• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Filmmaker Ekta Kapoor And Mahaveer Jain Will Come Together For A Heart Touching Film

चित्रपट निर्माती एकता कपूर आणि महावीर जैन एका हृदयस्पर्शी चित्रपटासाठी येणार एकत्र !

चित्रपट निर्माता एकता कपूर आणि फिल्म प्रोड्युसर महावीर जैन हे दोघे एके नव्या चित्रपटासाठी एकत्र काम करताना दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 15, 2024 | 11:32 AM
चित्रपट निर्माती एकता कपूर आणि महावीर जैन एका हृदयस्पर्शी चित्रपटासाठी येणार एकत्र !
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रतिष्ठित चित्रपट निर्माती एकता आर कपूर आणि महावीर जैन एका परफेक्ट कौटुंबिक मनोरंजनासाठी एकत्र येत असल्याच समजले आहे. प्रेक्षकांच भरभरून मनोरंजन करून दोन पिढीतील अंतर भरून काढण्यासाठी यांचा नवा प्रोजेक्ट तयार होत आहे. एकता कपूरने या कौटुंबिक चित्रपटाच्या ट्रेलरचे थिएटरमध्ये नुकतच अनावरण केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाचा खास प्रीमियर झाला होता तेव्हा एकता कपूर आणि महावीर जैन यांनीही ‘चंदू चॅम्पियन’च्या निर्मात्यांना त्याच्या थिएटर रनसाठी शुभेच्छा दिल्या आहे. दोन्ही चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर जोडल्याबद्दल साजिद नाडियादवाला यांचे आभार मानले आहेत.

“हर जनरेशन कुछ कहता है” अस म्हणत एकता चित्रपटाच्या भावपूर्ण संदेशाशी ती कशी जोडली आहे आणि जगभरातील प्रेक्षकांसोबत ही उत्कंठावर्धक कथा शेअर करण्याची संधी तिने स्वीकारली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर एकता आर कपूरने तिचे मनोगत व्यक्त करताना म्हटले की हा ” हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे कुटुंबांमधील पिढीतील अंतराचे सुंदर चित्रण आम्ही यातून करणार आहोत संपूर्ण जीवन साजरे करण्याच्या प्रगल्भ दृष्टीकोन यातून आम्ही दाखवणार आहोत ” अस ती म्हणाली आहे. कौटुंबिक मनोरंजनाचे सार पुन्हा परिभाषित करण्यासाठी आणि सिनेमॅटिक प्रवासाला सुरुवात करण्यासाठी सज्ज व्हा अस देखील तिने सांगितल आहे.

निर्मात्या एकता कपूर आणि महावीर जैन या दोघांनीही बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहे. आता या दोघांचा येणार प्रोजेक्ट नाकी काय घेऊन येणार आहे याची चाहत्यांना उत्सुकता आहे. नक्कीच काही तरी धम्माल आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे हृदयस्पर्शी चित्रपट असे यात शंकाच नाही.

Web Title: Filmmaker ekta kapoor and mahaveer jain will come together for a heart touching film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2024 | 11:32 AM

Topics:  

  • ekta kapoor
  • Mahaveer Jain

ताज्या बातम्या

पुढे वाचा
BSNL ची सेवा कमी अन् राजेशाही थाट जास्त; संचालक विवेक बंसल यांचा प्रयागराज दौरा ठरला वादग्रस्त

BSNL ची सेवा कमी अन् राजेशाही थाट जास्त; संचालक विवेक बंसल यांचा प्रयागराज दौरा ठरला वादग्रस्त

Mar 02, 2026 | 01:15 AM
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तिघांची फसवणूक; तब्बल 57 लाखांना घातला गंडा

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तिघांची फसवणूक; तब्बल 57 लाखांना घातला गंडा

Mar 02, 2026 | 12:30 AM
Raigad News: पोशीर नदीवरील धरणाला तीव्र विरोध; बोरगावात शेतकरी आक्रमक

Raigad News: पोशीर नदीवरील धरणाला तीव्र विरोध; बोरगावात शेतकरी आक्रमक

Mar 01, 2026 | 11:18 PM
इतिहास रचला! भारताने वेस्ट इंडिजचा केला खेळ ‘खल्लास’, संजू सॅमसनने मोडला विराटचा रेकॉर्ड

इतिहास रचला! भारताने वेस्ट इंडिजचा केला खेळ ‘खल्लास’, संजू सॅमसनने मोडला विराटचा रेकॉर्ड

Mar 01, 2026 | 10:48 PM
Shimron Hetmyer चा वर्ल्ड रेकॉर्ड, टी२० वर्ल्ड कपमध्ये ‘इतके’ 6, साहिबजादा फरहानचा रेकॉर्ड तोडला

Shimron Hetmyer चा वर्ल्ड रेकॉर्ड, टी२० वर्ल्ड कपमध्ये ‘इतके’ 6, साहिबजादा फरहानचा रेकॉर्ड तोडला

Mar 01, 2026 | 10:14 PM
Maruti Brezza की Tata Nexon, रोजच्या वापरासाठी कोणती कार बेस्टमध्ये बेस्ट? जाणून घ्या

Maruti Brezza की Tata Nexon, रोजच्या वापरासाठी कोणती कार बेस्टमध्ये बेस्ट? जाणून घ्या

Mar 01, 2026 | 10:11 PM
3 लाखांचं डाउन पेमेंट आणि Skoda Slavia थेट तुमच्या दारात हजर! EMI तर एकदमच शुल्लक

3 लाखांचं डाउन पेमेंट आणि Skoda Slavia थेट तुमच्या दारात हजर! EMI तर एकदमच शुल्लक

Mar 01, 2026 | 09:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.