Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kriti Sanonच्या बहीणीचा पार पडला साखरपुडा, डायमंड रिंगने वेधले लक्ष, नुपूर सेनन–स्टेबिन बेनच्या साखरपुड्याचे रोमँटिक फोटो समोर

कृती सेननची बहीण, नुपूर सेनन लवकरच लग्नबंधणात अडकणार असून तिच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 03, 2026 | 03:50 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

कृती सेननची बहीण, नुपूर सेनन, गायक स्टेबिन बेनशी लग्न करणार आहे. नुपूरने इन्स्टाग्रामवर स्टेबिनला दिलेल्या तिच्या रोमँटिक प्रपोजलचे सुंदर फोटो शेअर करत ही बातमी शेअर केली. स्टेबिनने सुट्टीच्या वेळी तिला एका यॉटवर प्रपोज केले. एका फोटोमध्ये, तो एका गुडघ्यावर बसून नुपूरला प्रपोज करताना दिसत आहे, तर काही जण हातात “तू माझ्याशी लग्न करशील का?” असे लिहिलेले पोस्टर धरलेले दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये, नुपूर तिची मोठी हिऱ्याची अंगठी दाखवत आहे.

दुसऱ्या फोटोमध्ये नुपूर सेनन आणि स्टेबिन बेन  एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. कृती सॅननने हा प्रस्ताव पाहिला. एका फोटोमध्ये, ती देखील स्टेबिन बेनला मिठी मारताना दिसत आहे, जरी तिचा चेहरा दिसत नाही.या सगळ्यात, जानेवारीमध्ये ते लग्न करू शकतात अशा अफवा पसरत आहेत. वृत्तानुसार, हे जोडपे ११ जानेवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न करू शकते. दोघांपैकी कोणीही अद्याप काहीही माहिती दिली नाहीये.

फोटो शेअर करताना नुपूर सॅननने लिहिले, “शक्यतेने भरलेल्या जगात, मला ‘हो’ म्हणण्याची सर्वात सोपी संधी मिळाली.” पोस्ट व्हायरल होत असून या दोघांना चाहते अभिनंदानाच्या कमेंट्स करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीदेखील या दोघांना अभिनंदन केले आहे. प्रियंका चहर चौधरी, अभिषेक बजाज, करण टॅकर आणि इतर अनेकांनी त्यांचे प्रेम आणि शुभेच्छा पाठवल्या आहेत.


Haq OTT Release: यामी गौतमचा सुपरहिट चित्रपट ‘हक’ ओटीटीवर प्रदर्शित; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट

नुपूर सेननआणि स्टेबिन बेन यांचे लग्न समारंभ कधी?
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, नुपूर सेनन आणि स्टेबिन बेन यांचे लग्न समारंभ ९ ते ११ जानेवारी दरम्यान होईल, तर मुख्य समारंभ ११ जानेवारी रोजी होणार आहे. वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, “पूर्वी जाहीर केलेल्या तारखा चुकीच्या होत्या. कुटुंबांनी ११ जानेवारीसाठी लग्नाची तारीख निश्चित केली आहे आणि हे समारंभ तीन दिवस चालतील.”

Tighee Movie: तीन स्त्रिया, एक भावस्पर्शी कथा, पीआयएफएफच्या मराठी सिनेमा कॉम्पिटिशन विभागात ‘तिघी’ची अधिकृत निवड

सूत्राने पुढे म्हटले आहे की, लग्न समारंभ उदयपूरमध्ये होणार असले तरी, १३ जानेवारी रोजी मुंबईत एक वेगळे रिसेप्शन आयोजित करण्याची त्यांची योजना आहे, ज्यामध्ये त्यांचे सहकारी आणि उद्योगातील मित्र उपस्थित राहतील.

Web Title: Kriti sanons sisters engagement concludes diamond ring steals the spotlight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Boy Proposed Girl
  • Kriti Sanon

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

”कपडे काढ अन् नाच…”, सेटवर धक्कादायक प्रकार, दिग्दर्शकाने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत केली होती गैरवर्तणूक
2

”कपडे काढ अन् नाच…”, सेटवर धक्कादायक प्रकार, दिग्दर्शकाने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत केली होती गैरवर्तणूक

Jiya Shankar ने अभिषेक मल्हानसोबत नाही केला साखरपुडा, अभिनेत्रीने स्वतःच सोडले मौन; शेअर केला मिस्ट्री मॅनचा फोटो
3

Jiya Shankar ने अभिषेक मल्हानसोबत नाही केला साखरपुडा, अभिनेत्रीने स्वतःच सोडले मौन; शेअर केला मिस्ट्री मॅनचा फोटो

‘कलाम वाचा, तिने महापाप केलं..’, कपाळावर चंदनाचा लेप लावून नुशरत भरुचाने केला महाकाल मंदिरात प्रवेश, भडकले मौलाना..
4

‘कलाम वाचा, तिने महापाप केलं..’, कपाळावर चंदनाचा लेप लावून नुशरत भरुचाने केला महाकाल मंदिरात प्रवेश, भडकले मौलाना..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.