Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाचे आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीचा गैरफायदा, मुंबईत ४९ वर्षीय प्रसिद्ध संगीतकाराला अटक

भेडिया, स्त्री चित्रपटाला संगीत देणारी जोडी सचिन-जिगर यांना अटक करण्यात आली आहे. १९ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याबद्दल या दोघांना अटक करण्यात आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 24, 2025 | 01:59 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • लग्नाचे आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीचा गैरफायदा
  • मुंबईत ४९ वर्षीय प्रसिद्ध संगीतकाराला अटक
  • सचिन-जिगरची जोडी बॉलीवूडमध्ये लोकप्रिय
बॉलीवूडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलीवूडमधील लोकप्रिय संगीतकार जोडी सचिन आणि जिगर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यातील सचिन संघवी याच्यावर लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४९ वर्षांचा हा संगीतकार असून त्याने एका १९ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्या लैंगिक अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. सचिन- जिगर ही बॉलीवूडची फेमस संगीतकार जोडी आहे. दोघांची अनेक गाणी हिट झाली आहे. त्यांच्याबाबत अशी माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

“मिले सूर मेरा तुम्हारा” लिहिणारे अ‍ॅडमॅन पियुष पांडे यांचे निधन, ‘पद्मश्री’ने झाला होता गौरव

१९ वर्षीय तरुणीने सचिन संघवी याच्यावर लग्नाचं आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार विलेपार्ले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाने संपूर्ण संगीतविश्वात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सचिन संघवी यांना अटक केली असून, त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आलं आहे. सध्या या तपासाची सूत्र सांताक्रूझ पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहेत.

इन्स्टाग्रामवर झाली ओळख
तरुणीच्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२४ मध्ये सचिन संघवीने तिला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवला. ‘तुला अल्बममध्ये संधी देतो’, असं सांगत त्यांनी तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दोघांचे नंबर एक्सचेंज झाले. दोघांचं बोलणं वाढलं. त्यानंतर सचिनने तिला त्याच्या म्युझिक स्टुडिओत भेटायला बोलावलं. या भेटीत त्याने तिला लग्नाची मागणी घातली. लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकला.

Movie Collection :Thamma’ने ३ दिवसांत बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ! 5 मोठ्या चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

जबरदस्तीने गर्भपात करायला लावला
तरुणीने आणखी गंभीर आरोप करत सांगितलं की, सचिनने तिला जबरदस्तीने गर्भपात करायला लावला. त्यानंतर तिच्याशी असलेले सगळे संपर्क तोडले. वारंवार प्रयत्न करूनही प्रतिसाद न मिळाल्याने तिने अखेर पोलिसांकडे धाव घेतली.

सचिन-जिगरची जोडी बॉलीवूडमध्ये लोकप्रिय
सचिन-जिगर ही जोडी बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय संगीतकारांपैकी एक आहे. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी केली आहे. त्यांच्या गाण्यांमध्ये ‘तेरे वासते’, ‘अपना बना ले’, ‘फिर और क्या चाहिए’, ‘गुलाबी, ‘तैनू खबर नहीं’ सारख्या गाण्यांचा समावेश आहे. सचिन-जिगरची जोडी आता या प्रकरणामुळे चर्चेत आली आहे.

 

 

 

Web Title: Music director sachin sanghvi physical abuse case fir filed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 01:59 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Famous Singer

संबंधित बातम्या

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!
1

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
2

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
3

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव
4

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.