Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Miss India 2002 : कास्टिंग डायरेक्टरने हसण्यावर केली टीका, डोक्यात बसला Trauma! 10 वर्षांसाठी हसलीच नाही ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्रीने नुकताच तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक धक्कादायक अनुभव शेअर करत तिला अनेक वर्ष मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, तिने स्वतः अनुभवलेला Trauma पहिल्यांदाच माध्यमांसमोर मोकळेपणाने व्यक्त केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 29, 2026 | 03:05 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • मुख्य म्हणजे तिने तिला असणारा Trauma माध्यमांशी शेअर केला आहे.
  • त्या मानसिक धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी तिला तब्बल ८ ते १० वर्षांचा काळ लागला.
  • Neha Dhupia आणि Angad Bedi सध्या त्यांच्या नव्या ‘Double Date’ या चॅट शोमुळे चर्चेत आहेत.
Neha Dhupia : अभिनेत्री नेहा धुपिया भारतीय सिनेसृष्टीतील सगळ्यांना परिचित चेहरा आहे. विविध शोच्या माध्यमातून नेहाने भारतीयांची मनं जिंकली आहेत. याची सुरुवात 2002 मध्ये झाली. त्याकाळी नेहाने Femina Miss India 2002 Title स्वतःच्या नावे करून घेतला आणि नेहा एक सिलीब्रीटी म्हणून नावारूपास आली. आताच्या काळात नेहा विविध शोंचे होस्टिंग करत असते आणि तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. हल्लीच माध्यमांशी संवाद साधताना नेहाने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मुख्य म्हणजे तिने तिला असणारा Trauma माध्यमांशी शेअर केला आहे.

शाहरूख खानपासून ते आलिया भट्टपर्यंत, Karan Johar ने अनेक बॉलिवूड स्टार्सना केलं अनफॉलो, नेमकं कारण काय?

काय म्हणाली Neha Dhupia?

Neha Dhupia नुकतीच तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील काही आठवणी शेअर करताना भावूक झाली. सिनेसृष्टीत नवीन असताना आलेल्या एका अनुभवाने तिला अनेक वर्ष मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे तिने सांगितले. नेहा म्हणाली, “मी एका मालिकेसाठी ऑडिशन द्यायला गेले होते. त्यावेळी मी एका Casting Director च्या गाडीत बसले होते. तो माझ्याकडे सतत पाहत होता. मी त्याच्याकडे पाहून हसले, तर त्याने मला थेट सांगितलं की, ‘तू हसताना चांगली दिसत नाहीस. तू हसली नाहीस तर जास्त चांगली दिसशील.’” त्या टिप्पणीमुळे आपल्या आत्मविश्वासावर मोठा परिणाम झाल्याचे नेहाने सांगितले. “माझं हास्य अरुंद असल्यामुळे त्याने असं म्हटलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी मी Femina Miss India 2002 हा किताब जिंकला, पण त्या काळातील माझ्या एकाही फोटोमध्ये मी हसताना दिसत नाही,” असे ती म्हणाली. या अनुभवाचा तिच्या मनावर इतका खोल परिणाम झाला होता की, त्या मानसिक धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी तिला तब्बल ८ ते १० वर्षांचा काळ लागला, असेही नेहाने स्पष्ट केले.

परीक्षेचा निकाल ठरवणार ‘कमळी’चा पुढचा प्रवास; निकालाच्या दिवशी शिक्षणमंत्री विश्वंभर राजेशिर्केंची एन्ट्री, मालिकेत मोठा ट्विस्ट

‘या’ नवीन कार्यक्रमात झळकतेय नेहा धुपिया?

Neha Dhupia आणि Angad Bedi सध्या त्यांच्या नव्या ‘Double Date’ या चॅट शोमुळे चर्चेत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये हशा, धमाल गेम्स, मोकळ्या गप्पा आणि सेलिब्रिटी जोड्यांसोबतचे खास क्षण पाहायला मिळत आहेत. इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल्स, मित्र आणि हटके जोड्यांसोबत रंगणारा हा शो प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची भन्नाट मेजवानी ठरणार आहे. विनोद, मैत्री, मजेशीर स्पर्धा आणि अनफिल्टर्ड संवादांचा खास संगम या शोमध्ये पाहायला मिळणार आहे.

‘Double Date’ या शोमागील कल्पनेबद्दल बोलताना Neha आणि Angad यांनी सांगितले की, “आम्हाला एकत्र काहीतरी असे निर्माण करायचे होते जे फक्त आम्हालाच नव्हे तर प्रेक्षकांनाही मनापासून एन्जॉय करता येईल. मुलाखती घेण्याचा आणि देण्याचा अनुभव आम्ही दोघांनी घेतला आहे. त्यामुळे पाहुण्यांना कोणत्याही दबावाशिवाय स्वतःसारखे वागता येईल, मोकळेपणाने हसता, मजा करता आणि भावना व्यक्त करता येतील अशी एक कम्फर्टेबल जागा आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केला.” ते पुढे म्हणाले, “या शोमुळे आम्हाला आमच्या जवळच्या मित्रांसोबत भन्नाट अनुभव घेता आले. नवीन गोष्टी ट्राय करण्याची, वेड्यासारखी मजा करण्याची आणि अनेक खास आठवणी तयार करण्याची संधी मिळाली. पिझ्झा बनवण्यापासून बॉलिंग, गो-कार्टिंग आणि अनेक मजेदार अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये आम्ही सहभागी झालो. प्रत्येक क्षण हास्य, धमाल, प्रामाणिकपणा आणि निव्वळ आनंदाने भरलेला होता. आमच्यासाठी हा प्रवास खरोखरच अविस्मरणीय ठरला.”

Web Title: Neha dhupia suffered psychological trauma due to her broad smile

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • mental health
  • Miss India
  • Neha Dhupia

संबंधित बातम्या

Anxiety cases surge India: तीन दशकांत वाढली १२३ टक्क्यांनी वाढला ‘हा’ आजार? तुम्ही तर नाही या विळख्यात
1

Anxiety cases surge India: तीन दशकांत वाढली १२३ टक्क्यांनी वाढला ‘हा’ आजार? तुम्ही तर नाही या विळख्यात

आत्मसमाधान हीच खरी समृद्धी…! मन शांत आणि आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी ‘हे’ प्रेरणादायी विचार नक्कीच ठरतील प्रभावी
2

आत्मसमाधान हीच खरी समृद्धी…! मन शांत आणि आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी ‘हे’ प्रेरणादायी विचार नक्कीच ठरतील प्रभावी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.