Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिलजीत दोसांझच्या चाहत्यांना मोठा धक्का! रिलीजच्या 48 तासांतच OTT वरून हटवला ‘सतलुज’; प्लॅटफॉर्मने सांगितलं खरं कारण

दिलजीत दोसांझचा 'सतलज' चित्रपट रिलीजच्या अवघ्या 48 तासांत भारतातील OTT वरून हटवण्यात आला. ZEE5 ने यामागचं कारण स्पष्ट केलं. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 06, 2026 | 09:29 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि वादांनंतर प्रदर्शित झालेला सतलज हा दिलजीत दोसांझचा बहुप्रतिक्षित चित्रपट रिलीजच्या अवघ्या 48 तासांतच भारतातील OTT प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला आहे. 3 जुलै 2026 रोजी ZEE5 वर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच हा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

ZEE5 ने जारी केलं अधिकृत निवेदन

चित्रपट हटवल्यानंतर ZEE5 ने अधिकृत निवेदन जारी करत प्रेक्षकांचे आभार मानले. निवेदनात म्हटले आहे की, ‘सतलज’ला प्रदर्शनानंतर मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चित्रपटाला मिळालेल्या प्रेमाबद्दल आम्ही सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो.

प्लॅटफॉर्मने पुढे स्पष्ट केले की, ‘सतलज’ आणि त्यामागील सर्जनशील दृष्टिकोनाच्या आम्ही ठामपणे पाठीशी आहोत. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे पुढील सूचना मिळेपर्यंत हा चित्रपट भारतात स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध राहणार नाही. चित्रपट पुन्हा प्रेक्षकांसाठी उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही कायदेशीर आणि आवश्यक प्रक्रिया राबवत आहोत.’

Happy Birthday Ranveer Singh: रणवीर सिंहच्या विक्रमांनी बदलला बॉक्स ऑफिसचा इतिहास, वाचा त्याच्या दमदार कामगिरीची कहाणी

तीन वर्षांचा वादग्रस्त प्रवास

या चित्रपटाचा प्रवास सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला. मूळ नाव ‘पंजाब 95’ असलेला हा चित्रपट 2022 मध्ये सेन्सॉरसाठी पाठवण्यात आला होता. त्यावेळी सेन्सॉर बोर्डाने तब्बल 127 बदल (कट्स) सुचवले होते. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला मोठा विलंब झाला.

जवळपास तीन वर्षांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर निर्मात्यांनी कोणताही कट न करता चित्रपटाचे नाव बदलून ‘सतलज’ ठेवत तो थेट OTT वर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांतच भारतातील स्ट्रीमिंग थांबवण्यात आल्याने पुन्हा एकदा या चित्रपटाभोवती चर्चेला उधाण आले आहे.

Alpha Box Office: आलिया भट्ट आणि शर्वरीच्या ‘अल्फा’ची दुसऱ्या दिवशी दमदार झेप; कमाईत 21.6% वाढ, वर्ल्डवाइड 37 कोटींचा टप्पा पार

चाहते निराश

चित्रपटाला सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असतानाच तो अचानक हटवल्याने दिलजीत दोसांझचे चाहते निराश झाले आहेत. आता हा चित्रपट भारतात पुन्हा कधी उपलब्ध होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Diljit dosanjh fans in shock satluj removed from ott just 48 hours after release platform reveals the real reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • bollywood movies
  • Diljit Dosanjh
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Love and God: २३ वर्षे लागली सिनेमा पूर्ण होण्यासाठी; रिलीजआधीच दिग्दर्शकासह २ कलाकारांचं निधन
1

Love and God: २३ वर्षे लागली सिनेमा पूर्ण होण्यासाठी; रिलीजआधीच दिग्दर्शकासह २ कलाकारांचं निधन

Reporting Live Trailer: वाळू माफियांचा पर्दाफाश करणार परिणीती चोप्रा; पत्रकाराच्या भूमिकेने वेधलं लक्ष
2

Reporting Live Trailer: वाळू माफियांचा पर्दाफाश करणार परिणीती चोप्रा; पत्रकाराच्या भूमिकेने वेधलं लक्ष

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
3

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स
4

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.