Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मिस्टर अँड मिसेस परशुराम’मध्ये नील भट्टचा रांगडा अवतार; टीझरने सोशल मीडियावर उडवला धुरळा

स्टार प्लसवर एक नवी मालिका येणार आहे, ज्यात प्रेक्षकांना नील भट्टचा रांगडा अवतार पाहायला मिळणार आहे. ही मालिका म्हणजे 'मिस्टर अँड मिसेस परशुराम'.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 05, 2026 | 08:07 PM
'मिस्टर अँड मिसेस परशुराम'मध्ये नील भट्टचा रांगडा अवतार

'मिस्टर अँड मिसेस परशुराम'मध्ये नील भट्टचा रांगडा अवतार

Follow Us
Follow Us:
  • स्टार प्लसवर नवी मालिका येणार
  • प्रेक्षकांना नील भट्टचा रांगडा अवतार पाहायला मिळणार
  • ‘मिस्टर अँड मिसेस परशुराम’ असे या मालिकेचे नाव
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता नील भट्टने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की तो भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कलाकारांपैकी एक आहे. नुकताच प्रदर्शित झालेला मिस्टर अँड मिसेस परशुराम या मालिकेचा टीझर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, यामागचं मुख्य कारण म्हणजे परशुरामच्या भूमिकेतील नील भट्टचा भव्य, ताकदवान आणि हिरोईक स्टंट सीक्वेन्स.

या मालिकेसह स्टार प्लस आणि नील भट्ट यांनी टेलिव्हिजनवरील अ‍ॅक्शनचा स्तर नव्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. भव्यता आणि वास्तवतेचा जबरदस्त मिलाफ टीझरमधून पाहायला मिळतो. नील भट्टसोबत हातमिळवणी करत स्टार प्लसने या लॉन्चला एक ‘स्टेटमेंट लाँच ’ बनवलं असून, ही केवळ मालिकेची सुरुवात नाही तर टेलिव्हिजन अ‍ॅक्शनसाठी नवा बेंचमार्क ठरणारी भव्य एंट्री आहे.

रणबीर कपूरचा Animal Park करणार धमाका! चित्रपटाचे शूटिंग सुरु, अभिनेता साकारणार दुहेरी भूमिका

दमदार हाय-ऑक्टेन स्टंट्ससह नील भट्ट परशुरामच्या अवतारात स्क्रीनवर एंट्री घेतो. आजूबाजूला बाईकर्स स्टंट करत असताना तो फ्रेममध्ये दाखल होतो आणि क्षणातच संपूर्ण सीनमध्ये ऊर्जा भरतो. विशेष म्हणजे, हे सर्व स्टंट्स कोणत्याही VFX किंवा बॉडी डबल्सशिवाय करण्यात आले आहेत. स्वतः प्रशिक्षित मार्शल आर्टिस्ट असल्यामुळे नीलच्या अ‍ॅक्शनमध्ये रॉ एनर्जी आणि वास्तवतेची झलक दिसते, ज्यामुळे हा सीक्वेन्स अधिक प्रभावी ठरतो.

त्याचा रफ-टफ नवा लूक, दमदार स्क्रीन प्रेझेन्स आणि निर्भीड अ‍ॅटिट्यूड पाहून चाहते भारावून गेले आहेत. अनेक प्रेक्षक या सीक्वेन्सला अलीकडच्या काळातील टेलिव्हिजनवरील सर्वात स्टायलिश आणि स्फोटक स्टंट सीक्वेन्सपैकी एक मानत आहेत. यावरून स्पष्ट होते की स्टार प्लस आणि नील भट्ट यांनी मालिकेसाठी सर्वस्व झोकून दिले आहे.

‘जर पाऊल उचलले गेले नाही तर…’ गाझियाबादमध्ये घडलेल्या ३ बहिणींच्या धक्कादायक घटनेबाबत सोनू सूद भावुक; शेअर केला Video

हा केवळ एक स्टंट सीक्वेन्स नसून नील भट्टचा नवा अवतार आहे. बाहेरून साधं कौटुंबिक आयुष्य जगणारा परशुराम आतमध्ये एक धोकादायक आणि गुप्त व्यक्तिमत्त्व लपवून ठेवतो, अशी या पात्राची छटा टीझरमधून दिसते. हे पात्र प्रेक्षकांच्या मनावर आणि चर्चांवर अधिराज्य गाजवेल, यात शंका नाही.

कुठे आणि कधी पाहता येणार ही मालिका?

शक्ती आणि जिद्द जिथे एकत्र येतात आणि शांततेची जागा बंडखोरी घेते, अशी ही कथा अनुभवण्यासाठी तुम्हाला मिस्टर अँड मिसेस परशुराम, रोज रात्री ८:३० वाजता स्टार प्लस या वाहिनीवर पाहायला मिळेल.

Web Title: Neil bhatt will be in seen in dashing role in mr mrs parshuram new serial on star plus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 08:06 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Indian Television
  • serial update

संबंधित बातम्या

KBC मध्ये विचारले जाणारे प्रश्न कुठे येतातून? जाणून घ्या केबीसीच्या मागच्या एका ऑफबीट करिअरची संधी!
1

KBC मध्ये विचारले जाणारे प्रश्न कुठे येतातून? जाणून घ्या केबीसीच्या मागच्या एका ऑफबीट करिअरची संधी!

‘Toxic’साठी यशचा मोठा त्याग! नयनताराने सांगितला साडेचार वर्षांचा थक्क करणारा प्रवास
2

‘Toxic’साठी यशचा मोठा त्याग! नयनताराने सांगितला साडेचार वर्षांचा थक्क करणारा प्रवास

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
3

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Ahaan Panday: बॉलिवूडच्या नव्या चेहऱ्यांची मोठी झेप! या तरुण स्टार्सकडे आहेत एकापेक्षा एक दमदार चित्रपट
4

Ahaan Panday: बॉलिवूडच्या नव्या चेहऱ्यांची मोठी झेप! या तरुण स्टार्सकडे आहेत एकापेक्षा एक दमदार चित्रपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.