Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इमरान हाश्मी आणि हिमेश रेशमियाची पुन्हा रंगणार केमिस्ट्री, चाहते खुश; म्हणाले २००० चा काळ परतणार

'गनमास्टर जी ९' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी आणि हिमेश रेशमिया एकत्र काम करताना दिसणार आहेत. ही बातमी ऐकून चाहत्यांना आनंद झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 09, 2025 | 05:46 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

हिमेश रेशमिया आणि इमरान हाश्मी यांच्या जोडीने बॉलीवूडला अनेक उत्तम गाणी आणि थ्रिलर चित्रपट दिले आहेत. आता ही जोडी पुन्हा एकदा ‘गनमास्टर जी ९’ मध्ये एकत्र काम करण्यास सज्ज झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी त्याचा टीझर रिलीज केला. या बातमीने चाहते उत्सुक आहेत. तसेच या दोघांच्या एकत्र येण्याने पुन्हा २००० चा काळ जगता येईल अशी चाहत्यांची आशा आहे.

‘गनमास्टर जी ९’ चा टीझर झाला प्रदर्शित
चित्रपट निर्माते दीपक मुकुट यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दुधाने भरलेल्या बादलीतून एक गूढ हात बाहेर येताना दिसतो आहे. यादरम्यान, इमरान हाश्मी म्हणतो, ‘जर तुम्ही माझ्यासोबत गोंधळ केलात तर काही हरकत नाही. जर तुम्ही चुकून माझ्या कुटुंबाला हात लावलात तर लक्षात ठेवा. मी व्यवसायाने दूधवाला आहे, पण गनपावडर वापरतो.’ असे म्हणताना तो दिसत आहे.

जिगरबाज समृद्धी… ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेत कृष्णाने ४० फूट खोल विहिरीत मारली उडी

हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘दुधापासून बारूदपर्यंत, भाज्यांपासून गुंडांपर्यंत, गोळ्यांपासून मारहाणीपर्यंत, ‘गनमास्टर जी ९’ विनाशासाठी सज्ज आहे. ही टीम प्राणघातक आहे. दीपक मुकुट, नर मुकुट, सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट इमरान हाश्मी, आदित्य दत्त आणि हिमेश रेशमिया यांना परत आणण्यास आनंदित आहेत. त्यांच्यासोबत जेनेलिया देशमुख आणि अपारशक्ती खुराणा देखील दिसणार आहेत. ‘गनमास्टर जी ९’ २०२६ मध्ये थिएटरमध्ये दाखल होईल.’ असे लिहून निर्मत्यानी ही पोस्ट शेअर केली आहे.

 

हिमेश आणि इमरानची जोडी युजरला आवडली
या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘अखेर हिमेश रेशमिया आणि इमरान हाश्मी एकत्र आले आहेत. २००० चा काळ पुन्हा येईल.’ दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘अरे देवा, २०२५ मध्ये इमरान हाश्मी आणि हिमेश रेशमिया. व्वा, काय वर्ष आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘इम्रान हाश्मी आणि हिमेश रेशमिया खूप दिवसांनी. जुने आणि सोनेरी दिवस परत येत आहेत.’ अश्या कंटनेत करून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

स्नेहलता वसईकरचा जबरदस्त कमबॅक, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या नव्या मालिकेत साकारणार दमदार भूमिका

जाणून घ्या ‘गनमास्टर जी ९’ चित्रपटाबद्दल
‘गनमास्टर जी९’ हा चित्रपट आदित्य दत्त दिग्दर्शित करत आहेत. यापूर्वी त्यांनी ‘आशिक बनाया आपने’ आणि ‘टेबल नंबर २१’ हे चित्रपट दिग्दर्शित केले होते. ‘गनमास्टर जी९’ मध्ये इमरान हाश्मी, अपारशक्ती खुराणा आणि जेनेलिया देशमुख यांच्या महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहे. त्याचे निर्माते दीपक मुकुट, हुनर ​​मुकुट आहेत. हा चित्रपट सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला हिमेश रेशमिया यांचे संगीत आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Emraan hashmi and himesh reshammiya will work togather in gunmaster g9 user exited

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 05:45 PM

Topics:  

  • Bollywood
  • bollywood movies
  • entertainment

संबंधित बातम्या

सलमान खानच्या ‘Battle of Galwan’ मध्ये महानायकाची एन्ट्री? सेटवरील व्हायरल फोटोने वेधले लक्ष
1

सलमान खानच्या ‘Battle of Galwan’ मध्ये महानायकाची एन्ट्री? सेटवरील व्हायरल फोटोने वेधले लक्ष

गौतमी पाटीलच्या हाती लागला नवा प्रोजेक्ट ? अभिनेत्री थेट ‘इंडियन आयडॉल’ झळकणार
2

गौतमी पाटीलच्या हाती लागला नवा प्रोजेक्ट ? अभिनेत्री थेट ‘इंडियन आयडॉल’ झळकणार

कमळीच्या आयुष्यात येणार संघर्ष! सरोज आणि कमळीची होणार का भेट?
3

कमळीच्या आयुष्यात येणार संघर्ष! सरोज आणि कमळीची होणार का भेट?

हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकरच्या “लास्ट स्टॉप खांदा”चे टायटल साँग रिलीज, सोशल मीडियावर ट्रेंडिंग
4

हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकरच्या “लास्ट स्टॉप खांदा”चे टायटल साँग रिलीज, सोशल मीडियावर ट्रेंडिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.