• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Pakistani Actress Hania Aamir Opens On Viral Fake Post Says Check Truth Before Sharing

पाकिस्तानी अभिनेत्रीने व्हायरल पोस्टवर सोडले मौन, म्हणाली- ‘मी हे विधान केले नाही…’

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने तिच्या व्हायरल पोस्टवर मौन सोडले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर टीका करणारी पोस्ट पूर्णपणे बनावट असल्याचे तिने म्हटले आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: May 02, 2025 | 12:30 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाउंट्सवर बंदी घालण्यात आल्यानंतर अभिनेत्री हानिया आमिरची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर टीका करण्यात आली होती आणि त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानी कलाकारांवर आणि त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील बंदी उठवण्याचे आवाहन केले होते.

सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता हानिया अमीरने तिचे मौन सोडले आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्पष्टीकरण दिले आहे, ज्यामध्ये तिने ही पोस्ट पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले आहे आणि तिने कधीही असे कोणतेही विधान केल्याचे नाकारले आहे. तसेच अमर उजालाने एक दिवसापूर्वीच ही पोस्ट बनावट असल्याचा दावा केला होता. आता याबाबत अभिनेत्रीने आपले मत मांडले आहे.

Kapoor: 44 व्या वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय कपूर खानदानाची ‘लाडकी’, 252 कोटीची नवऱ्याची श्रीमंती

हानिया आमिरने पोस्टबद्दल काय सांगितले?
पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने स्पष्टीकरण देताना लिहिले की, ‘अलीकडेच, माझ्याशी चुकीचे विधान केले गेले आहे. सोशल मीडियावर ते खूप व्हायरल होत आहे. मला हे थेट सांगायचे आहे. मी हे विधान केलेले नाही आणि माझ्याशी संबंधित शब्दांना मी मान्यता देत नाही किंवा त्यांच्याशी सहमत नाही. हे पूर्णपणे बनावट आहे आणि मी कोण आहे आणि मी काय मानते याचे चुकीचे प्रतिनिधित्व केले आहे.’ अभिनेत्रीने पुढे लिहिले की, ‘मी सर्वांना नम्रपणे विनंती करते की त्यांनी काहीही शेअर करण्यापूर्वी सत्य तपासावे आणि या कठीण काळाचा दयाळूपणे आणि स्पष्टतेने सामना करावा.’

 (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली
अभिनेत्रीने पोस्टमध्ये, अलिकडेच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला. निष्पाप पीडितांच्या वेदनेचे राजकारण करू नका, असे आवाहन अभिनेत्रीने लोकांना केले. ती म्हणाली की, ‘हा खूप संवेदनशील आणि भावनिक काळ आहे. अलिकडच्या दुर्घटनेत जीव गमावलेल्या निष्पाप लोकांबद्दल आणि पीडित कुटुंबांबद्दल माझ्या संवेदना. या प्रकारची वेदना खरी आहे आणि त्यासाठी राजकारण करण्यापेक्षा सहानुभूतीची आवश्यकता आहे.’ असं तिने म्हटले आहे.

Deepika Singh: ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला अचानक रुग्णालयात केले दाखल, हेल्थ अपडेटसह शेअर केली पोस्ट!

व्हायरल पोस्टमध्ये काय लिहिले होते?
हानियाच्या बनावट व्हायरल पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करते की पाकिस्तानच्या सामान्य लोकांनी भारताचे काहीही वाईट केलेले नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी आहेत. मग तुम्ही पाकिस्तानातील सामान्य लोकांना शिक्षा का देत आहात? कृपया पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांवर कारवाई करा, निष्पाप लोकांवर नाही..’

पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडियाअकाउंटवर बंदी
भारतात अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या यूट्यूब चॅनेलवर आधीच बंदी घालण्यात आली होती. भारत सरकारने १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी घातली होती, ज्यात डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज आणि जिओ न्यूज सारख्या मोठ्या नावांचा समावेश होता. नंतर त्याचे इंस्टाग्राम अकाउंट भारतातही बंदी घालण्यात आली. भारतात हानिया आमिर आणि माहिरा खान सारख्या लोकप्रिय स्टार्सच्या अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: Pakistani actress hania aamir opens on viral fake post says check truth before sharing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • entertainment
  • pahalgam attack
  • pakistan army
  • Pakistani actress Hania Amir

संबंधित बातम्या

Mridul Tiwari नोएडामध्ये पोहोचल्यानंतर झाले भव्य स्वागत! Bigg Boss 19 मधून बाहेर पडल्यानंतरचा Video Viral
1

Mridul Tiwari नोएडामध्ये पोहोचल्यानंतर झाले भव्य स्वागत! Bigg Boss 19 मधून बाहेर पडल्यानंतरचा Video Viral

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर

9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?
3

9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?

चौथ्या एनिवर्सीच्या दिनी Rajkummar Rao – Patralekha च्या घरी आली लक्ष्मी! लग्नाच्या वाढदिवशी दिला मुलीला जन्म
4

चौथ्या एनिवर्सीच्या दिनी Rajkummar Rao – Patralekha च्या घरी आली लक्ष्मी! लग्नाच्या वाढदिवशी दिला मुलीला जन्म

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ahilyangar News: 2 तलाव असून देखील ‘या’ गावात पाणी टंचाई, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Ahilyangar News: 2 तलाव असून देखील ‘या’ गावात पाणी टंचाई, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Nov 17, 2025 | 09:42 PM
महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

Nov 17, 2025 | 09:39 PM
‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

Nov 17, 2025 | 09:34 PM
Ahilyangar News: कोपरगावात पॉलिटिकल वादळ! शिवसेनेकडून राजेंद्र झावरे तर उबाठाने दिली सपना मोरे यांना उमेदवारी

Ahilyangar News: कोपरगावात पॉलिटिकल वादळ! शिवसेनेकडून राजेंद्र झावरे तर उबाठाने दिली सपना मोरे यांना उमेदवारी

Nov 17, 2025 | 09:14 PM
‘परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या; तर जानेवारीपर्यंत…; शासकीय सेवेत सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्देश

‘परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या; तर जानेवारीपर्यंत…; शासकीय सेवेत सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्देश

Nov 17, 2025 | 09:06 PM
Ladki Bahin KYC: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत असणार अंतिम मुदत

Ladki Bahin KYC: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत असणार अंतिम मुदत

Nov 17, 2025 | 08:47 PM
जास्त पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा! KTM च्या ”या’ बाईक्स झाल्या 27,000 रुपयांनी महाग

जास्त पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा! KTM च्या ”या’ बाईक्स झाल्या 27,000 रुपयांनी महाग

Nov 17, 2025 | 08:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM
Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Nov 17, 2025 | 07:24 PM
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.