Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nargis Fakhri: ‘रॉकस्टार’ फेम अभिनेत्रीने गुपचूप केले लग्न; बॉयफ्रेंडसोबत शेअर केले स्वित्झर्लंडचे फोटो!

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीने गुपचूप लग्न केले आहे. लग्नानंतर स्वित्झर्लंडमधून तिच्या सुट्टीचे फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत. तसेच तिच्या या फोटोने चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 22, 2025 | 02:39 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Follow Us:

बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीने लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या एका खाजगी समारंभात तिचा बॉयफ्रेंड टोनी बेगसोबत लग्न केल्याचे वृत्त समोर आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या जोडप्याने अलीकडेच एका साध्या समारंभात लग्न केले, ज्यामध्ये फक्त त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रमैत्रिणी उपस्थित राहिले होते. तथापि, अभिनेत्रीकडून अद्याप अधिकृतपणे याची पुष्टी झालेली नाही. तसेच अभिनेत्रीचे लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

Aadar Alekha Wedding: भावाच्या लागणार चमकली करीन; अभिनेत्रीच्या लाल साडीने तर सैफूच्या काळ्या शेरवाणीने वेधले लक्ष!

अभिनेत्रीने लग्न अत्यंत खाजगी ठेवले
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याच्या शेवटी लॉस एंजेलिसमधील एका आलिशान ठिकाणी हा विवाह सोहळा पार पडला. गोपनीयता राखण्यासाठी, जोडप्याने समारंभाचे कोणतेही फोटो काढले जाणार नाहीत याची खात्री केली. प्रकाशनातील एका सूत्राने सांगितले की, “नर्गिस आणि टोनी दोघेही त्यांचे लग्न अत्यंत खाजगी ठेवू इच्छित होते. फक्त त्यांचे जवळचे कुटुंब आणि मित्र उपस्थित होते आणि कोणतेही फोटो क्लिक होऊ नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.”

(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

गुपचूप लग्नानंतर, या जोडप्याने त्यांचा पहिला एकत्र फोटो शेअर केला
हे जोडपे सध्या स्वित्झर्लंडमध्ये त्यांचा हनिमून एन्जॉय करत आहे. नर्गिस फाखरीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा आणि टोनी बेगचा एकत्र फोटोही शेअर केला आहे. नर्गिस फाखरी आणि टोनी बेग गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्त समोर आहे. टोनी हा काश्मिरी वंशाचा व्यापारी असल्याचे मानले जाते, जो सध्या लॉस एंजेलिसमध्ये राहतो.

१३ वर्षांच्या डेटिंगनंतर मराठमोळी अभिनेत्री नेपाळी बॉयफ्रेंडसोबत करणार लग्न, कर्जतमध्ये ‘या’ दिवशी घेणार सप्तपदी

नर्गिस फाखरीच्या कामाबद्दल
अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती ‘रॉकस्टार’ चित्रपटातून प्रसिद्ध झाली आणि ‘मद्रास कॅफे’, ‘फटा पोस्टर निकला हिरो’, ‘मैं तेरा हिरो’, ‘सागसम’, ‘अझर’, ‘ढिशूम’ आणि ‘तोरबाज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. त असेच अभिनेत्रीचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत.

Web Title: Nargis fakhri ties knot with boyfriend tony beig in an intimate wedding as per report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 02:36 PM

Topics:  

  • Bollywood News
  • entertainment
  • Nargis Fakhri

संबंधित बातम्या

Nupur Alankar : करिअर, कुटुंब सोडलं अन् अध्यात्माची वाट धरली; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री नुपुर अलंकार बनली संन्यासी
1

Nupur Alankar : करिअर, कुटुंब सोडलं अन् अध्यात्माची वाट धरली; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री नुपुर अलंकार बनली संन्यासी

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स
2

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
3

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
4

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.