Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Preet Singh : धक्कादायक! MTVsplitsvilla फेम प्रीत सिंगला मुंबईत मारहाण; म्हणाली, “Mumbai माझं असं स्वागत…”

प्रीत सिंग सोबत मुंबई येथे एका नाइटक्लबमध्ये धक्कादायक मारहाणीची घटना घडली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 28, 2026 | 04:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मुंबई ही मुलींसाठी सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक आहे
  • सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे
  • मारहाण करणारी व्यक्ती Instagram Influencer आहे
Splitsvilla X6 contestant Preet Singh सोबत मुंबईत एक भयावह घटना घडली आहे. याची माहिती स्वतः प्रीत सिंहने तिच्या सोशल मीडिया हँड्लच्या माध्यमातून दिली आहे. प्रीतला मुंबईतील एका Nightclub मध्ये मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. प्रीतने या घटनेसंबंधित संपूर्ण माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. मुळात, तिला मारहाण करणारी व्यक्ती स्वतः सोशल मीडियावर प्रसिद्ध असून Instagram Influencer आहे. प्रीतने त्या व्यक्तीबद्दल कोणतीही खाजगी माहिती प्रसिद्ध केली नसल्याने ‘ती’ व्यक्ती नक्की कोण? हे सांगणे कठीण आहे.

‘ठरलं तर मग’ मालिका संपणार ? अभिनेत्री जुई गडकरीने केला सर्वात मोठा खुलासा म्हणाली, आता वेळ….

मुंबईत आल्यावर प्रीत तिच्या मित्र-मैत्रिणींसह मज्जा करण्यासाठी Nightclub ला जाते. त्या ठिकाणी त्या Instagram Influencer व्यक्तीशी तिचा वाद होतो. आधी फक्त शाब्दिक बाचाबाची होते त्यानंतर Influencer चा मित्र प्रीतवर हात उगारतो. तिची इतकी मारहाण करतो की त्यामुळे प्रीतची झालेली अवस्था चर्चेत असणाऱ्या पोस्टमध्ये स्पष्टपणे दिसून येतेय. तिच्या डोळ्यांवर इतका वार झाला की तिचे डोळे पूर्णपणे सुजले आहेत. तिच्या चाहत्यांनी महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला आहे.

प्रीतने या संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्या पोस्टखाली भलामोठा कॅप्शन देत, सदर घटनेविषयी सांगितले आहे. ती लिहते की, “मी नेहमी ऐकत आले होते की मुंबई ही मुलींसाठी सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक आहे. पण माझ्याबरोबर असं काही घडेल, याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. हे लिहितानाही माझं अंग थरथरत आहे… डोळे सुजलेत, चेहऱ्यावर माराचे निशाण आहेत आणि अजूनही नेमकं काय झालं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतेय. मी फक्त माझ्या मैत्रिणीसोबत एका क्लबमध्ये शांतपणे वेळ घालवत होते. तेवढ्यात एक मुलगी अचानक ओरडायला लागली “तुम्हाला इथे आत येऊ कसं दिलं?” असा सवाल करत ती वाद घालू लागली. सुरुवातीला हा फक्त वाद होता, पण काही क्षणांतच तो भयानक प्रकारात बदलला. तिचा एक मित्र मध्ये आला आणि त्याने आम्हाला मारहाण सुरू केली. माझ्यावर इतका जोरात हल्ला झाला की माझा दात तुटला, चेहरा सुजला. आसपासच्या लोकांनी हस्तक्षेप केल्यानंतरच हा प्रकार थांबला. नंतर कळलं की ती मुलगी स्वतःला ‘इन्फ्लुएंसर’ म्हणवते. अजूनही धक्क्यात आहे की असं काही उघडपणे घडू शकतं. कुणालाही असा अनुभव येऊ नये.”

Bigg Boss Marathi संपला, आता ‘या’ मराठी Reality Show ची पाळी! महाअंतिम सोहळा ठरणार आकर्षक

प्रीतच्या चाहत्यांनी महिला सुरक्षेवर प्रश्न केला आहे आणि सदर प्रकरणात संबंधित असणाऱ्या प्रत्येक आरोपीवर ऍक्शन घेण्यात यावी अशी मागणी तिच्या चाहत्यांनी धरली आहे.

Web Title: Mtv splitsvilla fame preet singla assaulted in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • Accident
  • Fights
  • latest news

संबंधित बातम्या

Dahisar Accident: शाळेतून वडिलांसोबत घरी निघाला अन् काळाचा घाला! सिमेंट मिक्सरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
1

Dahisar Accident: शाळेतून वडिलांसोबत घरी निघाला अन् काळाचा घाला! सिमेंट मिक्सरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

विमा कंपनी-ह्युंदाईच्या वादात कार मालकाचा खोळंबा; दीड महिन्यांपासून कार सर्व्हिस सेंटरमध्ये
2

विमा कंपनी-ह्युंदाईच्या वादात कार मालकाचा खोळंबा; दीड महिन्यांपासून कार सर्व्हिस सेंटरमध्ये

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

अरे बाप्परे! २४ कॅरेटचे ५२३ ग्रॅम सोने चक्क कुकवेअरच्या झाकणातून लपवून नेले..
4

अरे बाप्परे! २४ कॅरेटचे ५२३ ग्रॅम सोने चक्क कुकवेअरच्या झाकणातून लपवून नेले..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.