• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Laapataa Ladies Is A Indias Official Entry To The Oscars 2025

‘लापता लेडीज’ पोहचली ऑस्कर 2025 मध्ये, चित्रपट निर्माता किरण रावचे स्वप्न झाले पूर्ण!

97 व्या अकादमी पुरस्कार ऑस्कर 2025 साठी भारताने 'लापता लेडीज'चा प्रवेश केला आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी नामांकन मिळाले आहे. त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हे नामांकन मिळाल्यामुळे चित्रपटाची निर्माता किरण राव खूप खुश झाल्या आहेत. तसेच त्यांचे स्वप्न देखील पूर्ण झाले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 23, 2024 | 01:33 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ऑस्कर 2025 साठी भारतातील अनेक चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ 97 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये या चित्रपटाचा देखील समावेश झाला आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी नामांकन मिळाले आहे. द फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या सदस्यांनी अकादमी पुरस्कारांसाठी भारताच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा केली आहे. आमिर खान प्रॉडक्शनमध्ये बनलेल्या या चित्रपटात प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव आणि नितांशी गोयल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात रवी किशन आणि छाया कदम यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

29 चित्रपटांना दिली टक्कर
हिंदी चित्रपट ‘लापता लेडीज’ हा पितृसत्तेवरील हलकाफुलका व्यंगचित्र 29 चित्रपटांच्या यादीतून निवडला गेला, ज्यामध्ये बॉलीवूडचा हिट ‘ॲनिमल’, मल्याळम राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘अट्टम’ आणि कान्स विजेता ‘ऑल वुई इमॅजिन इज लाइट’ यांचा समावेश आहे. आसामी दिग्दर्शक जाह्नू बरुआ यांच्या अध्यक्षतेखालील 13 सदस्यीय निवड समितीने एकमताने आमिर खान आणि किरण राव निर्मित ‘लापता लेडीज’चा अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीत समावेश करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाने तमिळ चित्रपट ‘महाराजा’, तेलुगू चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ आणि ‘हनु-मान’ यांनाही मागे टाकले आहे. 29 चित्रपटांच्या यादीत ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ आणि ‘अनुच्छेद 370’ या चित्रपटांचा देखील समाविष्ट होता.

हे देखील वाचा- तृप्ती डिमरी ‘या’ साऊथ स्टारसोबत करणार रोमान्स? दिग्दर्शक आनंद एल रायने केला मोठा खुलासा!

हा चित्रपट कुठे पाहू शकता
‘लापता लेडीज’ हा चित्रपट 1 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची सुरुवात संथ होती. परंतु, सकारात्मक शब्द आणि चांगल्या पुनरावलोकनांसह हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला. तसेच, या चित्रपटाची सुरुवात फक्त 75 लाख रुपयांनी सुरु झाली. ओपनिंग वीकेंडपर्यंत या चित्रपटाने 4 कोटींची कमाई केली. ‘लापता लेडीज’चा एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 50 दिवसांच्या थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर 17.31 कोटी रुपये झाला. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

Web Title: Laapataa ladies is a indias official entry to the oscars 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 01:29 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

Mar 06, 2026 | 04:15 AM
“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

Mar 06, 2026 | 02:35 AM
पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

Mar 06, 2026 | 01:15 AM
मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

Mar 06, 2026 | 12:30 AM
युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

Mar 05, 2026 | 11:20 PM
Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

Mar 05, 2026 | 10:51 PM
लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

Mar 05, 2026 | 10:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.