Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, Sadhvi Satish Sail ने पटकावला मिस इंडिया 2026चा किताब, 30 स्पर्धकांवर केली मात

फेमिना मिस इंडिया २०२६ चा किताब गोव्याच्या साध्वी सतीश शैल हिने पटकवला असून मिस इंडिया बनण्यासाठी तिने इतर ३० स्पर्धकांवर मात केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 19, 2026 | 11:30 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

गोव्याच्या साध्वी सतीश शैल हिला फेमिना मिस इंडिया २०२६ चा मुकुट प्रदान करण्यात आला आहे. मिस इंडिया बनण्यासाठी तिने इतर ३० स्पर्धकांवर मात केली. विजेत्याचे नाव जाहीर होताच, प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात शैलचे स्वागत केले. आपल्या शालीनता, आत्मविश्वास आणि प्रभावी उपस्थितीने तिने परीक्षकांना प्रभावित करून हा मुकुट जिंकला. स्पर्धेच्या सर्व फेऱ्या जिंकून तिने आपल्या कुटुंबालाही गौरव मिळवून दिला आहे. आता ति मिस वर्ल्ड २०२७ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल

ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीमध्ये ६१ व्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेला सुरुवात झाली. देशभरातून तीस स्पर्धकांनी यात भाग घेतला. महाअंतिम सोहळ्यात अनेक आव्हानात्मक फेऱ्या होत्या, ज्यात प्रत्येक स्पर्धकाला आपल्या आत्मविश्वासाने आणि उपस्थितीने प्रेक्षक आणि परीक्षक दोघांनाही प्रभावित करायचे होते. एका चुरशीच्या स्पर्धेनंतर, गोव्याच्या साध्वी सतीश सैलने सर्व फेऱ्या पार करून मिस इंडिया २०२६ चा किताब पटकावला.

 

साध्वी सतीश सैल हिचे नाव विजेती म्हणून घोषित होताच, संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले. गेल्या वर्षीच्या विजेत्याने मंचावर साध्वीला ‘मिस इंडिया’चा मुकुट घातला. या कार्यक्रमादरम्यान साध्वीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज दिसत होते. तिच्या कुटुंबीयांनी आणि मित्र-मैत्रिणींनीही तिला प्रोत्साहन दिले. साध्वी आता २०२७ मध्ये होणाऱ्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. आपल्या कुटुंबासोबत मिळून साध्वी संपूर्ण देशाला गौरव मिळवून देईल.

Bhooth Bangla Day 2 Earning: अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’चा जागतिक स्तरावर डंका, दुसऱ्याच दिवशी कमावले इतके कोटी!

साध्वी सतीश सैल मूळची गोव्याची आहे. तिने अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदवी मिळवली आहे. तिला सात भाषाही येतात. मिस इंडिया बनून तिने सिद्ध केले आहे की ती केवळ सुंदरच नाही, तर खूप हुशारही आहे. मिस इंडिया २०२६ स्पर्धेची विजेती म्हणून साध्वीला मुकुट घातला गेला, तर महाराष्ट्राची राजनांदिनी पवार प्रथम उपविजेती ठरली. केंद्रशासित प्रदेशाची श्री अद्वैता द्वितीय उपविजेती ठरली.

Bigg Boss Marathi 6: लय भारी! बिग बॉस मराठीच्या ६ व्या सीझनची ट्रॉफी पाहिलीत का, पहिली झलक आली समोर; पाहा Video

Web Title: Miss india 2026 sadhvi satish sail wins crown beats 30 contestants in grand finale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Goa
  • Miss India

संबंधित बातम्या

Milind Gawali : ‘जोड्या स्वर्गात बांधल्या जातात…’, 20 वर्षांनंतरही ‘तो’ क्षण विसरू शकले नाहीत मिलिंद गवळी; भावनिक पोस्ट चर्चेत
1

Milind Gawali : ‘जोड्या स्वर्गात बांधल्या जातात…’, 20 वर्षांनंतरही ‘तो’ क्षण विसरू शकले नाहीत मिलिंद गवळी; भावनिक पोस्ट चर्चेत

Hotel Pithi Bhaat: अभिनेता समीर खांडेकरचं नवं इनिंग, मुंबईत सुरू केलं ‘पिठी भात’ मालवणी रेस्टॉरंट
2

Hotel Pithi Bhaat: अभिनेता समीर खांडेकरचं नवं इनिंग, मुंबईत सुरू केलं ‘पिठी भात’ मालवणी रेस्टॉरंट

MPSC संघर्ष, स्वप्नं आणि निसर्गरक्षणाचा सुंदर संगम; ‘आऊट ऑफ सिलॅबस’ टीझर प्रदर्शित, तरुणाईत वाढली उत्सुकता
3

MPSC संघर्ष, स्वप्नं आणि निसर्गरक्षणाचा सुंदर संगम; ‘आऊट ऑफ सिलॅबस’ टीझर प्रदर्शित, तरुणाईत वाढली उत्सुकता

Welcome To The Jungle: ‘वेलकम टू द जंगल’ची जोरदार कमाई! रिलीजआधीच 120 कोटींची उलाढाल, अक्षय कुमारच्या मानधनाची चर्चा
4

Welcome To The Jungle: ‘वेलकम टू द जंगल’ची जोरदार कमाई! रिलीजआधीच 120 कोटींची उलाढाल, अक्षय कुमारच्या मानधनाची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.