Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या शोमध्ये येणं ही माझी चूक होती’; ‘Lock Upp2’मध्ये राम कपूरचं वक्तव्य चर्चेत, रितेश देशमुखकडे केली खास विनंती

'लॉक अप 2'मध्ये राम कपूरचा संयम सुटला. त्याने हा शो निवडणे चूक असल्याचे सांगत रितेश देशमुखकडे शोमधून बाहेर काढण्याची विनंती केली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 06, 2026 | 02:55 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘लॉक अप 2’ सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. कठीण टास्क, मर्यादित सुविधा आणि मानसिक तणावामुळे स्पर्धकांची खरी परीक्षा पाहणाऱ्या या शोमध्ये अभिनेता राम कपूर याचा संयम सुटल्याचे पाहायला मिळाले. एका एपिसोडमध्ये त्याने थेट निर्मात्यांना आणि सूत्रसंचालक रितेश देशमुख यांना शोमधून बाहेर काढण्याची विनंती केली.

अन्नासाठी पैसे खर्च न करण्याचा निर्णय महागात

शोमधील स्पर्धकांकडे सर्वांसाठी अन्न खरेदी करण्यासाठी केवळ ३,४०० रुपये शिल्लक होते. ‘लॉक अप’ची टीम अन्न देईल, या अपेक्षेने राम कपूरने ते पैसे खर्च न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय उलटला आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते पैसेही संपले. परिणामी, स्पर्धकांना अन्नाशिवाय राहावे लागले.

यानंतर अन्न मिळवून देणाऱ्या एका टास्कमध्ये सहभागी होण्यासही रामने नकार दिला. यावेळी तो म्हणाला, “हा शो माझ्यासाठी योग्य नाही, कदाचित मीच या शोसाठी योग्य नाही. मी या शोला हो म्हणायला नको होतं. मला शक्य तितक्या लवकर या शोमधून बाहेर पडायचं आहे.”

Aamir Khan Wear Payal In Marriage: लग्नात आमिर खानने घातले पैंजण; फोटो व्हायरल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

रितेश देशमुखसमोर व्यक्त केली खंत

पुढील टास्कदरम्यान रितेश देशमुख यांनी स्पर्धकांना त्यांच्या बंडामागचे कारण विचारले. यावेळी सूत्रसंचालकांनी स्पर्धकांना उपलब्ध पैसे योग्य पद्धतीने वापरले नाहीत, असे सांगत त्यांच्यावर टीका केली.

दरम्यान, स्पर्धक आकांक्षा चमोला हिने बंडासाठी राम कपूरला जबाबदार धरले. त्यावर राम म्हणाला, “या आठवड्यात मला समजलं की मी चूक केली. मी हा शो निवडायलाच नको होता.”

Nawazuddin Siddiqui: आठ वर्षांनंतरही गणेश गायतोंडेची दहशत कायम; नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘या’ 5 वैशिष्ट्यांनी भूमिका बनली अजरामर

सुनीता आहुजाही झाल्या भावूक

या एपिसोडमध्ये केवळ राम कपूरच नव्हे, तर सुनीता आहुजा यादेखील भावूक झाल्या. त्यांनी रितेश देशमुख यांच्याकडे आपल्या मुलांना भेटण्यासाठी शोमधून बाहेर जाऊ देण्याची विनंती केली. यावर रितेश यांनी सर्व स्पर्धकांची जबाबदारी आपली असल्याचे सांगत त्यांची योग्य काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले.

‘लॉक अप: ट्रुथ ऑर सज़ा’ या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन रितेश देशमुख आणि फराह खान करत आहेत. या शोमध्ये १४ सेलिब्रिटी स्पर्धकांना तुरुंगासारख्या वातावरणात राहून कठीण टास्क पूर्ण करावे लागतात. शो दर शनिवारी ते गुरुवारी रात्री ८ वाजता नेटफ्लिक्सवर प्रसारित केला जातो.

Web Title: Joining this show was my mistake ram kapoors statement on lock upp 2 goes viral makes a special request to riteish deshmukh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी
1

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य
2

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
3

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू
4

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.