवली आहे. पहिल्याच दिवशी ४३ कोटींची कमाई करत चित्रपटाने चौथ्या दिवशी ११४.८५ कोटींची प्रभावी कमाई नोंदवली आणि पहिल्या आठवड्यात सलग १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आठवड्याच्या शेवटाकडे कमाईत थोडी स्थिरता आली असली, तरी चित्रपटाचा दबदबा कायम राहिला. सहाव्या दिवशी ५६.५५ कोटींची मजबूत कमाई झाली, तर सातव्या दिवशी (बुधवारी) ४७.७० कोटींची कमाई नोंदवली गेली आहे, जी थोडी कमी असली तरीही प्रभावी ठरली आहे.

”LPG च्या कमतरतेवर …”, नोरा फतेही च्या ‘सरके चुनर’ गाण्यावर वाद; दिग्दर्शकाचे विधान चर्चेत

‘धुरंधर 2: द रिवेंज’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

जागतिक स्तरावर या अ‍ॅक्शन ब्लॉकबस्टर चित्रपटाने अधिकृतपणे १००० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. भारतातील कमाईबाबत बोलायचे झाल्यास, चित्रपटाने आतापर्यंत ६२३.४२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर ग्रॉस कलेक्शन ७४४.५८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. परदेशातही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असून सुमारे २६३ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. त्यामुळे एकूण जागतिक कमाई १००० कोटींच्या पुढे गेली आहे. केवळ सात दिवसांत आदित्य धर यांच्या या चित्रपटाने केलेली कामगिरी पाहता, लवकरच हा चित्रपट टॉप-१० मध्ये वरच्या स्थानावर पोहोचेल, असे दिसत आहे.

‘धुरंधर 2: द रिवेंज’ची जागतिक कमाई

भारत आणि परदेशातील कलेक्शन मिळून या चित्रपटाने अवघ्या सात दिवसांत १००७.५८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा आकडा स्वतःमध्येच मोठा विक्रम मानला जात असून, येत्या काळात हा चित्रपट आणखी मोठी कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच आता पुढे हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

नव्या मनोरंजनासाठी ‘आई तुळजाभवानी’चा आशीर्वाद; ‘कलर्स मराठी’वर मालिकांची दमदार सुरुवात

‘धुरंधर २’ मोठे रेकॉर्ड करणार ब्रेक

‘धुरंधर २’ ने ‘कांतारा चॅप्टर १’, ‘ॲनिमल’ आणि ‘बजरंगी भाईजान’ सारख्या चित्रपटांना मागे टाकत, सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० भारतीय चित्रपटांमध्ये प्रवेश केला आहे. त्याचे पुढील लक्ष्य ‘कल्की २८९८ एडी’ आहे, ज्याने ₹१०४२.२५ कोटींची लाईफटाईम कलेक्शन केली होती. हा स्पाय थ्रिलर काही तासांतच प्रभासच्या चित्रपटाला मागे टाकेल अशी अपेक्षा आहे.

Web Title: Dhurandhar the revenge box office collection day 7 ranveer singh film crossed 1000 crore worldwide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती
1

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
2

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!
3

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर
4

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.