Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Poonam Pandey: पूनम पांडेने महाकुंभात केले स्नान; म्हणाली- ‘माझे सर्व पाप धुतले गेले’!

अभिनेत्री पूनम पांडे देखील २०२५ च्या महाकुंभात स्नान करताना दिसलीआहे. पूनमचा व्हिडिओ व्हायरल होताच चाहते मजेदार कमेंट्स करत आहेत. अभिनेत्री पूनम पांडे आता महाकुंभात स्नान केल्याबद्दल चर्चेत आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 30, 2025 | 10:42 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

बोल्ड आणि वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे आजकाल पुन्हा एकदा चर्चेत आहे. अलीकडेच, ती प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात पोहोचली, जिथे तिने मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र संगमात स्नान केले. पूनम पांडेचे डुबकी मारतानाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पूनमच्या फोटोंवर चाहते आता मजेदार कमेंट्स करत आहेत.चाहते या फोटोवर भरभरून प्रतिसाद देत आहेत.

मोहम्मद सिराज आणि माहिरा शर्माच्या नात्यावर अभिनेत्रीच्या आईने केला खुलासा

पूनम पांडेने संगममध्ये डुबकी मारली
महाकुंभात स्नान केल्यानंतर पूनम पांडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने लिहिले की, ‘माझी सर्व पापे धुऊन गेली आहेत.’ या प्रसंगी, पूनम पांडेने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले, ज्यामध्ये ती संगमात स्नान करताना दिसते आहे. मात्र, आता पूनम पांडेच्या या फोटोंवर लोकांच्या मजेदार कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. चाहते अभिनेत्रीच्या फोटोवर प्रतिसाद देत आहेत.

 

पूनमचा हा अवतार लोकांना आवडला
महाकुंभात पूनमचे ​​आगमन खास होते कारण याआधी ती तिच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेक वेळा चर्चेत आली होती. तथापि, ही पहिलीच वेळ नाहीये जेव्हा ती तिच्या बोल्ड इमेजपेक्षा वेगळे काहीतरी करत आहे, ज्यामुळे तिला एक वेगळी ओळख मिळत आहे. सोशल मीडियावर तिच्या विधानांमुळे आणि व्हिडिओंमुळे अनेकदा वादात सापडणाऱ्या पूनम पांडेचा हा अवतार अनेकांना आवडतो आहे.

अभिनेता मिलिंद सोमणने सपत्नीक महाकुंभात केले शाहीस्नान; पाहा Photos

पूनम व्यतिरिक्त, अनेक स्टार्सनी केले स्नान
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर नुकतेच महाकुंभ २०२५ मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयागराजला पोहोचले. त्याच्याशिवाय, रेमो डिसूझा, गुरु रंधावा, सपना चौधरी आणि अदा शर्मा सारखे स्टार देखील संगममध्ये डुबकी मारताना दिसले. या काळात, ९० च्या दशकातील सुंदर अभिनेत्री ममता कुलकर्णी सुमारे २२ वर्षांनी बॉलिवूडमध्ये परतली, परंतु बराच काळ गुप्ततेचे जीवन जगल्यानंतर तिने संन्यास घेतला आणि किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनली.

Web Title: Poonam pandey takes dip in sangam at mahakumbh says all my sins are washed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 10:42 AM

Topics:  

  • entertainment
  • Mahakumbh 2025
  • poonam pandey

संबंधित बातम्या

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
1

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
2

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
3

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

Kantara: ऋषभ शेट्टीच्या ‘कंतार चॅप्टर १’ मध्ये गुलशन देवैयाची एन्ट्री, अभिनेता दिसणार खास भूमिकेत
4

Kantara: ऋषभ शेट्टीच्या ‘कंतार चॅप्टर १’ मध्ये गुलशन देवैयाची एन्ट्री, अभिनेता दिसणार खास भूमिकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.