Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kantara: ऋषभ शेट्टीच्या ‘कंतार चॅप्टर १’ मध्ये गुलशन देवैयाची एन्ट्री, अभिनेता दिसणार खास भूमिकेत

२०२२ मध्ये आलेल्या ऋषभ शेट्टी यांच्या 'कंतारा' या चित्रपटाचा प्रीक्वल प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात गुलशन देवैया देखील दिसणार आहेत. चित्रपटातील त्यांचा पहिला लूक समोर आला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 19, 2025 | 02:35 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘कंतार चॅप्टर १’ मधील गुलशन देवैया लूक रिलीज
  • चाहत्यांनी व्यक्त केला आनंद
  • ‘कांतारा’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. आता या चित्रपटाचा प्रीक्वल येत आहे. ‘कांतारा चॅप्टर १’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. अभिनेता गुलशन देवैय्या यांनी या चित्रपटात प्रवेश केला आहे. आज मंगळवारी निर्मात्यांनी अभिनेत्याचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. अभिनेताचा हा लूक आणि पोस्टरने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.

Thama Teaser: ‘थामा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांना भयपटासह प्रेमकथेची मिळणार झलक

गुलशन देवैया सिंहासनावर बसलेले दिसत आहेत
होंबळे फिल्म्सच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात गुलशन देवैयाचा लूक समोर आला आहे. गुलशन देवैया कुलशेखरची भूमिका साकारणार आहेत. रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये तो एका दमदार लूकमध्ये दिसत आहे. त्याच्या डोक्यावर मुकुट आहे आणि तो राजाच्या पोशाखात सिंहासनावर बसला आहे. हे पोस्टर हिंदी, इंग्रजी आणि इतर दक्षिण भाषांमध्येही प्रदर्शित करण्यात आले आहे.

 

नेटिझन्सनी व्यक्त केला आनंद
गुलशन देवैयाच्या लूकला नेटिझन्सकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गुलशनला पाहून प्रेक्षकांचा चित्रपटाबद्दलचा उत्साह वाढला आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘आमचा गुल्लू, कुलशेखर प्रसिद्ध झाला’. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘छान कास्टिंग’. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘तुम्हाला चित्रपटाचा भाग होताना पाहून आनंद झाला’. गुलशन देवैयाचा हा खास लूक चर्चेत आहे. तसेच आता अभिनेत्याची भूमिका काय असेल हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

कोण आहे ब्रिटिश पत्रकार जेसिका? आमिरसोबत काय होते तिचे नाते? भाऊ फैसलने केला धक्कादायक खुलासा

‘कांतारा’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
गुलशन देवैया हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. तो ‘शैतान’, ‘हेट स्टोरी’, ‘गोलियों की रासलीला राम-लीला’, ‘कमांडो 3’ आणि ‘बधाई दो’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसला आहे. ‘कांतारा चॅप्टर 1’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ‘कांतारा’ (२०२२) बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता ‘कांतारा चॅप्टर 1’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ऋषभ शेट्टीने हा चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटासाठी त्यांना २०२२ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

Web Title: Gulshan devaiah will play kulashekara role in movie kantara chapter 1 rishab shetty movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Tollywood Actor

संबंधित बातम्या

Divya Vinekar Death: मनोरंजनविश्वातून दुःखद बातमी! ‘डार्लिंग्स’ फेम अभिनेत्रीचे ४० व्या वर्षी निधन
1

Divya Vinekar Death: मनोरंजनविश्वातून दुःखद बातमी! ‘डार्लिंग्स’ फेम अभिनेत्रीचे ४० व्या वर्षी निधन

Miranda Warning : फार्महाऊसवरील खुनाचं गूढ उलगडणार! आदिनाथ कोठारेच्या ‘मिरांडा वॉर्निंग’चा थरारक टीझर रिलीज
2

Miranda Warning : फार्महाऊसवरील खुनाचं गूढ उलगडणार! आदिनाथ कोठारेच्या ‘मिरांडा वॉर्निंग’चा थरारक टीझर रिलीज

Urmila Kanetkar: आता ‘उर्मिला कानेटकर’! आदिनाथ कोठारेपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने बदललं युजरनेम; पोस्टने वेधलं लक्ष
3

Urmila Kanetkar: आता ‘उर्मिला कानेटकर’! आदिनाथ कोठारेपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने बदललं युजरनेम; पोस्टने वेधलं लक्ष

Dhanush-Mammootty Movie: धनुष-ममूटीच्या चाहत्यांसाठी खास भेट! ‘ओम: चैप्टर 1’मधील ‘वीझा वीरा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
4

Dhanush-Mammootty Movie: धनुष-ममूटीच्या चाहत्यांसाठी खास भेट! ‘ओम: चैप्टर 1’मधील ‘वीझा वीरा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.