(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठी सीझन ६ ची ट्रॉफी कोण उचलणार आहे. याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान कलर्स मराठीने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात सीझन सहाची महाट्रॉफी दिसत आहे. ही महाट्रॉफीची पहिली झलक आहे. सोनेरी रंगांच्या या चमकदार ट्रॉफीने स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ट्रॉफी ‘Bigg Boss मराठी Winner Season 6’ असे लिहिलं आहे. सुंदर ट्रॉफी पाहून घरातील सदस्य भावुक झाले.
बिग बॉस मराठी ६ च्या विजेत्याला यंदा १५ लाख रुपये रोख बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. सुरुवातीला बक्षीस रक्कम कमी होती, मात्र Rakhi Sawant ने ७ लाख रुपये पूलमध्ये वाढवले, अशी माहिती समोर आली आहे.त्यामुळे एकूण बक्षीस रक्कम वाढून १५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे स्पर्धकांमध्ये जिंकण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.
टॉप-५ फायनलिस्ट कोण?






