मिस इंडिया वर्ल्ड 2016 फेम Priyadarshini Chatterjee हिने प्रेमाची कबुली दिली असून समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या रोमँटिक प्रपोजलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिनेत्रीने नुकताच तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक धक्कादायक अनुभव शेअर करत तिला अनेक वर्ष मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, तिने स्वतः अनुभवलेला Trauma पहिल्यांदाच माध्यमांसमोर मोकळेपणाने व्यक्त…
सायलीने असेही उघड केले की तिचे कुटुंब या नात्याविरुद्ध होते, परंतु तिने तिच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले, ज्या निर्णयाचा तिला आता पश्चात्ताप आहे.
पहिल्या फेमिना मिस इंडियाचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. मेहर कॅस्टेलिनो यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. फेमिना मिस इंडियाने त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे.
नागपूरची रहिवासी असलेल्या रूश सिंधूने मिस इंडिया इंटरनॅशनल २०२५ चा किताब जिंकला आहे. किताब जिंकल्यानंतर ती पहिल्यांदाच भारतात परतली आहे. याबद्दल तिने आनंद व्यक्त केला आणि समर्थकांचे आभार मानले.
बॉलिवूडपासून दूर असलेली प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री (अभिनेत्री) सेलिना जेटली आज 41 वर्षांची झाली आहे. 1981 मध्ये या दिवशी शिमला येथे जन्मलेल्या सेलिना जेटलीने फरदीन खानसोबत ‘जनशीन’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी…
सोलापूर : सोलापूर येथील डॉ. इशा अभय वैद्य यांची निवड मिस इंडिया स्पर्धेसाठी झाली आहे. या स्पर्धेत यश मिळवणाऱ्या त्या पहिल्याच सोलापूरकर आहेत. फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये त्यांची निवड 26 मुलींमध्ये…