Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘काजळमाया’ने वेधले प्रेक्षकांचं लक्ष! स्टार प्रवाहच्या ‘या’ दोन मालिका होणार बंद?

'काजळमाया' ही नवी मालिका लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणार आहे. या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच यामुळे २ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे समोर आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 14, 2025 | 11:12 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘काजळमाया’ने वेधले प्रेक्षकांचं लक्ष
  • स्टार प्रवाहच्या ‘या’ दोन मालिका होणार बंद?
  • चेटकीणीच्या येण्याने झाला मोठा बदल
मराठी टेलिव्हिजनवरील अनेक नवीन मालिका प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचं साधन ठरलं आहे. नशिबवान आणि लपंडाव किंवा दोन्ही नवीन मालिकां नंतर, ‘काजलमाया’ हे नवीन मालिका प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. नव्या मलिकाच्या आगमनानंतर, जुन्या मलिका अडचणीत आल्या आहेत. एकीकडे, त्या मालिका बंद होतात किंवा त्यांच्या वेळा बदलतात. काजलमाया किंवा बाकीच्या मलिकीच्या बाबतीत देखील हा गोंधळ झाला आहे. काजलमाया ही हॉरर मास्टर मालिका आहे. प्रेक्षक नवीन शैलीची मालिका पाहण्यास उत्सुक आहेत, परंतु मालिकेची रिलीज तारीख समोर आली आणि अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ‘काजलमाया’ सुरू होईल, म्हणजे ‘तू ही रे माझा मितवा’ निरोप घेणार आहे का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

प्रसिद्ध कॉमेडी अभिनेते Raju Talikote यांचे निधन, दक्षिण चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा

अक्षय केळकर, वैष्णवी कल्याणकर आणि रुची झैल यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘काजलमाया’ ही हॉरर मालिका २७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका फक्त रात्री १०.३० वाजता सुरू होणार आहे. काजलमाया सुरू होणार असल्याने, स्टार प्रवाहवरील ‘तू ही माझा मितवा’, १०:३० वाजता प्रसारित होणारी मालिका संपणार असे दिसते आहे. पण महत्त्वाची अपडेट म्हणजे ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेची वेळ बदलल्यात आली आहे.

‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका आता रात्री ८ वाजता पाहता येणार आहे. १०:३० मालिका आता लवकर म्हणजे रात्री ८ वाजता पाहायला मिळणार त्यामुळे मालिकेचे चाहते खुश आहेत. पण ‘तू ही रे माझा मितवा’ ८ वाजता लागणार म्हणजेच ८ ला लागणारी ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का? असे देखील प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

‘छावा’ चा ‘कांतारा चॅप्टर १’ लवकरच मोडणार रेकॉर्ड? ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाचा १२ व्या दिवशीही धबधबा

‘काजळमाया’ या मालिकेमुळे मालिकांच्या वेळांची गणितं बदलली आहे. रात्री ८ वाजता लागणारी ‘काय होतीस तू काय झालीस तू’ ही संपणार नसून या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. ही मालिका आता रात्री ८ ऐवजी रात्री ११ वाजता पाहायला मिळणार आहे. मालिकेची वेळ बदलल्यामुळे मालिकेच्या चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. आता या मालिकेला प्रेक्षकांचा तेवढाच प्रतिसाद मिळणार जेवढा आधी मिळत होता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

 

Web Title: Kay hotis tu kay jhalis tu and tu hi re majha mitwa serial time change due to kajalmaya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi serial news
  • star pravah

संबंधित बातम्या

Emmys Awards मध्ये चमकला दिलजीत दोसांझ, पण हाती लागला नाही एकही पुरस्कार; चाहते झाले निराश
1

Emmys Awards मध्ये चमकला दिलजीत दोसांझ, पण हाती लागला नाही एकही पुरस्कार; चाहते झाले निराश

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद, नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद
2

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद, नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

वडील – मुलीच्या नात्यावर अनोखी सांगड घालणारं नाटक प्रेक्षकांच्या भेटीस; रंगभूमीवर परतले महेश मांजरेकर
3

वडील – मुलीच्या नात्यावर अनोखी सांगड घालणारं नाटक प्रेक्षकांच्या भेटीस; रंगभूमीवर परतले महेश मांजरेकर

आजोबांच्या अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत पोहचला नातू, धर्मेंद्रजींच्या जाण्याने देओल कुटुंबात शोक
4

आजोबांच्या अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत पोहचला नातू, धर्मेंद्रजींच्या जाण्याने देओल कुटुंबात शोक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.