Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय रिअ‍ॅलिटी शोमध्येही होते राजकारण? ‘इनसाइडर विथ फैसू’ मध्ये फराह खानने केला खुलासा!

फराह खान फैजल शेखच्या 'इनसाइडर विथ फैसू' शोमध्ये पोहोचली सहभागी झाली होती तिथे त्यांनी रिअ‍ॅलिटी शोबद्दल खूप काही सांगितले आहे. यावेळी तिने सांगितले की शोमध्ये राजकारण होते का नाही? चला तर मग जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 06, 2025 | 11:34 AM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैसल शेख सध्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कुकिंग रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसत आहे. दुसरीकडे, त्याचा ‘इनसाइडर विथ फैसू’ हा शो जिओ हॉटस्टारवर प्रसारित झाला आहे. सध्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ मध्ये जज म्हणून काम करणारी फराह खान त्याच्या शोच्या नवीनतम भागात पोहचली आहे. जेव्हा फैसलने तिला विचारले की रिअ‍ॅलिटी शोमध्ये राजकारण असते का? यावर फराह खानने सांगितले की, ‘निर्माते तिला आधीच सांगतात की कोणत्या स्पर्धकाकडून कोणत्या प्रकारचा मसाला काढायचा आहे.’ असं ती म्हणता दिसत आहे.

Good Bad Ugly चित्रपटाच्या ट्रेलरने उडवली खळबळ, बनवला ‘हा’ मोठे रेकॉर्ड!

फैसलने फराह खानला विचारला एक प्रश्न
शो दरम्यान, जेव्हा फैसल शेखने विचारले की रिअ‍ॅलिटी शोमध्ये राजकारण असते का? यावर फराह खान म्हणाली, ‘तुम्ही याचे उत्तर द्यावे.’ तू रिअ‍ॅलिटी शो केले आहेत. फराह पुढे म्हणाली, ‘रिअ‍ॅलिटी शोमध्ये आमच्यात राजकारण नसते, पण ते स्पर्धकांमध्ये असू शकते.’ हे लोक एकमेकांना ट्रोल करत राहतात.’ असं चित्रपट निर्माता फराह खान म्हणाली आहे.

 

फैसल शेख याने पुढे विचारले की राजकारण निर्माते करतात की क्रिएटिव्ह? यावर फराह म्हणते, ‘निर्माते आम्हाला सांगतात की आम्हाला या स्पर्धकाकडून काही आकर्षण मिळत आहे म्हणून त्याच्याकडून काही कंटेंट मिळवा किंवा त्याला आणखी काही दिवस शोमध्ये राहू द्या.’ जरी आपण असे म्हणू शकत नाही की त्याला जिंकवा. जेव्हा थेट मतदान होते, तेव्हा आम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही. कधीकधी एखादा विचित्र स्पर्धक जिंकतो पण जेव्हा योग्य स्पर्धक जिंकतो तेव्हा आपल्याला आनंद होतो.’ असं ती या शोमध्ये म्हणताना दिसली आहे.

अभिनेते मनोज कुमार अनंतात विलीन, ‘भारत कुमार’ याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी

सेलिब्रिटी मास्टरशेफ जज करत आहेत
यानंतर, फराह खानला विचारले जाते की सेलिब्रिटी मास्टरशेफमधील एखाद्या स्पर्धकाने चांगले स्वयंपाक केला नाही असे कधी घडले आहे का? तुम्हाला ते अजून खावे लागले का? यावर फराह म्हणते, ‘पहिले दोन आठवडे आम्ही जबरदस्तीने तुमचे अन्न खात होतो. जेव्हा तुम्ही चांगले जेवण बनवता तेव्हा मी तुमच्या हाताचे चुंबन घेते.’ असं ती म्हणाली आहे. तसेच सध्या फराह खान सेलिब्रिटी मास्टरशेफचे परीक्षण करताना दिसत आहे. या शोचा आता लवकरच फिनाले सुरु होणार आहे.

Web Title: Farah khan talk about reality shows politics in faisal shaikh show jio hotstar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 11:34 AM

Topics:  

  • entertainment
  • Farah Khan
  • tv reality show

संबंधित बातम्या

Supriya Pilgaonkar Birthday: सचिनच्या आईला आवडली सुप्रिया, मुलाच्या मागे लागली; सुप्रियाला घातली ‘अशी’ मागणी!
1

Supriya Pilgaonkar Birthday: सचिनच्या आईला आवडली सुप्रिया, मुलाच्या मागे लागली; सुप्रियाला घातली ‘अशी’ मागणी!

Armaan Malik 5 व्या वेळी होणार बाबा? युट्युबरच्या पत्नीने केली पोस्ट शेअर; दिली Good News
2

Armaan Malik 5 व्या वेळी होणार बाबा? युट्युबरच्या पत्नीने केली पोस्ट शेअर; दिली Good News

‘फराह खानची स्वस्त कॉपी…’ गोविंदाच्या बायकोने केला हेल्परसह व्लॉग सुरू, बाबा कालभैरवला 2 बाटली चढवली दारू, झाली ट्रोल
3

‘फराह खानची स्वस्त कॉपी…’ गोविंदाच्या बायकोने केला हेल्परसह व्लॉग सुरू, बाबा कालभैरवला 2 बाटली चढवली दारू, झाली ट्रोल

खांद्यावर तोफ आणि डोळ्यात उत्साह, स्वातंत्र्यदिनी दिसली ‘बॉर्डर २’ ची झलक; या दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!
4

खांद्यावर तोफ आणि डोळ्यात उत्साह, स्वातंत्र्यदिनी दिसली ‘बॉर्डर २’ ची झलक; या दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.