Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खूप गंभीर आजाराने ग्रस्त होते राकेश रोशन? अखेर रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, चाहत्यांना दिला संदेश

चित्रपट निर्माते राकेश रोशन यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांनी स्वतः एक फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. तसेच अभिनेत्याला एक गंभीर आजार देखील झाला होता तो काय होत जाणून घेऊ.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 22, 2025 | 03:34 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अलीकडेच, बॉलीवूडचे ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे उघड झाले. त्यांच्या मानेची अँजिओप्लास्टी करण्यात आली, ज्याची पुष्टी त्यांची मुलगी आणि हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन यांनी केली. आता राकेश रोशन यांनी स्वतः रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे आणि चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. यासोबतच, त्यांनी ४५ वर्षांच्या वयानंतर नियमित आरोग्य तपासणी करणे किती महत्त्वाचे आहे याचा संदेशही दिला आहे.

‘भारतीय टेलिव्हिजन अजूनही महान आहे…’, ‘क्यूकी सास भी कभी बहू थी’ मालिकेवर स्मृती इराणीची प्रतिक्रिया

राकेश रोशन यांनी शेअर केला फोटो
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबतचा फोटो शेअर करताना राकेश रोशन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘हा आठवडा खरोखरच डोळे उघडणारा ठरला. आरोग्य तपासणीदरम्यान, हृदयाची सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांनी मला मानेची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आम्हाला कळले की मेंदूला जाणाऱ्या माझ्या दोन्ही कॅरोटिड धमन्या ७५% पेक्षा जास्त ब्लॉक झाल्या आहेत. जरी कोणतीही लक्षणे नसली तरी त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. मी ताबडतोब रुग्णालयात दाखल झालो आणि सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या.’ असे त्यांनी सांगितले आहे.

 

दिली आरोग्याबद्दल माहिती
याशिवाय, राकेश रोशन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असेही सांगितले की ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांनी लिहिले ‘मी आता पूर्णपणे बरा झालो आहे आणि घरी परतलो आहे आणि लवकरच माझ्या कसरतीला सुरुवात करण्याची आशा करतो. मला आशा आहे की यामुळे इतरांना त्यांचे आरोग्य गांभीर्याने घेण्याची प्रेरणा मिळेल. विशेषतः जिथे हृदय आणि मेंदूचा प्रश्न आहे. या दोन्हीची काळजी घेणे विशेषतः ४५-५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांसाठी महत्वाचे आहे.’ असे अभिनेत्याने म्हटले आहे.

ट्विंकल खन्ना आणि काजोलची पहिल्यांदाच रंगणार केमिस्ट्री, ‘Two Much’ या नवीन टॉक शोसह परतल्या अभिनेत्री!

चाहत्यांनी केले अभिनेत्याचे स्वागत
राकेश रोशनच्या पोस्टवर चाहत्यांकडून अनेक कमेंट आल्या. त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे स्वागत केले. एका वापरकर्त्याने लिहिले- ‘घरी स्वागत आहे गुड्डू भैया’. त्याच वेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले- ‘गुड्डू भैया ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी, पुनर्प्राप्तीसाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करतो.’ असे लिहून चाहत्यांनी त्यांचे डिस्चार्ज मिळाल्यामुळे स्वागत केले आणि आनंद व्यक्त केला.

Web Title: Hrithik roshan father rakesh roshan discharged from hospital after angioplasty thanked fans for support

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • entertainment
  • Filmmaker Rakesh Roshan
  • Health News

संबंधित बातम्या

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ
1

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ

महात्मा गांधींच्या पणतीचा हॉलिवूडमध्ये डंका! दिसायला एकदम ग्लॅमरस, जाणून घ्या ‘ही’ आहे तरी कोण?
2

महात्मा गांधींच्या पणतीचा हॉलिवूडमध्ये डंका! दिसायला एकदम ग्लॅमरस, जाणून घ्या ‘ही’ आहे तरी कोण?

Bigg Boss 19: ‘सगळ्यांचा पाळीव कुत्रा…’, अभिषेक बजाजने शहबाजवर केली टीका; कॅप्टन्सी टास्कचा रंगला खेळ
3

Bigg Boss 19: ‘सगळ्यांचा पाळीव कुत्रा…’, अभिषेक बजाजने शहबाजवर केली टीका; कॅप्टन्सी टास्कचा रंगला खेळ

Movie Review : कथा एका विधवेची… पण आवाज संपूर्ण समाजाचा; भावनांचा जिवंत स्पर्श – ‘काकस्पर्श’
4

Movie Review : कथा एका विधवेची… पण आवाज संपूर्ण समाजाचा; भावनांचा जिवंत स्पर्श – ‘काकस्पर्श’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.