प्रसिद्ध कोरियन अभिनेत्री ली मिन यांचे निधन झाले आहे. अभिनेत्रीने वयाच्या ४६ वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्री तिच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळली आहे. पोलिस या सगळ्याचा तपास करत आहेत.
लोकप्रिय दक्षिण कोरियाई अभिनेता सॉन्ग यंग क्यूने अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला आहे. काल रविवार, ०३ ऑगस्ट रोजी अभिनेता एका कारमध्ये मृतावस्थेत आढळला. अभिनेत्याच्या निधनाने इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
लोकप्रिय कोरियन अभिनेत्री कांग सेओ-हा ही अभिनेत्री कर्करोगाने ग्रस्त होती. या अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. या बातमीने खळबळ उडाली आहे.
कोरियन अभिनेत्री ली सेओ यीचे निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या निधनाबद्दल इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. ली सेओ यी यांच्या व्यवस्थापकाने कुटुंबाच्या वतीने एक निवेदन जारी करून ही वाईट बातमी दिली आहे.
महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील सेलू गावातील एका १४ वर्षीय मुलीने नागपूर मेट्रो ट्रेनच्या सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनच्या काउंटरवर दक्षिण कोरियाचे तिकीट मागितले तेव्हा तिथे कर्मचारी आश्चर्यचकित झाला.
अदिती शर्मा आणि अभिनीत कौशिक यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, आणखी एका अभिनेत्रीने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे वृत्त समोर आहे. या अभिनेत्रीने तिचे ८ वर्षांचे वैवाहिक जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण कोरियन अभिनेत्री किम से-रॉन वयाच्या २४व्या वर्षी तिच्या राहत्या घरी मृत आढळली, ज्यामुळे सिनेसृष्टी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या अचानक जाण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही असून पोलीस…
'स्क्विड गेम २' फेम अभिनेत्री ली जू सिल यांचे निधन झाले आहे. ली जू सिल यांना कर्करोगाने निधन झाले. ली जू सिल यांच्या निधनाने दक्षिण कोरियन चित्रपटसृष्टीपासून ते भारतीय चाहत्यांपर्यंत…
Netflix च्या सुपरहिट आणि सर्वाधिक पाहिलेल्या थ्रिलर ड्रामा वेब सिरीज Squid Game च्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. निर्माते लवकरच त्याचा दुसरा सीझन OTT वर…
'स्क्विड गेम सीझन 2' ने त्याच्या रिलीजच्या तारखेसह नवीन टीझर प्रेक्षकांनाच्या समोर आणला आहे. या शोचा दुसरा सीझन तीन वर्षांनी येत आहे. निर्मात्यांनी गुरुवारी स्क्विड गेम सीझन 2 आणि शेवटच्या…
प्रेक्षकांचे संपूर्ण मनोरंजन व्हावे हा MX PLAYER चा प्रयत्न आहे आणि हा प्रवास महत्वाचा ठरणार आहे, तुम्ही MX VDesi वर 'वन द वुमन' कोरियन मालिकेचे भाग पाहू शकाल.