Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिलजीत दोसांझ आणि ‘Sardaarji 3’ च्या निर्मात्यांचे पासपोर्ट होणार रद्द? FWICE ने पंतप्रधान मोदींना केले आवाहन

'सरदार जी ३' वादाचे प्रकरण अधिक गंभीर होत चालले आहे. आता FWICE ने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून या प्रकरणात काही कारवाई करण्याची विनंती केली आहे. यादरम्यान, दिलजीत आणि निर्मात्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 24, 2025 | 03:52 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर, पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरला भारताविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह पोस्टबद्दल शिक्षा झाली आहे. भारतात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, हानिया आमिरसह सर्व पाकिस्तानी कलाकारांना भारतात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. असे असूनही, ती भारतीय अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझच्या ‘सरदारजी ३’ चित्रपटाचा भाग बनली आहे. आता दिलजीत दोसांझवर हानियासोबत चित्रपट केल्याबद्दल तीव्र टीका होत आहे. FWICE (फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज) या चित्रपटावर आणि त्याच्याशी संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी सतत करत आहे.

रणबीर- साई पल्लवीच्या ‘रामायण’ चित्रपटाचा प्रोमो केव्हा रिलीज होणार? किती मिनिटांचा असणार प्रोमो व्हिडिओ

FWICE ने पंतप्रधान, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री यांना विशेष आवाहन केले
आता माहिती समोर आली आहे की FWICE ने मोदीजींकडून दिलजीत दोसांझविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. असे सांगितले जात आहे की FWICE ने पंतप्रधान तसेच गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि माहिती आणि प्रसारण मंत्र्यांना या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की हानिया आमिरला चित्रपटात कास्ट करणे हे देशाच्या कायद्यांचे आणि सूचनांचे उल्लंघन आहे. तसेच हे देशाचा अपमान आहे. त्यांनी एक पत्र लिहून म्हटले आहे की, दिलजीत दोसांझ आणि त्यांच्या टीमने हानियाला कास्ट करून अक्षम्य कृत्य केले आहे.

‘सरदार जी ३’ च्या निर्मात्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची मागणी
अशा परिस्थितीत, FWICE ने ‘सरदार जी ३’ च्या निर्मात्यांबद्दल पंतप्रधान मोदींना म्हटले आहे की भारतीय नागरिकत्वाचे विशेषाधिकार उपभोगणाऱ्या या सर्व लोकांनी अक्षम्य कृत्य केले आहे. त्यांचा निर्णय हा सर्जनशील निर्णय नाही तर भारताच्या सार्वभौमत्वाचा, प्रतिष्ठेचा आणि सुरक्षिततेचा जाणूनबुजून अपमान आहे. असे म्हटले जाते की हानियाने जाणूनबुजून तिच्या व्यासपीठाचा वापर भारताच्या सशस्त्र दलांची खिल्ली उडवण्यासाठी आणि भारताला सार्वजनिकरित्या शिवीगाळ करण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यांना निर्लज्जपणे समर्थन देण्यासाठी केला. भारतीय चित्रपटांमध्ये तिची उपस्थिती प्रत्येक भारतीय नागरिकाचा, प्रत्येक शहीदांचा आणि सीमापार दहशतवादाने प्रभावित झालेल्या कुटुंबांचा अपमान आहे.

कॉमेडियन विराज घेलानीच्या आजीचे निधन, अभिनेत्री रूपाली गांगुलीने शेअर केली भावनिक पोस्ट

भारतीय नागरिकत्वाशी संबंधित अधिकारांवर बंदी घालण्याची मागणी
FWICE ने त्यांच्या पत्रात पुढे लिहिले आहे की, हानियाला चित्रपटात ठेवून या लोकांनी त्यांची निष्ठा कोणत्या विचारांवर आहे हे सिद्ध केले आहे. अशा परिस्थितीत, भारत सरकारने हे गंभीर उल्लंघन मानले पाहिजे. त्यांनी विनंती केली आहे की या सर्व लोकांचे पासपोर्ट विलंब न करता रद्द करावेत. तसेच, या सर्व लोकांना भारतीय नागरिकत्वाशी संबंधित सर्व अधिकार किंवा प्रतिनिधित्वाचा फायदा घेण्यापासून कायमने बंदी घालावी. FWICE ने माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि CBFC कडून भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Web Title: Fwice urges pm modi to revoke diljit dosanjh sardaar ji 3 team passport for casting hania aamir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • Bollywood
  • Diljit Dosanjh
  • entertainment

संबंधित बातम्या

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री
1

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा
2

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ
3

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

सहाव्या दिवशी ‘War 2’ आणि ‘Coolie’च्या कमाईत मोठी घट, जाणून घ्या दोन्ही चित्रपटांची एकूण कमाई?
4

सहाव्या दिवशी ‘War 2’ आणि ‘Coolie’च्या कमाईत मोठी घट, जाणून घ्या दोन्ही चित्रपटांची एकूण कमाई?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.