Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्वीट होम’ फेम अभिनेत्री लग्नाच्या 8 वर्षानंतर पतीपासून होणार विभक्त, एकमेकांच्या सहमतीने घेणार घटस्फोट

अदिती शर्मा आणि अभिनीत कौशिक यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, आणखी एका अभिनेत्रीने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे वृत्त समोर आहे. या अभिनेत्रीने तिचे ८ वर्षांचे वैवाहिक जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 17, 2025 | 12:39 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

दक्षिण कोरियाची अभिनेत्री ली सी यंग हिने लग्नाच्या आठ वर्षांनंतर तिच्या पतीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची बातमी समोर आली आहे. के-मीडिया न्यूज आउटलेट वायटीएन नुसार, ‘स्वीट होम’ के-ड्रामा स्टार आणि तिचे पती, मिस्टर जो, ज्यांचे एक रेस्टॉरंट आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी सोल फॅमिली कोर्टात घटस्फोटाच्या प्रक्रियेसाठी कागदपत्रे सादर केली आहेत.

Emilie Dequenne: प्रसिद्ध अभिनेत्रीची कर्करोगाशी झुंज अपयशी, वयाच्या ४३ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप!

२०१७ मध्ये लग्न झाले
YTN आउटलेटच्या वृत्तानुसार, कोरियन अभिनेत्री ली से यंग हिचे लग्न २०१७ मध्ये झाले. तिचा नवरा लिटिल बेक जोंग वॉन नावाचा रेस्टॉरंट मालक आहे. लग्नाच्या अवघ्या एका वर्षातच या जोडप्याला मुलगा झाला. आता बातमी अशी आहे की लग्नाच्या ८ वर्षांनंतर या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही या वर्षाच्या सुरुवातीला घटस्फोटासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली होती, जी अंतिम प्रक्रियेत आहे.

 

अभिनेत्रीने घटस्फोटाची घोषणा केली
मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोटाच्या मुख्य अटींवर सहमती झाल्याचे मानले जात असल्याने दोघांमधील घटस्फोटाची प्रक्रिया आता अंतिम रूप घेत आहे. ४२ वर्षीय अभिनेत्रीने २०१७ मध्ये मिस्टर जो यांच्याशी लग्न केले. वृत्तानुसार, घटस्फोटाच्या मुख्य अटींवर सहमती झाल्याचे मानले जात असल्याने दोघांमधील घटस्फोटाची प्रक्रिया आता अंतिम रूप घेत आहे. कोरियन अभिनेत्रीच्या घटस्फोटाबाबत ‘एस फॅक्टरी’नेही दोघांच्या घटस्फोटाची पुष्टी केली.

वैष्णोदेवी मंदिरात दारू पिऊन जाणं ओरीला भोवल, स्थानिक पोलिसांनी केला गुन्हा दाखल

ली सी यंगची चित्रपट कारकीर्द
कोरियन अभिनेत्री ली सी यंग नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय के-ड्रामा ‘स्वीट होम’ च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझनचा भाग होती. ही मालिका गेल्या वर्षी २०२४ मध्ये प्रदर्शित झाली होती. के-ड्रामा मालिका ‘गर्ल क्रश’ मधील तिच्या भूमिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली. याशिवाय, २००८ मध्ये पदार्पण करणारी ली सी यंग ‘बॉईज ओव्हर फ्लॉवर्स’ आणि एमबीसीच्या ‘वी गॉट मॅरीड’ या विविध मालिकेचाही भाग आहे.

Web Title: Lee si young files divorce after eight years of marriage actress known for netflix show sweet home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 12:39 PM

Topics:  

  • entertainment
  • Hollywood
  • Korean Drama

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.