Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Movie Collection: ‘Mardaani 3’ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, तिसऱ्या दिवशी केला एवढा गल्ला

राणी मुखर्जीच्या मर्दानी ३ ने ओपनिंग कलेक्शनच्या बाबतीत इतर चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशीही चांगली कमाई करून दाखवली आहे, आता पुढे हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 01, 2026 | 09:08 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘Mardaani 3’ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ
  • तिसऱ्या दिवशी केला एवढा गल्ला
  • ‘Mardaani 3’ चित्रपटाची कथा
शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या राणी मुखर्जीचा अ‍ॅक्शन ड्रामा “मर्दानी ३” हा चित्रपट तीन वर्षांनी पडद्यावर पुन्हा परतला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. परंतु, कलेक्शनच्या बाबतीत, पहिल्या दिवशी या चित्रपटाने फक्त ४ कोटींची कमाई केली आहे, जी राणी मुखर्जीच्या “मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे”, “बंटी और बबली २” आणि “हिचकी” यासारख्या चित्रपटांच्या ओपनिंग कलेक्शनला मागे टाकले आहे. राणी मुखर्जी मर्दानी ३ या चित्रपटाला आता प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

‘मर्दानी २’ ने केली होती इतकी कमाई

सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, ‘मर्दानी ३’ नं भारतामध्ये पहिल्या दिवशी अंदाजे ३.८० कोटी ते ४ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. या फ्रँचायझीच्या आधीच्या भागांशी तुलना केल्यास, ही कमाई ‘मर्दानी २’ च्या इतकीच आहे. आहे. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या ‘मर्दानी’ ,सिनेमानंही पहिल्या दिवशी ३.७५ कोटी, तर २०१९ मधील ‘मर्दानी २’ ने ३.८० कोटींची कमाई केली होती.

चिरंजीवींच्या कुटुंबात आनंदाचा दुहेरी उत्सव! राम चरण आणि उपासनाने दिला जुळ्या बाळांना जन्म; शेअर केली बातमी

मर्दानी ३सिनेमाच्या एकूण कमाई बद्दल बोलायचं झालं तर सिनेमानं भारतभर ४.५६ कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. तर Worldwide कलेक्शन हे ५.५० कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जातंय. या आकड्यांमध्ये बदल होण्याचीही शक्यता आहे.

राणी मुखर्जीच्या मर्दानी ३ ने या चित्रपटाला टाकले मागे

राणी मुखर्जीने बॉक्स ऑफिसवर स्वतःच्याच आधीच्या चित्रपटांना मागे टाकत नवा विक्रम केला आहे. ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’ने पहिल्या दिवशी १ कोटी २७ लाख रुपयांची कमाई केली होती, तर ‘बंटी और बबली २’ने २ कोटी ८० लाख आणि ‘हिचकी’ने ३ कोटी ३० लाख रुपयांची ओपनिंग केली होती. मात्र तिच्या नव्या चित्रपटाने या सर्व चित्रपटांची कमाई मागे टाकली आहे.

यासोबतच अभिनेत्रीने करीना कपूर खानच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ (१ कोटी १५ लाख) आणि यामी गौतमच्या ‘हक’ (१ कोटी ७५ लाख) या महिला-प्रधान चित्रपटांनाही पहिल्या दिवसाच्या कमाईत मागे टाकले आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार; हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या अन्…

मर्दानी ३ चित्रपटाबद्दल

मर्दानी फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात राणी मुखर्जी मुंबई क्राइम ब्रांचमधील एक धाडसी पोलिस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत परतली आहे. लोकप्रिय फ्रँचायझीमधील हा तिसरा चित्रपट आहे आणि याची कथा ८-९ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्याच्या गंभीर गुन्ह्याभोवती फिरते. ‘अम्मा’ असे नाव असलेली अभिनेत्री मल्लिका प्रसाद खलनायकाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट अभिराज मीनावाला दिग्दर्शित आहे आणि यशराज फिल्म्स बॅनरखाली आदित्य चोप्रा निर्मित करत आहे. कथा आयुष गुप्ता यांनी लिहिली आहे.

Web Title: Mardaani 3 box office collection day 2 rani mukerji film outperforms female lead films with opening now at day 3 box office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Rani Mukharjee

संबंधित बातम्या

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
1

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!
2

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर
3

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर

Mirzapur The Movie : थिएटर रिलीजआधीच ‘मिर्झापूर 3’चा धमाका! ‘दो नंबरी’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ
4

Mirzapur The Movie : थिएटर रिलीजआधीच ‘मिर्झापूर 3’चा धमाका! ‘दो नंबरी’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.